न चुकता गेल्या दहा वर्षापासून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठविणारे गिरीष बापट यांच्या जाण्याने व्यक्तिगत हानि :- अँड. सुलेखाताई कुंभारे.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी – राज्यमंत्री असतांना पासून दिवंगत गिरीष बापट यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते. कोणत्याही राजकीय पदावर नसतांना सुध्दा गेल्या 10 वर्षा पासून त्यांनी न चुकता माझ्या वाढदिवसाला लेखी पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत असत.

गिरीष बापट हे ख-या अर्थाने लोक नेता होते. त्यांनी पक्षा पलीकडे नातं जपलं. अशा या जनसामान्य नेत्याला माझी भावपूर्ण श्रध्दांजली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com