संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20 :- रणाळा-येरखेडा सेवा सहकारी संस्थांची निवडणूक बिंनविरोध पार पडली असून अध्यक्षपदी हुकूमचंद आमधरे, तर उपाध्यक्षपदी वेणूताई महल्ले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी सर्व सदस्य श्रीराम मोहोड, प्रकाश काळे, लक्ष्मण आमधरे, रामय्या कोतपल्लीवार,बळवंत ठाकरे, रामेश्वर चौधरी, शिवप्रसाद चौधरी, शोभाताई पांडे, उन्मेश महल्ले, भारत जैस्वाल,अनिल मुपीडवार,बाबाजी महल्ले, भाऊरावजी गौरकर, रमेश आमधरे, गणपत धरमारे,देवराव आमधरे इतर सर्व उपस्थित होते.