अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जिल्हा दौरा

गडचिरोली :- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे सोमवार, दि. 15 जुलै 2024 रोजी सायंकाळी 05.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम. मंगळवार, दि.16 जुलै 2024 रोजी राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव. बुधवार, दि. 17 जुलै 2024 रोजी सकाळी 11.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून प्राणहिता हेलिपॅडकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 11.15 वा.प्राणहिता हेलिपॅड येथे आगमन व राखीव. सकाळी 11.45 वा. प्राणहिता हेलिपॅड येथून वडलापेठ ता. अहेरीकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 12.00 वा. वडलापेठ येथे आगमन व सुरजागड इस्पात कंपनीच्या भुमिपुजन कार्यक्रमास सुरजागड इस्पात कंपनी, वडलापेठ ता. अहेरी जि. गडचिरोली येथे उपस्थिती. दुपारी 02.00 वा.वडलापेठ येथून प्राणहिता हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 02.30 वा. प्राणहिता हेलिपॅड येथून राजवाडा निवासस्थान, अहेरीकडे प्रयाण. दुपारी 03.00 वा.राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.

गुरुवार, दि. 18 जुलै 2024 रोजी सकाळी 10.45 वा.राजवाडा निवासस्थान अहेरी येथून तहसिल कार्यालय अहेरीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. तहसिल कार्यालय अहेरी येथे विकास कामांची आढावा बैठक. दुपारी 01.00 नंतर राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव. शुक्रवार, दि. 19 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून शासकीय विश्रामगृह एटापल्लीकडे प्रयाण. सकाळी 11.15 वा. शासकीय विश्रामगृह, एटापल्ली येथून तहसिल कार्यालय, एटापल्लीकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 11.30 वा.ते दु.01.00 वा. तहसिल कार्यालय, एटापल्ली येथे आगमन व विकास कामांची आढावा बैठक. दुपारी 01.00 ते 01.30 वा. राखीव. सायंकाळी 05.00 वा.एटापल्ली येथून अहेरीकडे प्रयाण. सायंकाळी 06.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम. शनिवार, दि. 20 जुलै 2024 रोजी राजवाडा निवासस्थान अहेरी येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान योजना

Tue Jul 16 , 2024
– योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नागपूर :- श्री संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी ५० टक्के अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविली जाते. महामंडळाच्या नागपूर जिल्हा कार्यालयात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी उदिदष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हयातील चांभार, मोची, ढोर व होलार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!