जिल्हा माहिती कार्यालय नियोजन भवन भंडारा येथे स्थानांतरित

भंडारा :- महाराष्ष्ट्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रचार प्रसिध्दीचे कामकाज जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे करण्यात येते. हे कार्यालय या पूर्वी जूने नियोजन कार्यालयात होते. आता जिल्हा माहिती कार्यालयाचे स्थलांतरण नियोजन भवन येथे दुसऱ्या माळ्यावर झाली असून याची नोंद सर्व माध्यम प्रतिनिधी पत्रकार तथा नागरिकांनी घ्यावी, असे जिल्हा माहिती अधिकारी,शैलजा वाघ-दांदळे यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा - आर.आर. पाटील

Sat Jun 29 , 2024
– 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश विकास एस.कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्यावतीने दिनांक 27 जुलै 2024 रोजी शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली/अहेरी तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com