मतदान केंद्रावर व्ही व्ही पैट मशीन चे प्रात्यक्षिक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- भारत सरकार निवडणुक आयोग च्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदान मशीन व्ही व्ही पैट मशीन चे प्रात्यक्षिक प्रभाग 15 तील मतदान केंद्र क्र 78 आणि 79 येथे आज देण्यात आले.

या वेळी तहसील कार्यालय चे मंडळ अधिकारी संजय कांबले, माजी नगरसेविका संध्या रायबोले,न प शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद तारिक, सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ रेणु तिवारी, रजिस्ट्रार स्वप्निल राठोड, प्रा डॉ असरार अहमद, प्रा डॉ स्वप्निल दहाट उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी तलाठी महेश सोनटक्के, कैलास भेंडे,पवन पारिसे, तेजस हादवे, विक्की बोंबले, अरविंद चवडे, रोहित दहाट, दिनेश खेडकर, बादल कठाने, शंकर चवरे, उज्वल रायबोले यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धर्मराज प्राथमिक शाळेत " आँरेंज डे " साजरा

Fri Dec 29 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – विद्यार्थ्यांनी फळांच्या गुणधर्मासह चाखली चव.  कन्हान :- येथील धर्मराज प्राथमिक शाळेत आज (ता २९) अभिनव संकल्पनेतून “आँरेंज डे ” साजरा करुन विद्यार्थ्यांना संत्रीच्या चवीचा मनमुराद आस्वाद घेता आला. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात शरीराला पोषक असलेल्या फळांची आवक होत असते. मात्र प्रत्येकच जण प्रत्येक फळ विविध कारणांच्या सबबीमुळे खाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला फळाचा आस्वाद चाखता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com