नागपूर :- सद्भावना सांस्कृतिक क्रिडा मंडल एवं बहुउद्देशीय संस्था, नागपुर द्वारा आयोजित छापरूनगर चौक येथे दहीहांडी उत्सव 2023या कार्यक्रमात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी,व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. आमदार प्रविण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, गिरीष व्यास हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या दहीहांडी उत्सव 2023 चे आयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर, महामंत्री भाजपा, माजी नगरसेवक प्रभाग क्र. 23 अध्यक्ष सद्भावना सांस्कृतिक क्रिडा मंडल एवं बहुउद्देशीय संस्था. [ विजेता संघ जय शितला माता भंडारा यांना पुरस्कार राशी [151000 ] देण्यात आली.] या दहीहांडी उत्सव मध्ये भाविका आणि विनोद यांनी लोकांचा उत्साह वाढवला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी हा कार्यक्रम शांतपणे संपन्न झाला.