सरोदीटोली वनविभागाचे कार्यालय जवळुन जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या बोलोरा कारच्या धडकेने बालक दक्ष चा उपचारा दरम्यान मृत्यु.

पारशिवनी :- पारशिवनी सावनेर रोड महामार्ग क्रमाक ७५३ वर वन विभागाचे . कार्यालय जवळ राहणारे  ४ वर्ष चे नक्ष आशीष भकने याला बोलोरा कार वाहनाच्या धडकन जखमी बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने  झाली.
या घटने ची तक्रार  सुभाष घनश्याम भकने याची तकारी वरून पोलिस स्टेशन पारशीवनी येथे घटने ची माहीती अपराध क्रमाक ०३/२३ नुसार कलम २७९, ३३७, ३०४ अ, सहकलम १८४,१४/२,१७७ अ मोटार वाहन कायदा नुसार नोद करून गुन्हा ची पुढील तपास पो उप निरिक्षक विनायक नागुलवार पुढील तपास करीत आहे.
घटने ची हकीकत नुसार भरधाव  वेगाने बोलोरो कार क्रमाक एम एच ४० के आर ७२५० च्या चालक आनद गणपत शेंडे वय४६, राहणार  नवीन बौध्द विहार जवळ भानेगाव ने धडक दिल्याने गंभीर जखमी चार वर्षीय  दक्ष आशिष भकने या ला धडक मारल्याने  मुलाचा प्राथमिक उपचार करिल ग्रामिण रुग्णालय पारशिवनी येथे नेले असताना गंभिर जख्म असल्याने दक्ष याला  नागपूर येथे मेडीकल रूग्णालयात उपचार करि ता नेल असता उपचारा दरम्यान दक्ष यांचा दुदैवी  मृत्यू झाला .
पोलिस सुत्रा ब्हारे मिळाली माहीती नुसार ही घटना  दक्षिणेस एक किमी अतरावर पारशिवणी – महामार्गा क्रमाक ७५३ सावनेर मार्गांवरील. सरोदी टोली वन विभागाचे कार्यालय  जवळ  दुपारी घडली .  लक्ष उर्फ नकुल आशीष भकने रा . वन विभाग कार्यालय जवळ सरोदिटोली , पारशिवणी असे मृत मुलाचे नाव आहे . शुक्रवारी दुपारी १.४५ वाजेदरम्यान लक्ष घरासमोर उभा राहून वडील आशीष भकने यांची वाट बघत होता . दरम्यान , पारशिवणी कडून सावनेरकडे महामार्ग क्रमाक ७५३ वर  वन विभागाचे कार्यालय जवळ सरोदी टोली जवळुन जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बोलेरो पिकअप ( क्र . एमएच ४० / केआर ७२५० ) वाहनाने वडील ची वाट वघणारा  चार वर्षीय बालक  लक्ष ला जोरदार धडक दिली . लक्ष गंभीर जखमी झाला . ग्रामीण रुग्णालय पारशिवणी नंतर मेडिकल रुग्णालय नागपूर येथे हलविण्यात आले . उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला . पोलिसांनी बोलोरो चालकावर अपघाताचा गन्हा नोंद केला असून बोलोरा ला जप्त करून आरोपी ला अटक करून पुढील तपास पों नि राहुल सोनवने याचे मार्गदर्शनात पोलिस उप निरिक्षक विनायक नागुलवार पुढील तपास करित आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

SUNIL SHETTY STATEMENT SPARK OFF NATIONWIDE DEBATE ON BOLLYWOOD

Mon Jan 9 , 2023
Mumbai :- During a recent meeting of the Chief Minister of Uttar Pradesh Yogi Adityanath with some of the prominent people of Bollywood, actor Sunil Shetty quite surprisingly made a statement regarding Bollywood Boycott which has generated a controversy over the current working of Bollywood. BC Bhartia, National President &  Praveen Khandelwal, Secretary General of the Confederation of All India […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!