नागपुर –  महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता पासून सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत 90 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण 560 मतदार असून तीन उमेदवार रिंगणात आहेत.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीत सहभाग नोंदवला. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना हातमोजे देण्यात आले. थर्मल स्कॅनिंगद्वारे तापमान […]

– राज्य निवडणूक आयोगाची सर्व महानगरपालिका प्रशासनाला सूचना चंद्रपूर : महानगरपालिकेच्या २०२२ या वर्षात होणाऱ्या निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांबरोबरच संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाद्वारे नुकत्याच झालेल्या आभासी बैठकीत करण्यात आले.आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाद्वारे राज्यातील सर्व महानगरपालिका अधिकारी आणि जनसंपर्क अधिकाऱ्याची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपायुक्त अशोक गराटे, सिस्टम मॅनेजर […]

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘वेब संवाद’ उपक्रम  जिल्हा माहिती कार्यालय, महा-आयटीकडून आयोजन                  नागपूर, दि. 08 : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीमध्ये बदल होत जावून लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना अस्तित्वात आली. यामध्ये लोकांचे म्हणणे ऐकून घेवून त्यांची शक्तीस्थळे, आव्हाने जाणून घेवून त्यानुसार योजना कार्यान्वित करण्यावर भर दिला जावू लागला. त्यामुळे अनेक योजनांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यांनी स्वतःहून सहभाग नोंदवून आपल्या कल्पनाशक्ती, सृजनशीलतेचा […]

 नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (७ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ३२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४२१५७ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९४,३७,५००/- चा दंड वसूल केला आहे.           शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला नाही. […]

नागपूर – कोल इंडिया लिमिटेड की सभी अनुसांगिक सभी सातों कोल कंपनियों सहित वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड (वेकोलि)कोयला खदानों की कोल स्टाक यार्डों हर दिन दर्जनों ट्रक-ट्रैक्टर व पिकअप में भरकर अवैध कोयला की तस्करी और स्मगलिंग चरम पर है.नतीजतन (Illegal Coal) लोडेड वाहनों पर वेकोलि के प्रशासनिक अधिकारी व पुलिस नहीं करते कार्रवाई वेकोलि के मुख्य प्रबंध निदेशक(CMD) और […]

नई दिल्ली – भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अगले ५ वर्षों में लगभग २५ हजार करोड़ रुपये का व्‍यय करेगा। यह राशि टर्मिनलों के विस्तार और संशोधन, नए टर्मिनलों के निर्माण, मौजूदा Runway को बेहतर बनाने, एयरपोर्ट नेविगेशन सेवाओं तथा कंट्रोल टावरों के विकास पर खर्च की जायेगी। नागरिक उड्डयन राज्य मंत्री वी के सिंह ने राज्यसभा में एक प्रश्न के लिखित […]

नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी भारतीय जनता पक्षातर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी सत्तापक्ष नेते संदीप जाधव, प्रमोद तभाने, अभय गोटेकर, विजय चुटेले, लखन येरावार, गोपीभाऊ कुमरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांना पुष्प अर्पण […]

पुणे : रविवार को पुणे जिले में omicron के सात नए संक्रमित पाए गए ।इससे पहले मुंबई के कल्याण-डोंबिवली में एक 34 वर्षीय व्यक्ति ने दक्षिण अफ्रीका से यात्रा इतिहास के साथ omicron से संक्रमित मिला था। महाराष्ट्र में omicron संस्करण से संक्रमित के  मामलों की संख्या अब आठ हो गई है। देश में अब omicron के एक दर्जन मामले हैं, […]

सावनेर – श्री दत्त पॅरामेडिकल काॅलेज सावनेर एवं लिंक वर्कर योजना प्रकल्प संह्यादि संस्था नागपुर,कि ओर से आज दिनांक ०३/१२/२०२१ को सूबह ९ बजे सावनेर नगरी मे नैतिकता पाळा एड्स टाळा, मास्क लावा कोरोना टाळा, कॉलेज के छात्रों ने नारे लगाकर जनजागृती रॅली निकाली । उसके बाद कॉलेज की ओर से ड्राइंग, रांगोळी स्पर्धा का भी आयोजन किया गया । […]

कृषी क्षेत्रात प्रगती झाली नसती तर करोना काळात उपासमारी झाली असती शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपालांची सूचना मुंबई – कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम ज्ञान देश विदेशातून मिळविले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह […]

नागपुर –  कार्तिक मास के अवसर पर बेलिशॉप-मोतीबाग रेलवे कॉलोनी, कामठी रोड स्थित प्राचीन श्री शिव मंदिर परिसर में दीपोत्सव 2021 का आयोजन रविवार 28 नवंबर को शाम 7 बजे आयोजित किया गया। इस अवसर पर मंदिर परिसर  5001 दीपो को सामूहिक रूप से प्रज्वलित किया जायेगा। रंगोलियों से पूरे परिसर को सजाया गया। इस विलोभनीय दृश्य को देखने का […]

वाडी(प्र) वाडी नगरपरिषद अंतर्गत आदर्श नगर येथील कराटे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्या तर्फे न 14 नोव्हेम्बर ला पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवस निमित्य  बालक दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षण वर्गाचे  मुख्य प्रशिक्षक व कार्यक्रमा चे आयोजक सेंसाई मनीष येवले नी सर्व बालकांना  बालक दिवसा च्या शुभेच्छा दिल्या. कराटे प्रशिक्षणार्थी छोटी बालिका  तन्वी गोविंदावार ने बालक दिवस व चाचा […]

नागपूर, दि. 17 :  नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे डीजीसीएच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची पूर्तता केल्यामुळे वैमानिक प्रशिक्षणाला मान्यता मिळाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाइंग क्लबच्या अध्यक्षा श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिली. डीजीसीएची मान्यता मिळाल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. नवी दिल्ली येथील नागरी  विमान उड्डयण महासंचालनालयतर्फे वैमानिक प्रशिक्षणासाठी 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत मान्यता देण्यात आली आहे.  नागपूर […]

रामटेक :- जगनाडे चौक लंबे हनुमान मंदिर  जवळ  चालकाचा बैलेन्स बिघडल्याने चार चाकी वाहनाचा अपघात. गाडीतील 3 जण जख्मी झाले असल्याची घटना सकाळी 10 ला घडली.  .सुदैवाने गाडीतील कुटुंब  बचावले. 3 जण जख्मी झाले. रामटेक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लंबे हनुमान मंदिर जवळ रामटेक येथे ,  दिनांक 17 नोव्हेंबर ला सकाळी 10 च्या दरम्यान एम.एच. 32 सि 7512 क्रमांकाची  कार वर्धे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!