वाडी(प्र) वाडी नगरपरिषद अंतर्गत आदर्श नगर येथील कराटे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्या तर्फे न 14 नोव्हेम्बर ला पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवस निमित्य बालक दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षण वर्गाचे मुख्य प्रशिक्षक व कार्यक्रमा चे आयोजक सेंसाई मनीष येवले नी सर्व बालकांना बालक दिवसा च्या शुभेच्छा दिल्या. कराटे प्रशिक्षणार्थी छोटी बालिका तन्वी गोविंदावार ने बालक दिवस व चाचा नेहरू यांच्या जीवनचरित्रावर माहिती दिली. कु.शर्वरी वासनिक,अनुश्री कोगे श्रावणी कावळे,नम्रता काळे ने समूह गीत प्रस्तुत केले.तदनंतर सर्व कराटेपटू नि केक कापुन व वितरित करून चाचा नेहरू चा जन्मदिवस उत्साहात सम्पन्न केला. प्रशिक्षक मनीष येवले यांनी समयोचित विचार व्यक्त केले.अनुष्का टेकाडे ने आभार व्यक्त व्यक्त केले.
कराटे प्रशिक्षणारथी मुलांनी सम्पन्न केला बालक दिवस!
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com