मुंबई :- अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला हा संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात विहित मुदतीत उपलब्ध होणार असल्याचे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. मंत्री डॉ. गावित म्हणाले, मा. राज्यपाल यांच्या दि.२९.०८.२०१९ च्या अधिसूचनेनुसार […]

पो.स्टे. कळमेश्वर :- दिनांक १७/०९/२०११ चे २३.४६ वा.च्या सुमारास यातील आरोपी नामे- विजय कवडु जाधव, वय ३३ वर्ष, रा. गोंडखैरी ता. कळमेश्वर जि. नागपूर याने आपल्या पत्नीचे मृतक नामे- आकाश गुलाब टोंगे, वय २० वर्ष रा. गोंडखैरी ता. कळमेश्वर जि. नागपूर याचे सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मृतकास आपल्या घरी बोलावुन त्यास नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्याचे डोके फरशीवर आपटुन […]

पो.स्टे. रामटेक :- अंतर्गत १० कि. मी अंतरावर मौजा नंदापुरी येथे दिनांक १४/०६/२०२३ चे १४.१५ वा. ते १४. ३० वा. चे दरम्यान यातील फिर्यादी नामे- नंदा रामेश्वर मदनकर वय ४५ वर्ष, रा. नंदापुरी ता. मौदा जि. नागपूर व आरोपी नामे सुधाकर घुसाराम मदनकर, रा. नंदापुरी ता. मौदा जि. नागपूर हे नातेवाईक असून एकाच गावात राहतात. दिनांक १४/०६/ २०२३ रोजीचे दुपारी […]

नवी दिल्ली :- जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महासंचालनालयाच्या गुरुग्राम क्षेत्रीय विभागाने अलीकडे 461 बनावट कंपन्यांचा सहभाग असलेले एक मोठे फसवे आयटीसी अर्थात इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघडकीस आणले आहे. 863 कोटी रुपयांच्या अवैध आयटीसी मंजुरीचे हे प्रकरण आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन प्रमुख हस्तकांना अटक झाली आहे. गैरव्यवहार करण्यासाठी गुप्त कार्यालयाविषयीची खबर गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर शोध घेण्यात आला तेव्हा […]

नवी दिल्ली :- महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय ) कुरिअर मार्गाने भारतात अंमली पदार्थ (कोकेन) ची तस्करी करण्याच्या एका नव्या पद्धतीचा छडा लावला आहे, ज्यामध्ये कोकेन थर्मोकोल बॉल्समध्ये जाणूनबुजून लपवले होते. डीआरआयला मिळालेल्या विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे, नवी दिल्लीतील न्यू कुरिअर टर्मिनल येथे डीआरआय अधिकाऱ्यांनी आयात वस्तूची कुरिअर खेप रोखून त्याची तपासणी केली, यावेळी 1922 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले, ज्याचे […]

नागपूर :-अ) दिनांक १५.०५.२०२३ चे ००.०० वा. ते दि. ०३.०६.२०२३ चे ००.०० वा. चे दरम्यान फिर्यादी वंदना कमलेश उके, वय ५३ वर्ष, रा. नाईक तलाव, बांग्लादेश, हिरव्या झेंडा जवळ, नागपुर, त्यांचे घराचे दाराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप कडी-कोंडा तोडुन घराचे आत प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी आलमारी मधील सोन्या-चांदीचे दागीने व […]

पोलीस स्टेशन खापाची कार्यवाही सावनेर :-दिनांक ०४/०६/२०२३ रोजी पोलीस स्टेशन खापा येथील पोलीस स्टाफ हे सावनेर उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे खापा हद्दीतील २०४ किमी अंतरावर खुवाळा शिवार येथे यातील आरोपी क्र. १) नामे- सूनिल पंढरी डोंगरे, २) अनिल देवराव खूबाळकर ३) वासूदेव भास्कर वाडकर तिन्ही रा खूबाळा यांनी खूबाळा गावातील उच्च प्राथमिक शाळेलगत असलेल्या […]

पो.स्टे. बुट्टीबोरी :- दिनांक १७/०१/२०२३ चे १०.०० वा. ते १४.०० वा. सुमारास पिडीत मुलगी व आरोपी नामे- संजय आत्माराम तायडे, वय ५२ वर्ष ते एकमेकांचे घरा शेजारी राहत असुन यातील पिडीत मुलगी तिचे घरी एकटीच हजर असतांना यातील आरोपीने फिर्यादीचे घराचे मागील दरवाज्यातुन घराचे आत जावुन घराचा समोरचा व मागचा दरवाजा आतून बंद केला आणि फिर्यादीचा हात पकडुन ओरडु नकोस […]

 पो.स्टे. नरखेड :- अंतर्गत ०५ कि.मी. अंतरावरील बेलोना येथे दिनांक १२/०६/२०२३ चे रात्री ०.०० वा. ते दिनांक १३/०६/२०२३ मे ०३.०० वा. रात्री दरम्यान फिर्यादी नामे-  प्रतिभा योगेश मोरसे, वय ३५ वर्ष, रा. मौजा बेलोना, ता. नरखेड ही दिनांक १२/०६/२०२३ रोजी आपले परीवारासह जेवण करून रात्री १२/०० वा. दरम्यान सर्व जण झोपी गेले होते दि. १३/०६/२०२३ रोजी रात्री ०२/४५ ला फिर्यादीला […]

पो.स्टे. नरखेड :-  यातील फिर्यादी / पिडीता यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. नरखेड येथे अप. क्र. ६४/१६ कलम ३७६(२) (जे), ३४२, ५०६ भादवि सहकलम ४ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील विधीसंघर्ष बालक याने फिर्यादीला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून घरी बोलावून घरातील बेडरूममध्ये नेवुन दार बंद करून, अन्यायाने कैदेत ठेवुन फिर्यादीसोबत जबरी संभोग केला. तसेच याबाबत कुणाला काही सांगीतले […]

– ADHIKSHA RIGHTS FOUNDATION ने नागपुर जिला प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार से की शिकायत,लेकिन कानों पर जूं तक नहीं रेंगा,RTE प्रवेशों में धांधली के सबूत पेश किये   नागपुर :- खासकर प्राथमिक शिक्षण क्षेत्र में सक्रीय ADHIKSHA RIGHTS FOUNDATION जरूरतमंद और आर्थिक रूप से कमजोर लेकिन शिक्षा ग्रहण करने के इच्छुक पालक/विद्यार्थी के मध्य सराहनीय कार्य कर रही हैं.समय पड़ने पर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिव पंचायत मंदिर जवळील येरखेडा येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने,नगदी 5 हजार रुपये असा एकूण 29 हजार 700 रुपयाची घरफोडी केल्याची घटना काल सायंकाळी 7 वाजता निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी प्रमोद डोंमकुंडवार वय 55 वर्षे रा शिव पंचायत मंदिर समोर येरखेडा कामठी यांनी […]

#accused नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान, गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन दिनांक १३,०६,२०२३ मे १६.४० वा. ते १८.५० वा. दरम्यान पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत, उमरेड रोड, मोठा ताजबाग, एस.वो आयचे बाजुला रोडवर तिन संशयीत इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी १) अकबर सादीक अली वय २४ वर्ष २) शाहबाज […]

 कोंढाळी :- दिनांक १२/०६/२०२३ रोजी पोलीस स्टेशन कोंढाळी येथे फिर्यादी नामे- दुर्गादास चंपत किनेकर, वय ५३ वर्ष, रा. कामठी मासोद ता. काटोल यांनी तोडी रिपोर्ट दिली की, दिनांक ११/०६/२०२३ १२.०० वा. ते दिनांक १२/०६/२०२३ चे ०७.०० वा. दरम्यान त्यांचे मासोद शिवारातील शेतातील कोठयातील ए. आय. कंपनीची ०३ एच. पी. ची विहीरीतील मोटर किंमती २०,०००/- रु. ची कोणीतरी अज्ञात चोराने चोरून […]

 – RTI में जवाब दिया जा रहा कि जाँच अभी जारी है,विडंबना नहीं तो और क्या हैं फिर भी राज्य सरकार पारदर्शी एवं न्यायप्रिय होने का दावा लगातार करती आ रही हैं नागपुर :- नागपुर जिले के उमरेड तहसील अंतर्गत मौजा पीटीचुवा ग्राम के आदिवासियों की जमीन फर्जी दस्तावेजों के आधार पर आधा दर्जन से अधिक धूर्त व्यवसाइयों ने अपने […]

मुंबई :- “युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. जर्मनीने सुद्धा याबाबत उत्सुकता दर्शविली असून त्यांची कुशल मनुष्यबळाची गरज महाराष्ट्र पूर्ण करू शकेल”, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. युरोपियन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत राज्यस्तरीय कृती गट […]

मुख्य सचिवांना निर्देश, प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक मुंबई :- बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना हे निर्देश दिले. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे. […]

सावनेर –  राज्यात सुगंधी तंबाखूवर बंदी आहे. तरी मोठ्या प्रमाणात हा तंबाखू चोरीच्या मार्गाने येतो. त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्या वर  पोलीस अधीक्षक  व अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले आहेत त्याप्रमाणे त्यांचे व उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर अतिरीक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग बापू रोहम […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधित तंबाकुच्या अवैध विक्रीमुळे नागरिकांच्या जीवाशी सर्रास खेळ खेळण्याचा प्रकार कामठी शहरात सुरू असून शहरातील हमालपुरा येथून अवैधरित्या सुगंधित तंबाकू ,खर्रा बिनधास्तपणे विकत असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलिसांना कळताच पोलिसांनी काल सायंकाळी सहा दरम्यान हमालपुरा येथील सुगंधित तंबाकू विक्रीच्या अवैध अड्यावर धाड घालण्यात यश गाठले असून या कारवाहितुन सुगंधित […]

मदत व पुनर्वसन विभाग सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com