– सीएमडी मनोज कुमार ने टीम वेकोलि को दी बधाई नागपूर :-वेस्टर्न कोलफ़ील्ड्स लिमिटेड (वेकोलि) ने 28 मार्च 2023 को 63.00 मिलियन टन कोयला उत्पादन के आंकड़े को छूते हुए फिर एक नया कीर्तिमान स्थापित किया। कंपनी ने अपने MoU लक्ष्य का आंकड़ा पार करते हुए वेकोलि की स्थापना काल से, किसी भी एक वित्तीय वर्ष में, किया हुआ सर्वाधिक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 28 :- केंद्रीय परिवहन मंत्री यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्याच्या चर्चेला विराम मिळत नाही तोच काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरात बॉम्ब ठेवला असून तो मी फोडणार आहे अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्याची घटना काल रात्री 11 वाजता घडली असता यासंदर्भात एकच तारांबळ उडाली.मात्र नियंत्रण कक्षाला खुद्द धमकीचे फोन […]

Mumbai/Nagpur – There is an old English proverb-A man is known by the company he keeps, isn’t it absolutely true? If I am surrounded by all the Shah’s and Javeri’s 24/7, being a hardcore Maharashtrain Brahmin too, I have started behaving like Gujarati’s. For me life has become a source of enjoyment so much so that my stomach knows no […]

प्रधानमंत्री आवास योजनेच्या रजिस्ट्री 1000 रुपयात होणार, राजपत्र जारी महाल येथील सहाय्यक आयुक्तांचा बंगला म.न.पा. ला हस्तांतरित – आदेश निघाले नागपूर : दि.25 मार्च 2023 रोजी तारांकित प्रश्न क्रं. 60903 विषय क्रं. 05 आमदार विकास कुंभारे यांनी दुय्यम निबंधक क्रं. 7 व 10 यांनी जमिनीची अवैधरीत्या खरेदी-विक्री दस्ताची नोंद करून एकाच दिवशी 150 पेक्षा जास्त नोंदणी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला […]

अलिबाग :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2015 रोजी ‘स्किल इंडिया मोहिमे’ची घोषणा केली. त्यांनी या मोहिमेंतर्गत संपूर्ण भारतातील चाळीस कोटी लोकांना कुशल बनविण्याचे वचन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा भूमीपूजन समारंभ दिमाखात संपन्न होत आहे, ही बाब राज्यासाठी मोठी उपलब्धी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा […]

मुंबई :- राज्यातील अतिरिक्त ठरलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालांचे समायोजन आणि अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ ग्रंथपालपदी नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य रामदास आंबटकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, ज्या ठिकाणी शाळांची पटसंख्या कमी आहे, […]

मुंबई :- रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. त्यादृष्टीने रुग्णवाहिका जलद गतीने उपलब्ध होण्याबरोबरच याबाबतची नवीन कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी नवीन धोरण आणण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. विधानसभा सदस्य डॉ. राहुल आहेर, राजेश पवार, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. डॉ. सावंत म्हणाले की, रुग्णांना तातडीने वैद्यकीय […]

मुंबई :- सध्या जिल्हास्तरावर स्वाधार योजना राबविण्यात येत असून आगामी काळात ही योजना तालुकास्तरावर नेण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. विधानसभा सदस्य लहू कानडे, बळवंत वानखेडे, दीपक चव्हाण अणि प्रा. वर्षा गायकवाड यांनी ‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणारी तरतूद’ याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री संजय राठोड म्हणाले की, सामाजिक न्याय व विशेष […]

गेट वे ऑफ इंडिया येथे शानदार सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान मुंबई :- गेल्या आठ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी गायन आणि संगीताच्या माध्यमातून कला क्षेत्राची सेवा बजावली आहे. या कुटुंबातील एक घटक असलेल्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे. आशा भोसले या महाराष्ट्राची शान आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे […]

Nagpur : The Nagpur Municipal Corporation (NMC) administrator Radhakrishnan B on Friday presented a draft Rs 3336.84 crore budget for 2023-24 and after estimated expenditure of Rs3267.63 crore. He also presented the revised budget for the 2022-23 financial year. Earlier, he had tabled a Rs2,684.69 crore budget for last year. With rise in income from its own sources of revenue, […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 24 : स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव गावातील एका कुलूपबंद घरातून दिवसाढवळ्या 65 हजार रुपयाची घरफोडी केल्याची घटना काल दुपारी 3 दरम्यान उघडकीस आली असून यासंदर्भात फिर्यादी प्रेमदास गजभिये वय 59 वर्षे रा वार्ड क्र 3 लिहिगाव ने कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 454,380 अनव्ये […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी २०२३-२४ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प शुक्रवारी (ता.२४) सादर केला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये पत्रकार परिषदेत मनपा आयुक्तांनी २०२३-२४ या वर्षाचा ३२६७.६३ कोटींचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने, राम जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे उपस्थित होते. मनपाच्या इतिहासातील सर्वात मोठा […]

करवाढ नाही, पण उत्पन्न वाढ आयुक्तांचा दावा, मनपाचा 3336.84 कोटींचा अर्थसंकल्प नागपूर, ता. २४ – महापालिका आयुक्तांनी आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मालमत्ता करवाढ टाळून नागपूरकरांना दिलासा दिला. सोबतच वेळेत ऑनलाइन देयके भरल्यास व रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा यंत्र, कचऱ्याचे घरीच कंपोस्ट खत तयार केल्यास करात पाच टक्के सवलतही मिळणार आहे. अर्थसंकल्पात नागपूरकरांच्या आरोग्यासाठी ८१ कोटींची तरतूद केली आहे. पुढील तीन […]

मुंबई :- मेड्डीगड्डा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात (बॅक वॉटर) येणाऱ्या जमिनीचे संपादन करण्याची कार्यवाही सुरु आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानपरिषदेत सदस्य रामदास आंबटकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मेड्डीगड्डा प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात येणाऱ्या एकूण 18 गावांतील 369.13 हेक्टर खासगी जमिनीपैकी […]

मुंबई :- राज्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली लवकरच आणणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अभिमन्यू पवार यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी विधानसभा सदस्य ॲड. आकाश फुंडकर, डॉ. देवराव होळी, पंकज भोयर यांनीही प्रश्न उपस्थित केले. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी आधुनिक […]

मुंबई :- वृक्षतोडीची परवानगी संबंधित वृक्ष प्राधिकरण किंवा वृक्ष अधिकारी यांच्याकडून देण्यात येते. याबाबत वन विभाग, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, नगरविकास आणि सिडको यांच्यासोबत एक संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. विधानसभा सदस्य धनंजय मुंडे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वृक्षतोडबाबत निर्णय कोणत्या विभागाने घ्यायचा, किती दिवसांत घ्यायचा […]

मुंबई :- औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेच्या (ॲश) संदर्भात लवकरच धोरण तयार करण्यात येत आहे. तसेच वाहनातून होणाऱ्या कोळसा चोरीला आळा बसवण्यासाठी कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही आणि ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य उमा खापरे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औष्णिक विद्युत प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या […]

मुंबई :- इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विजाभज प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेत कार्यरत वसतिगृह अधीक्षकांना नियमानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. विधानपरिषदेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे उर्वरित वसतिगृह अधीक्षक यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू […]

मुंबई :- प्रकल्पग्रस्त जमिनी देतात. म्हणूनच मोठमोठे विकास प्रकल्प उभे राहतात. त्यामुळे राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले. रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योग आदी माध्यमातून त्यांना उन्नतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट […]

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवारांनी सरकारच्या कारभाराचे काढले वाभाडे मुंबई :- नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे, महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे, राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत, दिवसा-ढवळ्या तलवारी, कोयते नाचवले जात आहेत, गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसे मारली जात आहेत, राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे, अशी राज्याची स्थिती आहे. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com