मदत व पुनर्वसन विभाग सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ‘अतिवृष्टी’ ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन […]

संदीप बलविर, प्रतिनिधी # स्वतः घेतलेला कंत्राट दिला ‘पेटी कंत्राटा’त # कमिशनपोटी दुप्पट कमाई, निकृष्टतेवर भर नागपूर :- संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘कोल स्केम’ प्रमाणे आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कोट्यावधीच्या निधीवर अधिकारी आणि केवळ कागदावर कंत्राटदार असलेल्या कंपन्या संगनमताने दरोडा टाकत आहेत. दरोडाच नव्हे तर संगनमताने योजनेचे लचकेहो तोडत आहे. त्यामुळे पेटी कंत्राटदार हा निकृष्टतेवर भर देत आहे.असाच […]

नागपूर :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लाऊन निवडून आल्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा लाळघोटेपणा करून मुख्यमंत्रिपद मिळविणाऱ्या बेईमान आणि विश्वासघाती उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगतो की,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा अशी व्यक्तिगत टीका केली तर भाजपा तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही, तुम्हाला कायमचे घरकोंबडा व्हावे लागेल, असा खणखणीत इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर […]

लोकसंख्येतील बदल : जर्मनीला कुशल कामगारांची तीव्र गरज मुंबई :-जर्मनी सध्या नव्या समस्येला तोंड देत आहे. जर्मन समाज वृद्धत्वाकडे झुकत आहे. लोकांचे सरासरी वयोमान ४८ इतके झाले आहे. जर्मनीला दरवर्षी लहान सहान कौशल्य असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून जर्मनीला मोठी अपेक्षा असल्याचे जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी […]

“आपले कार्य आणि कौशल्यामुळे, सीबीआय ने देशातील जनसामान्यांच्या मनात स्वतःविषयी विश्वास निर्माण केला “व्यावसायिक आणि कार्यक्षम संस्थांशिवाय भारत विकसित देश होणे अशक्य” “देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त करणे ही सीबीआयची मुख्य जबाबदारी” “भ्रष्टाचार हा साधा गुन्हा नव्हे , तर तो गरिबांचा हक्क हिसकावून घेत इतर गुन्ह्याना जन्म देतो, न्याय आणि लोकशाहीच्या मार्गावरचा भ्रष्टाचार हा सर्वात मोठा अडथळा आहे. ‘जेएएम त्रिवेणीमुळे, लाभार्थ्यांना संपूर्ण […]

केंद्रात, राज्यात सत्ता आहे मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय?मुहुर्त बघताय का?… मुंबई  :- अहो जाहिरातीवर आता ५५ कोटी नाही तर पार १०० कोटी रुपये खर्च जाणार आहे कारण सध्या त्यांच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत… लोकांसमोर कसे जायचे… जसे एखादे प्रॉडक्ट बाजारात विकण्याकरता सारखे – सारखे लोकांना जाहिरातबाजी करुन हॅमरींग करावे लागते आहे. अशापध्दतीने लोकांनी या सरकारला विसरू […]

नागपूर :- भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात करून मिळवलेली सत्ता हातातून निसटल्याची , मंत्रीपदे हातातून गेल्याची मळमळ उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे या नेत्यांच्या संभाजीनगर येथील सभेत बाहेर पडली , अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार या डबल इंजिन […]

नागपूर :- गरज आधारित, प्रदेशाच्या अनुरूप तसेच तंत्रज्ञान, संशोधन, उद्यमशीलता, भविष्यातील दृष्टिकोन अंगीकारून देशाला, समाजाला समृद्ध करण्यासाठी ग्रामीण आणि कृषी केंद्रित संशोधन वैज्ञानिकांनी केले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था – निरीच्या सभागृहात इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या नागपूर शाखेच्या वतीने आयोजित ‘वुमन इन सायन्स […]

Ø नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी साधला जनतेशी संवाद Ø वायशेप उड्डाणपूल व नवीन लोहापूलचे लोकार्पण नागपूर : व्यापारी संकुले, जुनी वस्ती, रेल्वे क्रॉसिंग तसेच काळाच्या ओघात अतिक्रमणामुळे निमुळते झालेले रस्ते व त्यातून दररोज उद्भवणारी वाहतुकिची कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य नागपूरची लाईफलाईन ठरू पाहणाऱ्या एक हजार कोटीच्या उड्डणपूलाचे […]

सीएमडी मनोज कुमार ने टीम वेकोलि को कार्यक्रम ‘रू-ब-रू’ के माध्यम से किया संबोधित – उपलब्धियों के लिए दी बधाई, लॉन्च किया WCL Mission 3.0 नागपूर :- वेकोलि ने वित्तीय वर्ष 2022-23 में कोयला उत्पादन एवं ओबीआर में ऐतिहासिक वृद्धि दर्ज की है। इस वित्तीय वर्ष के दौरान वेकोलि ने 64.28 मिलियन टन कोयला उत्पादन किया है, जो पिछले वर्ष […]

– 33 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला नागपुरात थाटात शुभारंभ नागपूर :- नागपूर मध्ये रुजलेला खेळ देशाला ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून देत असेल तर या खेळाचे पालकत्व घ्यायला निश्चित आनंद होईल. भारतात सेपक टेकरा या खेळाची पाळेमुळे प्रथम नागपुरात रुजली आहे. त्यामुळे या खेळाचे प्रशिक्षण त्यासाठी आवश्यक सुविधा नागपूर येथे उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

नागपूर – स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कारवाई नागपूर ग्रामीण हद्दीत दरोडयाच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात विशेष पथक तयार केले. पोलीस स्टेशन कन्हान नागपूर ग्रामीण अंतर्गत पोस्टे कन्हान येथे 1) अप क्र. कलम 395, 427 भादवी सहकलम 3,4/25 भा.ह.का. सह.क. 135 मुपोका. अन्वये […]

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी.. मुंबई  :- हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली,त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार […]

नविन पुलावरील गड्डे, भेगा, दोन कप्याच्या जोड मध्ये वाढलेले अंतराने बांधकामावर प्रश्न.  कन्हान : – नदीवर नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊन फक्त सहा महिने झाले असुन पुलावर दोन ते तीन वेळा मोठ मोठे गड्डे पडले आणि आता कप्याच्या जोड मध्ये चांगले अंतर वाढुन धोकादायक परिस्थिती अस ल्याने राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांचे कार्यप्रणाली आणि पुलाचा बांधकामावर प्रश्न निर्माण झाल्याने माजी खासदार प्रकाश […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  नागपूर – केंदीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 1 एप्रिल , शनिवार रोजी नागपूर शहरातील इंदोरा चौक-अशोक चौक-शीतला माता चौक-दिघोरी चौक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 डी वर प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन सायंकाळी 5 वाजता गोळीबार चौक तसेच सायंकाळी 6:30 वाजता सक्करदरा चौक येथे होणार आहे . याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित […]

‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय शिष्टमंडळ भेटले केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिल्ली (प्रतिनिधी) : मागील दोन वर्षांपासून राज्य आणि देशातील अधिस्वीकृतीधारक असलेल्या पत्रकारांची रेल्वेमध्ये मिळणारी अर्धा टक्के सवलत काहीही कारण नसताना रेल्वे विभागाने बंद केली. ही बंद केलेली सवलत तातडीने सुरू करावी, यासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय शिष्टमंडळाने केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. दानवे यांनी या प्रश्नासंदर्भात येत्या आठ […]

पुणे – इजा बिजा ताजा, तिघेही भाजपाचे, विचित्र योगायोग दुर्दैवी योग विशेष म्हणजे तिघेही लागोपाठ तेही कर्करोगाचे शिकार होऊन अकाली गेले, मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप दोघेही भाजपा आमदार दोघेही अकाली, फार लवकर गेले, लक्ष्मण जगताप मुक्ता टिळक आणि खासदार गिरीश बापट या तिघांच्याही जाण्याने त्यांच्या व्यक्तिगत कुटुंबाचे जेवढे नुकसान झाले त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने पुण्याचे,पुणे जिल्ह्याचे विशेषतः भारतीय जनता […]

नागपूर/सावनेर  –  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामिण हद्दीतील सावनेर उपविभागात पाहीजे व फरार आरोपी शोध करीत असतांना दि. 28/03/2023 रोजी रात्रीच्या दरम्यान नागपूर ते पांढुर्णा हायवे रोडच्या पुलाखाली 04 इसम संशयित मोटरसायकलसह मिळुन आल्याने त्यांच्या चौकशी दरम्यान त्यांच्या ताब्यातून त्यांनी दिनांक 26/03/2023 रोजी सावनेर तसेच 01 वर्षा आधी चोरी केलेल्या 02 मोटरसायकल मिळुन आले.  02 मोटरसायकल व 04 आरोपी […]

 स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ची कार्यवाही नरखेड –  तालुक्यातील टोळीपार गावातील कापूस खरेदी विक्री करणारे व्यापारी शुभम बेलखेडे हे महाराष्ट्रसह अन्य राज्यातून कापूस खरेदी करीत असतात. या कामाकरीता दिवानजी (मॅनेजर), ट्रक चालक व क्लिनर या कामावर त्यांचे मुळ गावातील व पांढुर्णा येथील काही मुलांना ठेवले होते. कापूस खरेदी करीता नेहमी दिवानजी सोबत मोठया प्रमाणात रोख रक्कम पाठवायचे हि बाब […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com