संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 9: भाजप महिला कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचून पक्षसंघटन अधिक बळकट करण्याचे आव्हान नागपूर जिल्हा भाजप महिला आघाडी महामंत्री शुभांगी गायधने यांनी कामठी तालुका भाजप महिला आघाडीच्या वतीने सिंहासन बालाजी मंदिर सभागृह तेलीपुरा येथे आयोजित सेवा सुशासन व गरीब कल्याण योजना कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले देशाचे पंतप्रधान […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  मुलींवर अतिप्रसंग व विनयभंग करणारा आरोपी गोपाल गोंडाणे अटक. कन्हान : – कराटे प्रशिक्षक असलेल्या आरोपी नराध माने त्याच्याच क्लासमध्ये येत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीशी अतिप्रसंग व विनयभंग केल्याने पीडीत एका मुलीच्या पालकांनी कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी वरिष्ठाच्या मार्गदर्श नात आरोपी गोपाल गोंडाणे विरूध्द विविध कलमा न्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केल्याने […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 9 :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गुमथळा -महालगाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत ग्रा प आवंढी येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सीमेंट रस्त्याचे भूमी पूजन जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी “ग्रा प सरपंच शालुताई मोहोड, उपसरपंच- राहुल मोहोड ,भोवरी चे उपसरपंच क्रिशनाजी करडभाजने सचिव- प्रविण डोरले ,सदस्य- […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -ई रिकॉर्ड संगणिकृत करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर कामठी ता प्र 9:-महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या डिजिटल स्वाक्षरी संगणिकृत महसूल विभागाचे अधिकार अभिलेख, मालमत्ता पत्रक, फेरफार पंजी , ई रिकॉर्ड ची सुविधा नागपूर जिल्ह्यात उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने सदर दस्तावेज सुविधाचा लाभ घेता येत नसल्याने नागपूर जिल्ह्यात ई रिकॉर्ड सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी अभियांत्रिकी मध्ये करिअर घडविणार कामठी ता प्र – कामठी ,तालुक्यातील लिहीगाव येथील शेतकरी व ग्रामपंचायतचे सरपंच गणेश झोड यांचे यांचा मुलगा निखिल गणेश झोड याने नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेत विज्ञान शाखेत 86,83 टक्के गुण मिळवून गावाचा नावलौकिक केला निखिल गणेश झोड याने सुरूवातीपासूनच अभ्यासावर मोठ्या प्रमाणात भर देऊन बारावी बोर्ड परीक्षेत 86. 83 टक्के […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 9 :-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेरी गावातील नागपूर जबलपूर महामार्गावरील एच पी पेट्रोलपंप समोरच्या 100 मीटर अंतरावरील सर्विस रोड वर चार आरोपीनी संगनमताने ट्रक चालक सुरज पटेल वय 28 वर्षे रा उत्तरप्रदेश ला ट्रक मधून खाली बोलावून या ट्रक चालकाच्या ढुंगणावर चाकूने मारहाण करून गंभीर जख्मि करीत त्यांच्याकडील 16 हजार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 09 – निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचना आराखडा कार्यक्रम नुसार आज 9 जून ला कामठी नगर परिषद चा अंतिम प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून नगर परिषद प्रशासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण 47 आक्षेप करण्यात आले होते या आक्षेपाची 23 मे पर्यंत जिल्हाधिकारी च्या कार्यालयात झालेल्या सुनावणी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 9:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावी परीक्षेचा ऑफलाईन निकाल ८ जूनला जाहीर झाला. एस के पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८०.२३ %लागला असून विज्ञान शाखेत ३९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी ३८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.नेहमीप्रमाणेच महाविद्यालयाने विज्ञान शाखेत उच्चाक कायम राखला.विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९८.७३टक्के तर वाणिज्य शाखेचा ७२.१५ तर […]

सावनेर – स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे जागतिक जैवविविधता दिन – २०२२ आणि भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष या निमित्याने महाराष्ट्र राज्य स्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भूतलावरील जैवविविधता, महत्व आणि त्याच्या संरक्षण विषयी जागृती निर्माण व्हावी या विशेष हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन विभागप्रमुख आणि उपक्रम समन्वयक प्रा. डॉ. विलास डोईफोडे […]

– एकुण 73 लाख 49 हजार सडक्या व भेसळयुक्त सुपारीचा तर 2 लाख 65 हजार किमतीचा मुदेमाल जप्त  नागपूर : संशयित सडक्या, भेसळयुक्त सुपारीचा 73 लाख 49 हजार 499 रुपये किंमतीचा साठा तसेच गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखुचा 2 लाख 65 हजार 420 रुपये किंमतीचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध माध्यमामार्फत एप्रिल व मे महिन्यात अनेक ठिकाणी धाडी […]

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील 3 कैद्यांचा मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे झालेला असून मृत्युबाबतची दंडाधिकारीय चौकशी उपविभागीय दंडाधिकारी नागपूर शहर यांचे मार्फत करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत. घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छुकांनी सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह तहसील कार्यालय, नागपूर शहर येथील खोली क्र. 1 […]

कृषी विभागाकडून नि:शुल्क क्रमांक जाहीर              नागपूर :  खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी खते, किटकनाशके व बी बियाणे खरेदी करताना, त्याच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत येणा-या अडचणी किंवा तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषी विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, येथे शेतक-यांना नि:शुल्क क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तक्रारी देता येणार आहेत, असे कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. शेतक-यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाच्या 18002334000 आणि 9373821174 या नि:शुल्क क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत […]

मुंबई : राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना व शिवछत्रपती पुरस्कारार्थींना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात अभ्यास करुन धोरण ठरविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मध्य प्रदेश सरकारच्या विक्रम क्रीडा पुरस्काराच्या धर्तीवर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्तीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील […]

 मुंबई : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे कडक कारवाई करावी, वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी भरारी पथक तैनात करावे, ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी असे, निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.             बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्याबाबत आज मंत्रालयात […]

 मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी […]

संधीचे सोने करा, देशाचे भविष्य उज्वल करा! मुंबई : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.             मुख्यमंत्री संदेशात म्हणतात की, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये […]

अचानक वर्दळ वाढल्याने दीक्षाभूमी परिसरात नागरिक स्तंभित  नागपूर : जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन विभागाने अनेक विभागाच्या समन्वयातून आज बॉम्बस्फोटासारख्या घटनेनंतरच्या प्रसंगात घ्यावयाच्या खबरदारीसाठी रंगीत तालीम (मॉक ड्रील ) घेतली. ३ ठार २७ जखमी इतकी भीषणता दर्शविणाऱ्या या बॉम्बस्फोटात सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम केल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.             आज सकाळी ९.१२ मिनिटांनी दीक्षाभूमी परिसरात अत्यंत गजबजलेल्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट झाल्याचा […]

१२ बांधकामधारकांवर मनपाची कारवाई चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य असून, त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय अनामत रक्कम आकारण्यात येते. मात्र, शहरातील ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था केल्याचे पुरावे सादर केलेले नाही, अशा १२ बांधकामधारकांची अनामत रक्कम महानगरपालिकेने जप्त केली आहे. शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस […]

चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम सातत्याने सुरु असुन पाणीपट्टी कर न भरणाऱ्या लाभधारकांचे नळ जोडणी बंद करण्याची कारवाई मनपा पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ करीता रू. १२.९७ कोटी थकीत मागणी व रू. ०५.४५ कोटी चालू मागणी अशी एकूण रू. १८.४३ कोटी पाणीपट्टी कराची वसुली थकीत आहे. मोठ्या प्रमाणात करवसुली थकीत असल्याने मनपातर्फे करवसुली […]

नागपूर : नागरिकांच्या मुलभूत तक्रारींच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे झोनस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण कक्षांना ‘नागरी समस्या निवारण केंद्र’ म्हणून कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून बुधवारी 8 जून पर्यंत झोन स्तरावर नागरी समस्या निवारण केंद्रांमध्ये 359 तक्रारी प्राप्त झालेल्या असून आतापर्यंत दहाही झोनमधील 257 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!