– विवेक गुप्ता, अंकित बिश्नोई उपाध्यक्ष – पुरुषोत्तम गावंडे मुख्यालय जनरल सेक्रेटरी – विदर्भाला प्रथमच अध्यक्षपदाचा बहुमान अकोला :- देशातील सर्वात मोठ्या भारतीय भाषिक वृत्तपत्र संस्था, इलनाची ८० वी वार्षिक आमसभा दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात इलनाचे माजी अध्यक्ष सुनील डांग यांच्या अध्यक्षतेखाली २३ऑगस्टला पार पडली, त्यात राष्ट्रीय अध्यक्षपदी देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांची अविरोध निवड करण्यात आली. देशभरातील १८ राज्यातून […]

नागपूर :- महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने, ज्यात चैम्बर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड (CAMIT) चे डॉ. दिपेन अग्रवाल आणि मोहन गुर्नानी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर (MACCIA) चे ललित गांधी, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (FAM) चे जितेंद्र शाह आणि प्रितेश शाह, पुणे मर्चंट्स चेंबर (PMC) चे रायकुमार नाहर आणि राजेंद्र भंटिया, आणि ग्रेन, […]

– केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मुनगंटीवारांनी मानले आभार – राज्यातील नगरपरिषदांच्या विकासाला मिळणार गती चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्याला १५ व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने मिळणाऱ्या निधीचा मार्ग वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यावासाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे सुकर झाला आहे; केंद्रीय अर्थमंत्री ना. निर्मला सीतारामन यांनी स्वतः फोन करून महाराष्ट्राला ४०१ कोटीचे थकीत अनुदान देत असल्याची माहिती ना. मुनगंटीवार […]

– माढेळी येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना चंद्रपूर :- ताराचंद हिकरे सोन्याच्या हृदयाचे नेते होते. हिकरे यांच्यासारख्या नेत्यांनी निःस्वार्थ पक्षप्रेम आणि राष्ट्रभक्ती केली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन पक्षासाठी समर्पित केले. माढेळीतील सभागृहाला त्यांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या कार्यकतृत्वाचा गौरव आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त […]

Ø नागपूर व मध्य प्रदेश सीमेलगत जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक नागपूर :- आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या सीमेलगत मध्यप्रदेशमधील जिल्ह्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल व समन्वय राखण्यात येईल,असा विश्वास आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मध्य प्रदेशाच्या सीमा लगत जिल्ह्यांशी समन्वयाद्वारे विधानसभा मतदारसंघात शांततेत […]

नागपूर :-फिर्यादी रविन्द्र दशरथ मोहाजे, वय ५९ वर्षे, रा. प्लॉट नं. २३, विश्वकर्मा नगर, रोड नं. ४, अजनी, नागपुर यांना त्यांचे मोबाईलवर मोबाईल क. ९११९३४५७२९ या धारक रोहन जोशी नावाचा ईसम तसेच मोवाईल क. ९१८९८२०५६०७९ ची धारक आयशा झा नावाची महिला यांनी संगणमत करून फिर्यादीस एसबीआय सर्विस ग्रुप व व्हीआयपी ग्रस्क फोर्स या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुपवरून मॅसेज करून फिर्यादीस विश्वासात […]

नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत शताब्दी नगर चौक, तायवाडे हॉस्पीटल जवळ रोडचे बाजुला, सार्वजनीक ठिकाणी झालेल्या किरकोळ वादाचे कारणावरून आरोपी १) राजेश रूपराव प्रधान वय ३२ वर्ष २) भिमा रूपराव प्रधान वय ३५ वर्ग दोन्ही रा. गल्ली नं. १८. कौशल्या नगर, बुध्द विहार जवळ, अजनी, नागपूर ३) विक्की भिमराव गंभीर वय ३० वर्ष रा. गल्ली नं. ५. कौशल्या नगर, […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारा तर्फे मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन, दिनांक २६.०८.२०२४ से १७.२० वा. ते १९.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे कळमणा हद्दीत घर नं. १०४४, गल्ली नं. ४. मिनीमाता नगर, कळमणा, नागपूर येथे रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी प्रितपालसिंग उर्फ प्रित गुरूचरणसिंग बागल वय २८ वर्ष हा […]

नागपुर :- दिनांक २६.०८.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०४ केस, तसेच एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०२ केसेस असे एकुण ०६ केसेसमध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून ३,६११/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ३.११८ वाहन चालकांवर कारवाई केली. एकूण रू. ३,३१,७५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे. वरील […]

सावनेर :- फिर्यादी किशोर आंनदराव शेरकी, वय ४२ वर्ष यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन सावनेर गुन्हे रजि नं ७२१ २०२४ कलम ३३१ (३),३०५ (अ) भा.न्यास. व सावनेर कळमेश्वर केळवद हदीमध्ये सतत घडलेल्या घरफोडी गुन्हयाचे समातर तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण, नागपुर स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण येथून विशेष तपास पथके तयार करुन गुन्हा उघडकीस आणने करीता आदेश […]

नागपूर :- कन्हान जलशु‌द्धीकरण केंद्र (WTP), जे साधारणपणे नागपूर शहराला दररोज 220 दशलक्ष लीटर (एमएलडी) पिण्यायोग्य पाणी पंप करते, ते कन्हान नदीला आलेल्या पूरामुळे गेल्या तीन दिवसांत केवळ 190 एमएलडीचा पुरवठा करत आहे. कमी झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे कन्हान फीडर मेन पाईपलाईन‌द्वारे सर्व्हिस केलेल्या भागांवर विशेषतः परिणाम झाला आहे. या विस्कळीत होण्याचे कारण म्हणजे कन्हान नदीला पूर्णविराम मिळाला असून, ऊर्ध्व सातपुडा खोऱ्यातील […]

– राज्यातील लोकसेवा हक्क कायदा क्रांतिकारी : राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुंबई :- महाराष्ट्र राज्याने पारित केलेला व सामान्य जनतेला विविध प्रकारच्या सेवा पारदर्शी पद्धतीने व काल मर्यादेत देणारा लोकसेवा हक्क कायदा अत्यंत क्रांतिकारी व अपेक्षेपेक्षा चांगला आहे. अश्या प्रकारचा जनहिताचा कायदा अनेक राज्यांनी केला असला तरीही महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी उत्कृष्ट पद्धतीने होत आहे ही अभिमानास्पद बाब असून सामान्य जनतेला […]

यवतमाळ :- नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे वा अन्य प्रकारे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या नझूल जमीनीचे शर्थभंग नियमानुकूल करून नुतनीकरण करणे तसेच नझूल जमीनी बी मधून सत्ताप्रकार ए फ्री होल्ड भोगवटदार वर्ग एक करणेबाबत उपविभागीय कार्यालय, यवतमाळ येथे दि.27 व दि.28 ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर व अमरावती विभागातील […]

– महिला समानता दिवसानिमित्त जनजागृती नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि स्वच्छतेचे धडे देण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनामध्ये सोमवारी (ता.२६) महिला समानता दिवसाच्या अनुषंगाने नागपूर शहरातील माउंट कार्मेल गर्ल्स स्कूल, नवचैतन्य स्कूल, लाल बहादुर शास्त्री स्कूल, वंदे मातरम् स्कूल, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, ताजबाग उर्दू हायस्कूल, संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा […]

– पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता विविध पाऊल उचलण्यात येत आहेत. त्यात गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना घ्याव्या लागणाऱ्या विविध परवानगीसाठी होणारा त्रास कमी करण्याकरिता मनपाद्वारे गणेश मंडळांना सोयीस्कर अशी ऑनलाईन प्रणाली अंमलात आणली आहे. सोमवार (ता:२६) गणेशोत्सव मंडळ परवानगी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या […]

यवतमाळ :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी आर्णी येथील स्वर्गीय राजकमलजी भारती कला आणी वाणिज्य व श्रीमती सुशिला राजकमलजी भारती विज्ञान महाविद्यालयात महामेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला मार्गदर्शन तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.एन.ए. पिस्तुलकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.भुपाल राठोड, समालोचक डॉ.जितेंद्र कौशल्ये, कार्यक्रमाचे समन्वयक श्रीकांत वानखडे, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय […]

– प्रोत्साहन लाभासाठी प्रमाणिकरण आवश्यक यवतमाळ :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभासाठी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रमाणिकरण केले नसतील, त्यांनी प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधार प्रमाणिकरणासाठी महाआयटीने दि.१२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्यासाठीचा लघुसंदेश महाआयटी […]

– विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरविणे विषयावर चर्चा मुंबई :- केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग आणि राज्य शासनाचा प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन उपविभाग सामान्य प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “२७ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २०२४” दि. ३ व ४ सप्टेंबर, २०२४ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर (Jio World Convention […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नव नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांत शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या आणि कामठी तालुक्यात आजनी गावाचा नावलौकिक वाढविणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आजनीच्या वतीने मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्यात विद्यार्थ्यांची श्रीकृष्ण, राधा वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. वर्ग केजी १ […]

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि दोषारोपनाच्या प्रक्रियेत न्याय मिळावा, या उद्देशाने वकील असीम सरोदे बदलापुरातील पीडित मुलीची बाजू मांडणार आहेत. बदलापूर प्रकरणात काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. याप्रकरणात नेमकं काय घडतंय? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट बदलापूर येथे नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केलेत. या धक्कादायक प्रकारानंतर या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com