नवी मुंबई :- राज्य शासनाने आज समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणा-या शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या शिक्षकांना सन 2023-24 या वर्षासाठीचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्यातील एकूण 110 शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. दहा हजार रुपये आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्राथमिक शिक्षक वर्गात 38+1, माध्यमिक-39, आदिवासी क्षेत्र-19, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती […]

बेला :- जमीनदार काळापासून बेला येथे चालत आलेली परंपरा जनतेच्या संमतीने अजूनही कायम आहे. तत्कालीन जमीनदार शंकरराव देशमुख यांचे नातू व महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्योतीकुमार देशमुख पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र प्रज्योत देशमुख यांनी चालवला असून यंदा त्यांचे हस्ते बैलास मखराचा साज चढविण्यात आला व तोरण तोडून पोळा फोडण्यात आला. यावेळी माधुरी देशमुख, महात्मा गांधी […]

नागपुर :- श्री गुजराती समाज नागपुर की ओर से स्व. मुकंदभाई वेद की स्मृति में शैलेश वेद के सहयोग से सीताबर्डी के समाज भवन में मोतियाबिंद चिकित्सा शिविर का आयोजन किया गया। इसका लाभ समाज के अनेक लोगों ने लिया। मंच पर गुजराती समाज के अध्यक्ष जीतेन्द्र कारिया, मुख्य अतिथि शैलेश वेद, शल्य चिकित्सक डाॅ. सौरभ मूंधड़ा, उपाध्यक्ष प्रा. आर. […]

– गव्हानकुंड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत शेतकाऱ्यांसोबत पोळा साजरा !  वरुड :- मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी गव्हाणकुंड येथे स्वतः बैलांची सजावट व पूजन करून शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या कृषी संस्कृतीत बैलपोळा सणाचे मोठे महत्त्व आहे. शेतीला आधुनिकता प्राप्त होत असतानाही बळीराजाचे बैलांसोबत पूर्वापार चालत आलेले अनोखे नाते कधीही लुप्त होणार नाही. शेतकरी व […]

– मागील 3 वर्षातील कामगिरीच्या आधारे मिळणार 50 हजार ते दोन लाख पर्यत आर्थिक सहाय्य नागपूर :- नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा या हेतूने नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. ‘उडान खेल प्रोत्साहन योजने’च्या माध्यमातून मनपाद्वारे खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक […]

– अध्यक्ष : जगदीश गिल्लरकर  – महामंत्री : राजेश जैन नागपुर :- अखिल भारतीय पुलक मंच परिवार भगवान महावीर वार्ड की कार्यकारिणी भारत गौरव राष्ट्रसंत आचार्यश्री पुलकसागर गुरुदेव के निर्देशानुसार गठित की गई हैं जिसके अनुसार जगदीश गिल्लरकर अध्यक्ष, राजेश जैन को महामंत्री पद पर निर्विरोध चयन हुआ हैं. पुलक मंच परिवार गत 2005 से नागपुर में सक्रिय हैं. पुलक […]

– श्री रामदेव बाबा सेवक संघ का आयोजन – तैयारी पूर्णता पर नागपुर :-श्री रामदेव बाबा सेवक संघ की ओर से भादवा सुदी दूज के दिन श्री रामदेव बाबा के अवतरण दिवस पर 5 सितंबर को 111 फुट की दिव्य ध्वजा यात्रा देशपांडे लेआउट के श्री रामदेव बाबा हनुमान मंदिर से धूमधाम से निकाली जाएगी। इसकी तैयारियां अपनी पूर्णता पर […]

– विधानपरिषद शतकमहोत्सवा निमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते – ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ ग्रंथाचे प्रकाशन – ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण मुंबई :- महिलांच्या सहभागा शिवाय कोणतेही राष्ट्र, राज्य गतीमान प्रगती करु शकत नाही, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्राचं देशात पहिलं स्थान असून महाराष्ट्राची विकासयात्रा अशीच […]

मुंबई :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती शिवाजी महाराज रराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय वायू सेनेच्या विमानाने सकाळी 9.10 वाजता नांदेड येथील नियोजित कार्यक्रमासाठी प्रयाण झाले. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, व्हॉईस ॲडमिरल अजय कोचर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ब्रिगेडिअर ग्यानेंद्र […]

लातूर :- उदगीर (जि.लातूर)येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सर्वश्री आमदार विक्रम काळे, रमेश […]

मुंबई :- कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील विकासवाडी गावाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या ४२१ हेक्टर जागेपैकी १२ हेक्टर जागा क्रीडा विभागाला उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. या जागेवर स्टेडिअम उभारण्यासाठी लागणारा खर्च कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार असून […]

मुंबई :- मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. चांदीवली येथील मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व […]

– मॅरेथॉन मधील प्रमुख विजेत्यासाठी रु. 25 लाखाचे बक्षिस नाव नोंदणीची अंतिम तारीख 5 सप्टेंबर,2024 मुंबई :- जम्मू आणि काश्मिर सरकारच्या वतीने 20 ऑक्टोबर, 2024 रोजी ‘काश्मिर मॅरेथॉन-द ऑटम रेस’ (Kashmir Marathon-The Autumn Race’) च्या उपक्रमाचे आयोजन करीत आहे यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काश्मिर मॅरेथॉन-द ऑटम यामध्ये एकूण 42 किलोमीटर अंतराची पूर्ण मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर अंतराची […]

मुंबई :- सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कलाकारांना जीवनगौरव पुरस्कार व अन्य पुरस्कारांचे वितरण दरवर्षी करण्यात येते. यंदा हा पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर, मुंबई येथे बुधवार, दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता आयोजित केलेला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार २०२४ हा ह.भ.प. संजय […]

मुंबई :- राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करणाऱ्या प्राथमिक विकास सेवा संस्थांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने या संस्थांच्या शेतकरी भाग मर्यादेत २० हजार रूपयांवरून ५० हजार रुपयांपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. ही वाढ करताना प्राथमिक विकास सेवा संस्थांसाठीचे निकष ठरविण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याच्या […]

मुंबई :- माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना, घाटकोपर,(पूर्व)हा पुनर्विकास प्रकल्प मुंबईच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरेल. एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन ही केवळ एक योजना नसून राज्य शासनाने झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या संकल्पपूर्तीच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबई महानगर प्रदेश […]

मुंबई :- मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक […]

मुंबई :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या मौजे सावरगांव माळ येथे कृषी समृध्दी नवनगर (स्मार्ट सिटी) विकसित करतांना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. आज मंत्रालयात बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील सावरगाव माळ येथे विकसित करण्यात येणाऱ्या नवनगर (स्मार्ट सिटी) कामाचा आढावा बैठकीत […]

मुंबई :- महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्याबाबत नेमण्यात आलेल्या दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात झालेल्या महसूल कायदा सुधारणा समितीच्या बैठकीवेळी महसूल मंत्री विखे पाटील बोलत होते. बैठकीस समितीचे अध्यक्ष उमाकांत दांगट, सदस्य शेखर गायकवाड दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच महसूल विभागाचे सहसचिव […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com