नागपूर :- कारागृह उपमहानिरिक्षक नागपुर विभाग यांचे आस्थापनेवरील कारागृह भरती २०२२-२०२३ मधील एकुण २५५ रिक्त पदे भरण्याकरीता दि. ०२.०३.२०२४ अन्वये जाहीरात देण्यात आली होती. त्यांसवधाने पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा ही दि. २९.०९.२०२४ रोजी दुपारी ०३.०० वा. ते ०४.३० वाजता पर्यंत १) पोलीस मुख्यालय, पोलीस लाईन टाकळी, जुना काटोल नाका चौक, नागपुर महीला उमेदवाराकरीता व २) मानकापुर स्टेडीयम (विभागीय किडा […]

नागपूर :-फिर्यादी अभिषेक संजय गेडाम वय ३० वर्ष, रा. प्लॉट नं. ६४४, इंदोरा बौक, कामठी रोड, जरीपटका, नागपूर  पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत राम कुलर चौक, नागपूर येथे राम कुलरचे शोरूम मध्ये मॅनेजर पदावर काम करतात, दिनांक ०६.०५.२०२४ से १२.०० वा. ते दि. २६.०९.२०२४ चे १६.०० वा. चे दरम्यान आरोपी क. १) विकास सदाशिव वरठी वय ४० वर्ष रा. सिध्दी विनायक […]

नागपूर :-दिनांक २६.०९.२०२४ चे २१.०० वा. चे पुर्वी, फिर्यादीचा भाऊ मुस्ताक खान वल्द मुक्तार खान वय ३८ वर्ष रा. गल्ली नं. ८, हसनबाग, हरीभाऊ कोल्ते अपार्टमेंट, नंदनवन, नागपूर हा त्याचे मोटरसायकलने पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतुन प्रजापती रेल्वे कॉसिंग जवळुन जात असतांना त्यास एका अज्ञात एक बालकाने मागुन धडक देवुन गंभीर जखमी करून पळून गेला. गंभीर जखमी यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल […]

नागपूर :- फिर्यादी नामे रविन्द्र बलवंतराव धोटे, वय ५० वर्षे, रा. प्लॉट नं. ७६, विठ्ठल नगर, दिघोरी, हुडकेश्वर, नागपुर यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी क. एम. एच. ४० ए.ई ४१२० किंमती २५,०००/- रू. ची पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीत, लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह येथील ओपीडीचे पार्किंग मध्ये हॅन्डल लॉक करून व पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी […]

नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २६.०९.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे जरीपटका व मानकापुर नागपूर ये ह‌द्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे ऋषी उर्फ लक्की वल्द मधुकर शाहु, वय ३० वर्षे, रा. हुडको कॉलनी, रमाई नगर गार्डनजवळ, कपीलनगर, यादव नगर, समता नगर, पोलीस ठाणे जरीपटका, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक […]

नागपुर :- दिनांक २६.०९.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०१ केसेसमध्ये एकुण ०१ ईसमांवर कारवाई करून १,३५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ०१ केसेसमध्ये एकुण ०३ ईसमांवर कारवाई करून ७८०/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.९७२ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण […]

– समाज मनमिळावू व कर्तृत्ववान व्यक्तीला मुकला – डॉ. प्रशान्त बोकारे नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने दिवंगत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. समाज एका कर्तुत्ववान व मनमिळावू व्यक्तीला […]

– सभी पात्र मतदाताओं को मतदान सूची में शामिल किया जाना चाहिए  – सभी राजनीतिक दलों को बी.एल.ओ. से इस प्रकाशित मतदाता सूची में नांमो की जांच करनी चाहिए – मतदाता पंजीकरण अधिकारी (एस डी ओ)पीयूष चिवंडे काटोल :- काटोल विधानसभा निर्वाचन क्षेत्र मतदाता पंजीकरण अधिकारी एवं काटोल उपविभागीय अधिकारी के कार्यालय में विशेष संक्षिप्त समीक्षा कार्यक्रम के तहत दावे […]

Nagpur :-A session on ‘Swacchata Hi Seva’ by Rotary Club and Nagpur Municipal Corporation was conducted in DPS MIHAN, as an initiative aiming to engage citizen particularly students in fostering a cleaner and healthier environment. The session was preceded by Rotarian Dr. Rupa Adatia who appraised the students about waste segregation and sustainable waste management. She also emphasised on the […]

मुंबई :- माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आणि दर्जेदार ग्राहक सेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी हॉटेल हॉलिडे इन, एरोसिटी, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या कामकाजात आधुनिक माहिती […]

गडचिरोली :- गडचिरोली जिल्हयात दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी पासुन ते 01 ऑक्टोबर 0204 रोजी पर्यंत मसक-या गणेशोत्सव, दिनांक 03 ऑक्टोबर2024 ते दिनांक 14 ऑक्टोबर2024 रोजी नवरात्र उत्सव आणी दिनांक 12 ऑक्टोबर2024 रोजी विजयादशमी दसरा उत्सव जिल्हयात साजरा करण्यात येणार आहेत. तसेच काही विविध राजकीय पक्ष, संघटना व नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम […]

– मनपा आणि प्यार फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम चंद्रपूर :- भटक्या व मोकाट कुत्रांचा नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी शहरातील सर्व भटक्या व पाळीव कुत्र्यांना अँटी रेबीज लस (एआरव्ही) देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका व प्यार फाऊंडेशनच्या संयुक्त वतीने २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज डेनिमित्त अँटी रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. कुत्र्यांमधील रेबीज संक्रमण टाळण्यासाठी त्यांना ‘रेबीज प्रतिबंधक लस’ दरवर्षी देणे गरजेचे […]

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ऑक्सीजन बर्ड पार्कचे लोकार्पण उद्या, शनिवार दि. २८ सप्टेंबरला होणार आहे. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १२ वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा मार्गावरील जामठा क्लोव्हर लिफ येथे हा ऑक्सीजन पार्क साकारण्यात आला आहे. या […]

नागपूर :- केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालया अंतर्गत नागपूरच्या सिव्हिल लाईन्स स्थित सार्वजनिक उपक्रम असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड -वेकोलि द्वारे स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. 17 सप्टेंबर रोजी वेकोलीच्या मुख्यालयात 2700 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी स्वच्छता शपथ घेऊन आपल्या कार्यालयामध्ये साफसफाई केली. याच अभियानाअंतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ ही […]

– “उद्यान मित्र” संवाद कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद  नागपूर :- दैनंदिन जीवनात उद्यानाचे अनन्यसाधारण महत्व आहे. उद्यान हे सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग झाले आहेत. उद्यानांसह पर्यावरण संवर्धनासाठी मनपा निरंतर कार्यरत आहे. उद्यानांच्या विकासासाठी प्रशासनाला आता उद्यान मित्रांची साथ मिळणार असून, लोकसहभागातून उद्यानांचा अधिक विकास साध्य होईल असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. मनपाच्या उद्यान व […]

नवीमुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील बॉयरल इंडिया 2024 प्रदर्शन, चर्चासत्र व कार्यशाळेला नागरिक, विद्यार्थी आणि उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते दि.25 सप्टेंबर रोजी उद्घाटन झालेल्या या प्रदर्शनात इटली, युके, जर्मनी, चीन, स्वीडन, बेल्जीयम, नेदरलँड या देशासह सुमारे 260 उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे. बाष्पके […]

नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 991 गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 36 गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली होती. स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या […]

– देवस्थांनांबाबत गलिच्छ राजकारण करू नका मुंबई :- महाविकास आघाडीकडून हिंदू मंदिर संस्थानांबाबत संभ्रम पसरवून बदनामी करण्याचा उद्योग सुरू आहे. कोणताही पुरावा नसताना कोराडी येथील श्री. महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला भूखंड वितरणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवस्थानांबाबत गलिच्छ राजकारण करू नये. श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर आणि संस्थानाद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्था ह्या बावनकुळे […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिका (NMC) ने 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 ते 29 सप्टेंबर 2024 सकाळी 10:00 या वेळेत नालंदा नगर ईएसआर शाखा फीडरवर 24 तासांचा पाणीपुरवठा शटडाउन ठेवण्याचे नियोजन केले आहे. या शटडाउनची आवश्यकता AMRUT योजनेअंतर्गत 500 x 500 मिमी इंटरकनेक्शन काम करण्यासाठी आहे. या नियोजित शटडाउनमुळे नालंदा नगर ईएसआरशी संबंधित आगांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होईल. प्रभावित भागांची यादी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com