नागपुर – सुपारीचे गोडावुनला लागलेल्या लोखंडी गेटचे कडी कोंडा तोडुन गोडावुनमध्ये  प्रवेश करून गोडावुनमध्ये  ठेवलेले सुपारी कटींग, प्रोसिजीग केलेले एकुण 14 बोरे, प्रति बोरा 70 किलो प्रमाणे एकुण 980 किलो, सुपारी प्रति किलो 500/रू. प्रमाणे एकुण 4,90,000/रू. 2) CCTV  कॅमेराच्या  डि.व्ही.आर. कि.अं. 4,450/रू. असा एकुण 4,94,450/रू. चा मुद्देमाल चोरी केला आहे .अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. […]

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस एक कि मी अंतरावरील पांधन रोड ओम बुक डेपो जवळ चार आरोपी ने जुन्या डिजे वाजविण्याचा कारणावरून युवकास चाकुने मारून दुखापत करित गंभीर जख्मी केल्या प्रकरणी कन्हान पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली असुन एका आरोपी चा शोध घेत आहे .             प्राप्त माहिती नुसार शुक्रवार दिनांक ११ मार्च ला […]

पाच अवैद्य कोळसा टालवर कार्यवाहीत १ ट्रक १० लाख व ३१ टन कोळसा १ लाख ५५ रू. असा ११ लाख ५५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.    कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस काही अंतरावरील वेकोलि कामठी उपक्षेत्र व गोंडेगाव उप क्षेत्रा च्या खुली कोळसा खदान येथील कोळसा चोरी करणा-या परिसरातील पाच अवैद्य कोळसा टाल वर वेकोलि सुरक्षा रक्षक व कन्हान पोलीसानी पहिल्यांदा कार्यवाही करून […]

सतीश कुमार , गडचिरोली गडचिरोली – सिरोंचा ते असरअल्ली रोड दरम्यान मौजा रंगधाम पेठा चेक गावाजवळील एमएसईबी कार्यालयाच्या पाठीमागील शेतशिवारातील घरात अवैधरित्या जुगार अड्डा खेळला जातो अशा मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार अपर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे यांचे नेतृत्वाखाली सपोनि जाधव, सपोनि बोंडसे यांनी दिनांक 12/03/2022 रोजी घटनास्थळाचा शोध घेवुन आरोपीवर कारवाई करुन जुगार अड्डा उद्वस्त केला. यात घटनास्थळावरुन 84,000 रू. […]

– दिनेश दमाहे नागपूर – बेकायदेशीर गावठी कट्ट्यासह, २ मॅगझीन व ६ राउॅन्ड जिवंत काडतुसे  घेऊन फिरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्र ५ ने अटक केल्याने खळबळ उडाली आहे त्याच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे  दि,09.03.2022 रोजी आरोपी मोहम्मद आफताब वल्द मोहम्मद असलम वय 22 वर्ष रा. टिपु सुल्तान चौक, मेहबुब पुरा, […]

 कन्हान पोलीस स्टेशन चा घेराव करून असा माजिक तत्वास आळा घालण्याची मागणी.    कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दोन कि मी अंतरावर असलेल्या नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या घरी जाऊन त्याच्या दोन मुलीला एका आरोपीने चाकु दाखवुन शिवीगाळ देत तुझ्या आईला पाहुण घेईन अशी धमकी दिल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला करूणाताई आष्टणकर यांच्या लेखी तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 11:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हमालपुरा येथील प्राचीन श्री शनी मंदिरातून एका अज्ञात चोरट्याने मंदिरात अवैधरित्या प्रवेश करून मंदिराच्या दानपेटीतील दानरक्कम चोरून नेल्याची घटना गतरात्री दीड वाजे दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी कपिल गायधने यांनी पोलीस स्टेशन ला दिलेल्या माहिती वरून तपासाला गती दिली असून पुढील तपास सुरू आहे.

कन्हान पोस्टे ला खाते धारक कामडे च्या तक्रारीने अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.    कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस एक कि मी अंतरावर असलेल्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया एटीएम मधुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने ९७,७४६ रूपये काढल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी च्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.       […]

पेंशन खाता चेक कराने पहुंचा था बुजुर्ग, खाते में कम रुपए देखकर उड़े होश! नागपुर – सेवानिवृत बुजुर्ग व्यक्ति दिलीप पंजाबराव गजभिये उम्र ६० साल, महालक्ष्मी नगर,न्यू नरसाळा निवासी इनका बँक ऑफ बडोदा, मेडिकल चौक, नागपुर में बैंक खाता है,  बैंक खाते में उनके हर महीने पेंशन के पैसे जमा होते है, जिस्मे कुल 6,02,745 /- जमा थे | वे […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 8 :- रेती घाटाच्या लिलावाअभावी तालुक्यात अवैधरित्या चोरट्या मार्गाने अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या माहिती वरून या वाळू चोरट्यावर महसूल प्रशासनाचा वचक बसावा व या वाळू चोरीला आळा बसावा यासाठी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी महसूल पथक उभारले असून हे महसूल पथक या वाळू चोरट्यावर आळा बसावा यासाठी कंबर कसून बसले आहेत यानुसार काल रात्री […]

– संदीप कांबळे,कामठी -15 मार्च ला आक्षेप निकाली निघणार कामठी ता प्र 7:- कामठी तालुक्यातील एकूण 47 ग्रामपंचायती पैकी 27 ग्रामपंचायत चा पंचवार्षिक कार्यकाळ यावर्षीच्या शेवटी संपण्याच्या मार्गावर असल्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक निवडणूक विभागाने ग्रामपंचायत निहाय प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला असून या 27 ही ग्रामपंचायतीच्या प्रभाग […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 7:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फेरूमल चौकातील पेंटच्या दुकानासमोर ठेवलेले 26 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 4 मार्च ला सकाळी साडे आठ वाजता घडली असता यासंदर्भात फिर्यादी उमेश टेकचंद बिचपुरीया ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करीत तपासाला […]

राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन के डिप्टी डायरेक्टर डीपी सिंह की गाड़ी से एसटीएफ ने एक करोड़ कैश बरामद किया है. यह कैश उनकी गाड़ी में क्यों मिला इसकी वजह साफ नहीं हुई है. इसको लेकर डिप्टी डायरेक्टर से पूछताछ की जा रही है… लखनऊ – राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन ( NRHM ) के डिप्टी डायरेक्टर की गाड़ी में डेढ़ करोड़ […]

नागपुर: पुलिस उपायुक्त गजानन राजमाने के नेतृत्व में जोन 3 के पुलिस दस्ते ने शुक्रवार रात को हवाला का अवैध कारोबार करने वालों के खिलाफ बड़ी कार्रवाई कि है , यहां कार्रवाई कोतवाली थाना क्षेत्र के एक घर पर छापा मारा की गई है , पुलिस ने घर 4.2 करोड़ रुपये का कथित हवाला धन बरामद किया।  पुलिस ने कोतवाली […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 4:- कामठी- नागपूर मार्गावरील मोहम्मद अली पेट्रोल पंप समोर नागपूर हुन कामठी कडे भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवर बसलेले तीन शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाल्या ची घटना दुपारी 2 दरम्यान वाजता घडली असता जखमी शालेय विद्यार्थ्यांना कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता यातील […]

–तहसील पोलिसांनी सापळा रचून १२ तासाचे आत रॉबरीचे अटल गुन्हेगार गजाआड – एकूण . 2,65,900/- रू चा  मुद्देमाल हस्तगत नागपुर –  गिरणार कार्गो एस्कॉर्ट ऑफीस सिध्दीविनायक बिल्डीगं गांधीबाग नागपूर येथे काम करीत असतांना त्यांचे ऑफीस मध्ये 8 वर्षापुर्वी काम करणारा इसम नामे – राजु उर्फ गौतम भिमराव रामटेके हा त्याचे एका साथीदारासह आला फिर्यादी व त्याचे स्टॉफला चाकू आणि गुप्ती […]

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील वराडा शिवारात एम एच के एस पेट्रोल पंप जवळ नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर एक ट्रक पलटल्याने काही वेळा करिता वाहतुक खोळबंली होती. या अप घातात कुठलीही जीवहानी झाली नाही.         प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.२८) फेब्रुवारी ला पहाटे सकाळी ट्रक चालक हा आपल्या ताब्यातील ट्रक मध्ये माचीस चा माल घेऊन नागपुर वरून […]

-दिनेश दमाहे नागपुर – दि. 25.08.2014 चे 21.00 वा चे सुमारास फिर्यादी शहनाज अजिज खान वय 37 वर्ष रारमाई नगर, धरम पाटील यांचे घराजवळ, पो.स्टे. पाचपावली, नागपूर या घरी हजर असतांना आरोपीतांनी संगनमत करून जुन्या भांडण्याचे कारणावरून फिर्यांदीचे घरावर दगडफेक करून जबरदस्तीने घरात प्रवेश करून फिर्यादी व तिच्या लहान मुलीला शिवीगाळ करून हातबुक्कीने मारपीट केली अशा फिर्यादीच्या रिपार्टे वरून आरोपी […]

-दिनेश दमाहे नागपुर – दि. 27.02.2022 चे 00ः20 वा चे सुमारास फिर्यादी सरतर्फे पोहवा सिध्दार्थ पाटील  हे पोलीस स्टेशनला कर्तव्यावर  हजर असतांना गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहीती वरून स्टाफॅ व पंचासह जावुन पाहणी केली असता आरोपी क्र. 1) स्वप्निल उर्फ लाका वसंतराव देरकर, वय 23 वर्ष, रा. प्लॉट नं. 67,महाविष्णु नगर, नरसाळा रोड, नागपूर, 2) अविनाश उत्तम रंगारी, वय 22 […]

कन्हान : – पारशिवनी तालुकातील एसंबा-वाघोली  रोड वरून रात्रीला अवैद्य कोळसा व रेती वाहतुक कर णारे टँक्टर, ट्रक चोरीने बिनधास्त धावत असल्याने पहाटे सकाळी एका ट्रक चालकाने आपले वाहन नि ष्काळजीपणे वेगाने चालवुन रस्ता पार करणा-या वन प्राणी हरिणाला जोरदार धडक मारून पळुन गेल्याने हरिणाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. ही माहिती वन विभाग व कन्हान पोलीसाना दिल्याने पुरवा नष्ट कर ण्याच्या उद्देशाने मुत हरिणाला […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com