मे. जगदंबा ओव्हरसीजला 5 हजाराचा दंड नागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने  आज  मे. जगदंबा ओव्हरसीज, प्लाट नं.11, खसरा नं.22, अमरावती रोड, हिरणवार ले-आऊट, वाडी, नागपूर-23 येथील गोडावूनमध्ये आकस्मीकपणे प्रत्यक्ष पाहणी केली असता, सदर गोडावून परिसरात 479 किलोग्रॅम प्रतिबंधित प्लास्टीक खर्रा पन्नी साठवलेली आढळून आली असून मंडळामार्फत 479 किलोग्रॅम खर्रा पन्नी जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदर गोडावूनवर प्राथमिक गुन्हा दंड 5 हजार […]

अमरदिप बडगे , प्रतिनिधी  गोंदिया –  जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पोलिस स्टेशन अंतर्गत 20 जुलै 2019 रोजी फिर्यादी नामे जयवंता मनोहर तुमसरे वय 35 वर्ष रा. बेलाटी खुर्द हिने पोलीस स्टेशन तिरोडा येथे येऊन तक्रार दिलेली आहे. त्यामध्ये तिने नमुद केले होते.की तिची मुलगी सीमा हिचा विवाह आरोपी राजकुमार उर्फ रुपेश हंसराज भुरे वय 36 वर्ष रा. ढिवर टोली, सिंदपुरी, सिहोरा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 11- कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू असून या अवैध माती उत्खननातून प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला असून अवैध माती उत्खनन मुळे दिघोरी गावातील एका 12 वर्षीय मुलाचा डबक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता तर नागपूर नागभीड रेल्वे ब्रॉडगेज कामासाठी आडका गावात झालेल्या अवैध माती उत्खननांमुळे पडलेल्या […]

अमरदिप बडगे गोंदिया –  शेतावर काम करत असताना अंगावर वीज पडून मुलाचा मृत्यू झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु असतांना शेतात काम करत असलेल्या मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजता घडली आहे. कुणाल लक्ष्मण बागळे सलंगटोला (मुंडीपार) असे मृत मुलाचे नाव आहे आणि वडिल थोडक्यात बचावले पण त्यांनाही उपचाराकरिता दवाखान्यात […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया :- जिल्ह्यातील त्रिभुवन भोंगाडे वय 27 वर्षे याने फेसबुक वॉल वर मारया स्टुडिओ ची जाहिरात पाहिली, त्याद्वारे ते नाईक कंपनी चे जूते रू.599/- ला विकत होते. सदर जाहिरात ही फेसबुक वर असल्यामुळे ग्राहकाने त्याचावर विश्वास ठेवला व ऑर्डर प्लेस केला आणि रू. 599/- डेबिट कार्ड द्वारे दिले, परंतु सदर मालाची (जूते) ग्राहकाला डिलिव्हरी झालीच नाही. त्यानंतर […]

सावनेर के रिहायशी इलाकों के समीप लॉज में बेरोकटोक चल रहा है देह व्यापार का धंधा? नागपुर – सावनेर पुलिस स्टेशन क्षेत्र में अवैध धंधो जुआ, सट्टा, अवैध दारू की तस्करी,होटल एवं ढाबों में शराब परोसना और खास कर लॉज में वेश्यावृत्ति का गोरखधंधा जोरो पर चल रहा है मानों जैसे की नागपुर जिला के पुलिस अधीक्षक द्वारा सावनेर पुलिस […]

नागपुर – अवैधरित्या दारू विकणारे व दारूची तस्करी करणारे पोलिसांच्या रडारावर असून अवैध दारू विकणाऱ्यांच्या व दारू तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांनी सपाटा लावला आहे. अवैध दारू विकणाऱ्यांच्याही पोलिसांनी कुंडल्या तयार केल्या असून त्यांच्यावर पोलिस बारीक लक्ष ठेऊन आहेत. अवैध दारूची विक्री व तस्करी होत असल्याची माहिती कानावर पडताच चपळतापूर्वक सापळा रचून पोलिस त्यांना बेळ्या ठोकत आहेत. गुन्हे शाखा युनिट […]

नागपुर –   शहरातील विविध भागात घरफाेडी चाेरी करणाऱ्या टाेळीतील चार आराेपींना अटक करण्यात नागपुर  पाेलिसांना यश आले आहे. पाेलिसांनी त्यांच्या ताब्यातून 9 लाख 89 हजार 450/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून घरफोडीचे एकूण 21  गुन्हे उघडकीस  केले आहे. प्राप्त माहिती नुसार पो. स्टे. बेलतरोडी हद्दीत जयदुर्गा सोसायटी नं. 01 एकदंत अपार्टमेंट नागपुर येथे राहणारे फिर्यादी रजत नंदकिशोर विश्वकर्मा , 28 […]

– एकूण 2665000/- रु मेफेड्रोन ( mephedron) ड्रग्स सह मुद्देमाल जप्त.. नागपूर – अंमली पदार्थ विरोधी पथकाने नागपुरात मोठी कारवाई केली आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत 250 ग्राम मेफेड्रोन ( mephedron) ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे 25 लाख इतकी किंमत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोपीतांकडून चार मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे. यामध्ये तीन […]

अमरदिप बडगे , प्रतिनिधी  गोंदिया – जिल्हात सध्या पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला वेग आला असून शेतकरी शेतात मशागत कामे करून रोवणीचे कामे सुरू केली असातच काल सायंकाळी 5 वाजे दरम्यान गावातील मडावी यांच्या शेतात ट्रक्टरने शेतात चिखल करित असताना अचानक ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तिरोडा तालुक्यातील मेंहदीपुर येथे घडली आहे. मृतकाचे नाव विशाल […]

नागरिकांना खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांचे आवाहन शासकीय, निमशासकीय व आत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापना बंद राहणार गडचिरोली, दि.10 : हवामान विभागाने वर्तविलेल्या आंदाजांनूसार पुढिल तीन दिवस संपूर्ण गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हयात मागील तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. अजून पुढिल तीन दिवस जास्त पाऊस असल्याकारणाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हयातील सर्व […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया – जिल्ह्यातील कारंजा येथील भादरूटोला येथील ८ मुल गाव जवळ असलेल्या शेत तळ्यात पोहायला गेले असुन पाण्याचा अंदाज न आल्याने दोन ८ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतक मध्ये पवन विजय गाते ८ वर्ष , वंश जयप्रकाश उपराडे ८ वर्ष रा. भदरुटोला कारंजा असे आहे. दोन्ही मुलांचे मृत देह पाण्यातुन काढण्यात आले, असून मृत देह […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  नगरपरिषदेचे दुर्लक्ष.. खड्डा बुजविण्याची नागरिकांची मागणी.. गोंदिया :- गोंदिया शहरातील गजबजलेल्या आंबेडकर चौकात नगर परिषदेने फुटलेली पाईपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली भर रस्त्यात खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र दहा दिवस लोटून हि हा खड्डा बुजविण्यात न आल्याने खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी व सांड पाणी साचून तो रस्त्यावर येत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. वारंवार तक्रारी केल्या नंतरही […]

बँनरवर फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख…. पून्हा फडणवीस समर्थकांची गोंदियात नाराजी उघड? विधान परीषद सदस्य परीणय फुके यांनी लावले बँनर गोंदिया :- गोंदियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छाचे लावण्यात आलेल्या बँनरवरून एकटे अमित शहाच नव्हे तर कमळासह पूर्ण भाजपच गायब करण्यात आले असून फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हे बँनर फडणवीस यांचे खंदे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 9 – ‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ या ब्रीद वाक्यानुसार परिसरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची मुख्य जवाबदारी ही पोलिसांवर असते तेव्हा उद्या 10 जुलै ला मुस्लिम बांधवांचा सण असलेल्या बकरी ईद दरम्यान अचानक एखादी मोठी अनुचित घटना घडून कायदा व सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थितो नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासन किती कटिबद्ध राहू शकते याची परीक्षण […]

स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई दोन भावांनीच केली हत्या, चौघांना अटक नागपुर –  बुटीबोरी शिवरातील वेणा नदीच्या पुलाखाली मिळून आलेल्या बेवारस दुहेरी हत्याकांडाचे गुढ 24 तासाचे आत उकलले आहे . गुरुवारी दुपारी नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुई-खैरी शिवारातील वेणा नदीच्या पात्रात अनोळखी एका महिलेसह पुरुषाच्या मृतदेह हातपाय मोठ्या दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले होता . या दुहेरी […]

नागपुर – जिस प्रकार से प्रवर्तन निदेशालय ने अभी चीनी कम्पनी वीवो को बड़े पैमाने पर कर वंचना के मामले और बड़ी मात्रा में धनराशि को देश से बाहर भेजने के मामले को पकड़ा है उसने देश में काम कर रही विदेशी कंपनियों के काम काज करने के तौर तरीक़ों पर एक सवाल खड़ा किया है जिसको लेकर कन्फ़ेडरेशन ऑफ़ […]

 मुंबई  : हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आले आहे.             कोंकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यातील तीन मुख्य नद्या […]

मुंबई – पंढरपूरला आषाढी एकादशी यात्रेसाठी जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यानुसार राज्यातील सर्व मार्गावरील राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाचा पथकर माफ करण्यात यावा. सर्व पथकर नाक्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचना पोहोचल्या आहेत का याची खात्री संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, परिवहन विभाग अधिकारी […]

नागपूर – नागपूर शहर हद्तिील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चंदनाचे झाड कापुन चोरी होत असल्याची घटना निरंतर होत असल्याने चंदनाचे झाड कापुन चोरी झालेल्या गुन्हयांचा समांतर तपास गुन्हे प्रकटीकरण पथक क्रमांक 02 मार्फत सुरू होता. मिळालेल्या गुप्तबातमीवरून गाव गोन्ही, तालुका काटोल, जिल्हा नागपूर येथे एक इसम चंदनाचे लाकडाच्या गाभ्याची विक्री करीत आहे. सदर प्राप्त माहितीच्या आधारे छापा कार्यवाही करण्यात आली […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com