मुंबई :- राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. ऐन निवडणूक काळात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने स्वत : च्याच पक्षाबाबत केलेलं विधान आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. शिवसेना ही सुंदर स्त्री आहे. पण गळ्यात मंगळसूत्र नसल्यामुळे आज तिचे लचके तोडले जात आहेत, असं विधान शिंदे गटाचे नेते सदानंद चव्हाण यांनी केलं आहे. सदानंद चव्हाण हे माजी आमदार आहेत. शिवसेनेच्या माजी आमदाराने शिवसेनेची […]
BREAKING NEWS
मुंबई :- राज्याच्या राजकारणातील आताच्या घडीची मोठी बातमी… भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्याची लेक शिंदे गटात प्रवेश करणार आहे. तसंच त्यांना उमेदवारी देखील दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणं बदलत आहेत. अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अशातच माजी केंद्रीय मंत्र्यांची लेक आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या […]
मुंबई :- लोकसभा निवडणुकीचा मोठा परिणाम राज्यातील विधानसभा निवडणुकीत दिसून आला. जागा वाटपात उद्धव ठाकरे गटाने आक्रमक धोरण घेतले. काँग्रेस मोठा भाऊ असला तरी कमी जागांवर भागणार नाही, असे ठाकरे गटाचे सूत्र होते. त्यानंतर बैठकांमध्ये खडाजंगी झाली. शेवटी दिल्ली हायकमांडला पाचारण करावे लागले आणि राज्यातील जागांवर समसमान, एकसमान सूत्र असे प्रयोग सुरू झाले. तरीही काही जागांवर खटके उडत होते. शेवटी […]
मुंबई :- विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांसह इतर पक्षांच्याही उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यातच अनेक […]
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना नावाला कलंक लावत आहेत. एक काळ होता की जेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे मुंबईत मातोश्रीवर येऊन चर्चा करत होते. मात्र, सध्याचे चित्र उलट असून मोठे गंमतीशीर आहे. एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. काय होणार, कधी होणार याची त्यांना माहितीही नाही”, अशा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. […]
मुंबई :- विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी 288 जागा लढणारच आहे. काल नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, मी आम्ही सर्वांनी पवार यांची भेट घेतली. साधारण 85 जागांची आपली बोलणी नक्की झाली आहेत. ती तुम्ही जाहीर करा. उरलेल्या जागांवरती मित्रपक्ष, इतर काही ठिकाणांवर चर्चा सुरु आहेत. त्यावर आज संध्याकाळपर्यंत निकाल घ्यावाच लागेल. फार घोळ घालून चालणार नाही, असे […]
बारामती :- बारामतीत यंदा अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांविरोधात कोण उमेदवार असणार? याची राजकीय वर्तुळात कायमच चर्चा होत राहिली. यंदा होणारी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राचं जनमत सांगणारी ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आता पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे जनतेचा कौल कुणाला? हे सांगणारी ही निवडणूक आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर […]
नई दिल्ली :- काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले , विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , विदर्भ काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार , मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या राजकारणात माळी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. माळी समाजाचे विदर्भात जवळपास पंचवीस लाख मतदान आहे. माळी समाजाला सत्ताकारणात सर्वच […]
मुंबई :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अवघा एक महिना शिल्लक आहे. त्यातच आता सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच काल भाजपकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपची ही यादी जाहीर होताच आता पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. भाजपकडून राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यामुळे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम […]
सोलापूर :– राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा अपघात झाला आहे. धनंजय मुंडेंच्या पत्नीची कार आणि ट्रॅव्हल बस यांच्या भीषण धडक झाली. पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटे ही घटना घडली. कारने ट्रॅव्हल्सला पाठीमागून दिली धडक मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुणे सोलापूर […]
– जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान – जिल्ह्यात 4 हजार 610 मतदान केंद्र – राज्य सीमेवर विशेष दक्षता – समाज माध्यमांवर राहणार विशेष लक्ष नागपूर :- जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील 4 हजार 610 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सुमारे 44 लाख 94 हजार 784 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार […]
मुंबई :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता महायुतीची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]
नवी दिल्ली :- आज राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीसाठी उपस्थित […]
मुंबई :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येईल, असे म्हटले जात आहे. आज सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबद्दलची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी चर्चा रंगली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार […]
सार्वजनिक बांधकाम विभाग वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार वांद्रे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती ही जागेबाबतची निश्चित करणे, सदस्य संख्या निश्चित करणे तसेच इतर कार्यपद्धती ठरवणे याबाबत निर्णय घेईल. —–०—– सार्वजनिक बांधकाम कात्रज कोंढवा […]
नागपुर :- भाजपा के नए राष्ट्रीय अध्यक्ष संजय जोशी को बनाए जाने की सूचना मिली है,इसलिए उनकी सुरक्षा बढाई गयी,बताया जाता है कि जोशी से मंत्रियों का मिलना जुलना बढ़ा।
नागपुर – नागपुर के 5-star होटल Le Meridien में एक गंभीर घटना सामने आई है, जहां एक परिवार को फंगस लगी पेस्ट्री परोसी गई। यह घटना आज रविवार को हुई, जब तेजस बनहट्टी दुबई के एक रियल एस्टेट कंपनी से मीटिंग के लिए अपनी पत्नी और बेटी के साथ होटल में गए थे। जानकारी के अनुसार, मीटिंग के दौरान तेजस […]
नवी दिल्ली :- सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुर्देवाने खराब हवामानामुळे झालेल्या नुकसानाची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त तांत्रिक समिती स्थापन करण्यात येत असून त्यात महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ञांचा समावेश आहे. मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेचा वारसा आणि आधुनिक भारतीय नौदलाबरोबर त्याचे ऐतिहासिक नाते यांचा गौरव करण्याच्या […]
आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि दोषारोपनाच्या प्रक्रियेत न्याय मिळावा, या उद्देशाने वकील असीम सरोदे बदलापुरातील पीडित मुलीची बाजू मांडणार आहेत. बदलापूर प्रकरणात काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. याप्रकरणात नेमकं काय घडतंय? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट बदलापूर येथे नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केलेत. या धक्कादायक प्रकारानंतर या […]
सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर केवळ आठ महिन्यातच हा पुतळा कोसळला. यावरून वातावरण तापलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री सतेज पाटील यांनी मालवणमध्ये जात घटनेची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याचं सरकार हे महायुती नाहीतर […]