संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजना अतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील वार्ड क्र १ सप्तगिरी लेआऊट कॉलोनी येथील मंजुर सिमेंट रस्ता बांधकामाचे आज भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी भिलगाव ग्राम पंचायत सरपंच भावना चंद्रकांत फलके , उपसरपंच मनोज जिभकाटे, सदस्य शेखर वंजारी, सदस्या रेणुरानी सोनी, वृशाली सहारे ,नैना देशभ्रतार, पल्लवी चौधरी, रूपाली बांगड़कर, स्वप्ना बोदेले व तसेच शालिक वंजारी, चंद्रकांत फलके, संजीव कुमार, निखिल फलके, श्यामकुमार लोनारे ,सोनी , धर्मेद्र मेश्राम, धीरज वर्मा ,शंभु कुमार ,अशोक मीना, प्रभाकर वाळके, आलोक सिन्हा , राजकुमार सहारे, रूमेन मेश्राम, उमेद सोनी, बोनी यंगड़, लोनारे ,चवरे व सप्तगिरी वासी उपस्थित होते.