भार्गवी, आलोकला विजेतेपद खासदार क्रीडा महोत्सव : तिरंदाजी स्पर्धा

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील तिरंदाजी स्पर्धेत महिला आणि पुरूष गटामध्ये भार्गवी बोधनकर आणि आलोक शर्मा यांनी विजेतेपद पटकाविले.

तिरपुडे महाविद्यालयाच्या मैदानामध्ये सोमवारी (ता.१५) तिरंदाजी स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. यात इंडियन फेरीमध्ये भार्गवी बोधनकरने २३१ गुणांसह तर आलोक शर्माने ३२९ गुणांसह बाजी मारली. महिलांमध्ये समीक्षा नंदेश्वर (२२५)ने दुसरा व श्रावणी राजूरकर(१८०) ने तिसरा क्रमांक पटकाविला. तर कनिश्क रोडगे(२६८) आणि प्रतिक तायडे(२२१) यांनी पुरूष गटात अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थान प्राप्त केले.

रिकर्व्ह फेरीमध्ये प्रेमांश दमाहे (३१४) प्रथम, गोपू चरण(२९१) द्वितीय आणि देव हिंगे(२५५) तिसरा आला. तर महिलांच्या गटात) आरूल चंदेल(१४९) ने पहिले व आया तिकडे (१११) ने दुसरे स्थान मिळविले. सर्व विजेत्यांना रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले.

संक्षिप्त निकाल

रिकर्व्ह फेरी

१२ वर्षाखालील मुले

जगदीश भिताडे (३३५), जिनात गजभिये (३३१), आर्यन अग्रवाल (237)

१२ वर्षाखालील मुली

आरोही मावळे(३००), धनश्री कनोजे(२०५)

१४ वर्षाखालील मुले

जगदीश भिताडे (३०७), जिनात गजभिये (२९६), राशी अग्रवाल (२४७)

१४ वर्षाखालील मुली

प्रीशा अंधारे(२९७), अभिष्टा गजभिये(२४६), आरोही मावळे (२१३(X+10=4),

१७ वर्षाखालील मुले

नचिकेत आसरे,(३११) रुषिकेश मांडवेकर(२६६) वैष्णव हजारे(२५३)

१७ वर्षाखालील मुली

प्रीशा अंधारे (२९७), वेदश्री नवघरे(२१३), वैशाखी कऱ्हाडे(१०६)

१९ वर्षाखालील मुले

प्रेमांश दमाहे (३१४), नचिकेत आसरे(२७५) सोहेल शेख(२४७)

१९ वर्षाखालील मुली

आया तिडके(१११)

खुला गट(पुरुष)

प्रेमांश दमाहे (३१४), गोपू चरण(२९१), देव हिंगे(२५५)

खुला गट(महिला)

आरूल चंदेल(१४९), आया तिकडे(१११)

इंडिअन फेरी

१२ वर्षाखालील मुले

विनित देहळीकर (३२०), रजनीश गोमासे(३१६) सक्षम पाटील(३०९)

१२ वर्षाखालील मुली

रुपाली डोंगरे(३०४), अबीगेल अँथनी(२७०) सृष्टी खरे(२३९)

१४ वर्षाखालील मुले

विनित देहळीकर(३०४), अनंत चौरसिया(३०३) रजनीश गोमासे(३०१)

१४ वर्षाखालील मुली

राशी खापर्डे(२६९), अक्षरा गित्ते(२४७), रुपल डोंगरे(२३८)

१७ वर्षाखालील मुले

अनंत चौरासिया(३०३), अनिश गोंदणे(१४३), राजन सिंह(११५)

१७ वर्षाखालील मुली

राशी खापर्डे(२६९), गोपिका चौरासिया(२४४), तन्वी मडावी(२२१)

१९ वर्षाखालील मुली

आलोक शर्मा(३२९), कनिश्क रोडगे(२६८) कबीर पाटील(२२७)

१९ वर्षाखालील मुली

अक्षरा गित्ते(२४७) गोपिका चौरासिया(२४४) समीक्षा नंदेश्वर(२२५)

खुला गट(पुरुष)

आलोक शर्मा(३२९),कनिश्क रोडगे(२६८) प्रतिक तायडे(२२१)

खुला गट(महिला)

भार्गवी बोधनकर(२३१), समीक्षा नंदेश्वर(२२५) श्रावणी राजूरकर(१८०)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पूरे देश में केवल नागपुर में बंद होते हैं फ्लाईओ‍वर, बड़े शहरों में भी जमकर होती है पतंगबाजी 

Wed Jan 17 , 2024
नागपुर :- मकर संक्रांति केवल नागपुर ही नहीं देशभर के विभिन्न शहरों में भी धूमधाम से मनाई जाती है. कुछ शहर तो ऐसे हैं जहां नागपुर की तुलना में बहुत ज्यादा पतंगबाजी होती है लेकिन पूरे देश में केवल नागपुर ही ऐसा शहर है जहां मकर संक्रांति पर फ्लाईओवर बंद कर दिए जाते हैं. वह भी तब, जब शहर में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com