कुहीत हाईप्रोफाइल जुगार अड्ड्यावर धाड़ ; 89 लाखांच्या मुदेमालासह 18 जुगारी अटकेत

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची धड़क कारवाई

नागपुर /कुही –  पोलीस स्टेशन कुही हद्दीत कुही एक हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने एकूण 89 लाखांचा मुद्देमालासह 18 जुगाऱ्यांना अटक केले आहे. प्राप्त माहिती नुसार कुही मौजा कुसुंबी शेतशिवारातील चंद्रकांत पारधी यांचे साईच्छा नावाचे फार्म हाउस मध्ये काही इसम हे ताशपत्यांवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याचे गुप्त माहीती वरून पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शखेचे पथकास सदर ठिकाणी रेड करणे बाबत आदेश दिले वरून सदर पथकाने पंचांसह सापळा रचुन वरिश्ठांनी दिलेल्या माहीती प्रमाणे जावुन मौजा कुसुंबी शेत शिवारातील साईच्छा फार्म हाउस वर छापा टाकला असता एकुण 18 जुगारी इसम 1) आशिष धनराज मोटघरे, रा. नरसाळा नागपुर, 2) बादल गोविंदराव बोरकर, रा. गाडगे नगर, नागपुर, 3) सुशिल मनोहर निमजे, रा. मित्र विहार नगर, नागपुर, 4) अमोल रमेश उके, रा. सिरसपेठ, नागपुर, 5) योगेश शांताराम पौनीकर, रा. खापरखेडा, 6) साहेब नागेंद्र शाह, रा. कुही, 7) राजेश साधु नाईक, रा. बहादुरा नागपुर, 8) सुनिल काशीनाथ नेरकर, रा. विहिरगाव, 9) आशिष अरविंद कुकडे, रा. नरसाळा नागपुर, 10) विनोद नामदेव गावंडे, रा. विहीरगाव नागपुर, 11) लोकेश बाबुराव गावंडे, रा. विहीरगाव नागपुर, 12) आशिष रमेश वरखडे, रा. सिरसपेठ, 13) राम धनराज नांदुरकर, रा. बहादुरा नागपुर, 14) शंकर रमेश उईके, रा. बहादुरा नागपुर, 15) सुनिल कवडुजी झाडे, रा. दिघोरी नागपुर, 16) नामदेव माणिक राउत, रा. नरसाळा नागपुर, 17) नंदकिशोर बाबा सालोटकर, रा. मनिष नगर, नागपुर, 18) प्रमोद नत्थुजी पारधी, रा. बहादुरा नागपुर हे इसम 52 ताशपत्यांवर पैशांची बाजी लावुन जुगार खेळतांना रंगेहाथ मिळुन आले. नमुद इसमांचे ताब्यातुन नगदी 2,45,900/-रू, 21 मोबाईल संच किं. 2,35,500/-रू व 8 चार चाकी वाहन किं. 84,20,000/-रू असा एकुण 89,01,400/-रू चा माल जुगारी इसमांचे ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे. नमुद जुगारी इसमांना जप्त मुद्देमालासह पोलीस स्टेशन कुही यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांचे विरूध्द कलम 4,5 महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन कुही करीत आहे.सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  विजयकुमार मगर, यांचे मार्गदर्शनात , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, सपोनि अनिल राउत, पोलीस हवालदार विनोद काळे, ज्ञानेश्वर राउत, अरविंद भगत पोना मयुर ठेकळे, सत्यशिल कोठारे, अमृत किनगे, प्रणय बनाफर, रोहन डाखोरे, शैलेश यादव, चालक अमोल कुथे, सुमित बांगडे यांचे पथकाने

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com