केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यावर बजेटमध्ये अन्याय केल्याने भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गांधी चौकात केला निषेध आंदोलन

भंडारा :- केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याला अर्थ संल्पात निधी न देऊन महाराष्ट्र राज्यावर वर मोठा अन्याय केला असून या राज्य सरकार द्वेषाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या वतीने केंद्र सरकार चे भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक येथे निषेध करण्यात आला.

यात शहराध्यक्ष मधुकर चौधरी, मधुकर भोपे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय नासरे,ओबीसी शहराध्यक्ष बबन बुदे, महिला शहराध्यक्षा शाहीना खान ,जिल्हा सचिव नीलिमा रामटेके,सह सचिव रुपाली साखरकर, महासचिव लता बवनकर ,शरीफ खान व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रत्येक करदाता हा राष्ट्रनिर्माता राज्यपालांच्या उपस्थितीत १६५ वा आयकर दिवस साजरा

Thu Jul 25 , 2024
– राष्ट्र विकासासाठी योगदान या सकारात्मक भावनेने कर भरावा – राज्यपाल रमेश बैस मुंबई :- जनतेला सरकारकडून आरोग्य, शिक्षण, रस्ते, पायाभूत विकास आदी सुविधा अपेक्षित असतात. लोकांनी दिलेल्या करांच्या माध्यमातूनच सरकार या सुविधा पुरवत असते. मात्र अनेकदा कर भरताना लोक नाखूष असतात. आपण भरत असलेला कर हे राष्ट्र विकासासाठी आपले योगदान आहे या सकारात्मक भावनेने नागरिकांनी कर भरला पाहिजे, असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com