भंडारा :- केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याला अर्थ संल्पात निधी न देऊन महाराष्ट्र राज्यावर वर मोठा अन्याय केला असून या राज्य सरकार द्वेषाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या वतीने केंद्र सरकार चे भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक येथे निषेध करण्यात आला.
यात शहराध्यक्ष मधुकर चौधरी, मधुकर भोपे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय नासरे,ओबीसी शहराध्यक्ष बबन बुदे, महिला शहराध्यक्षा शाहीना खान ,जिल्हा सचिव नीलिमा रामटेके,सह सचिव रुपाली साखरकर, महासचिव लता बवनकर ,शरीफ खान व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.