– काटोल तालुक्यातील सोयाबीन व संत्रा उत्पादकांच्या बांधावर भेटी नागपूर :- सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच पिकांवर आलेल्या रोगामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाची प्रत्यक्ष बांधावर जाऊन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पाहणी केली. परिस्थितीचा आढावा घेतला. अकोला येथील आपला नियोजित कार्यक्रम आटपून त्यांनी दुपारी नागपूर जिल्ह्यातील […]
चंद्रपूर :- शहरातील मोकाट,बेवारस,भटके श्वान यांची संख्या नियंत्रित ठेवणे,रेबीज निर्मुलन व मनुष्य – प्राणी संघर्ष टाळणे या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिका व प्यार फाऊंडेशन द्वारे श्वान लसीकरण व निर्बीजीकरणाची मोहीम सुरु असुन आपल्या परिसरातील मोकाट श्वानांचे लसीकरण व निर्बीजीकरण करावयाचे असल्यास मनपाद्वारे दिल्या गेलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मोकाट, भटके श्वान ही अनेक ठिकाणची गंभीर समस्या आहे. गाडीच्या […]
– ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ३७ लक्ष ६१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर चंद्रपूर :- मोठ्या शहरात शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यातच परदेशातील शिक्षण म्हणजे दिवास्वप्नच. मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपणही उंच भरारी घेऊ शकतो, असा आत्मविश्वास असणाऱ्यांपुढे आकाश ठेंगणे असते. असाच अनुभव सावली तालुक्यातील भानापूर येथील आदिवासी लेकीला आला. परदेशात उच्च शिक्षण घेण्याच्या तिच्या जिद्दीला बळ देण्याचे […]
कोदामेंढी :- यहा से समीपस्थ गट ग्रामपंचायत सिरसोलीकी तहकूब ग्रामसभा गट ग्रामपंचायत अंतर्गत आनेवाले वायगाव में ली गई. ग्रामसभा में आरोग्य विषयक जानकारी दी गई. गांव के विकास कार्यों के ठराव लिए गए.इसमे गाव के अवैध दारूबंदीका ठरावभी लिया गया.ग्रामसभा को सरपंच विनोद कारेमोरे ,ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ गायधने, सदस्या पुष्पा धुर्वे, धूमनखेडे समेत गांव के पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका ,आशा […]
चंद्रपूर :- शहरातील विविध भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व प्रसंगी अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या १० मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध चंद्रपूर महानगरपालिकेने तक्रार करून गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे तासन्तास ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघातीही घडतात. महापालिकेकडून अनेकदा कारवाईही केली जाते. परंतु तरीही सदर समस्या वाहतुकीला डोकेदुखी ठरत असल्याने मोकाट जनावरांविषयीचा प्रश्न आयुक्त विपीन […]
संदीप बलवीर,प्रतिनिधी मरणोपरांत केले वडिलांचे अवयव व देहादान विश्वशांती सामाजिक न्याय संस्थेचा पुढाकार नागपूर :- रुई खैरी ग्रामपंचायत चे माजी सरपंच, बुटीबोरी मराठी पत्रकार संघांचे सदस्य, पत्रकार संजय जीवणे यांचे वडील अण्णाजी पांडुरंग जीवणे (९२) यांचे शुक्रवार दिनांक ०६ ऑक्टो ला रात्री १० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे त्यांनी लगेच विश्वशांती सामाजिक न्याय संस्था चे सचिव चंद्राबाबू ठाकरे यांच्याशी संपर्क […]
बेला :- वनपरिक्षेत्र बुट्टीबोरी अंतर्गत येणाऱ्या आमघाट उपवन क्षेत्रातील बेला नजीकच्या बोरीमजरा खेडेगावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वन्यजीव सप्ताह उत्साहाने साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. वाडे होते. वन सहाय्यक अधिकारी ए. व्हि. जनावर, मुख्याध्यापक एकनाथ पवार यावेळी उपस्थित होते. वाघ हा अन्नसाखळीतील मुख्य घटक असल्याने त्याला वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. जंगल जीवनावश्यक वस्तूची पूर्तता करते. प्रत्येक प्राणी […]
नागपूर :- दिनांक ०६.१०.२००३ रोजी मा. जिल्हा न्यायाधीश १३ वे आर. एस भोसले (पाटील) यांनी त्यांचे कोर्टाचे केस क. एम. पी. आय. डी ०१/२०१५ मधील पो. ठाणे अंबाझरी येथील अप क. ३९५/२०१४ कलम ४२०, ४०६, ४०९, ३४९ भादवि सहकलम ३ एम.पी.आय.डी अॅक्ट या गुन्हयातील आरोपी अमोल जगनाथ ढाके वय ४० वर्षे, रा. भरत नगर, पुरानीक ले-आउट, अमराती रोड, नागपूर यांचे […]
नागपूर :- फिर्यादी संगीता प्रविण इंगळे ४२ वर्ष रा. योगी अरविंद नगर, यशोधरानगर नागपूर व आरोपी संजय भिमराव तंत्रपाळे वय ३८ वर्ष रा. यशोधरा बौद्ध विहाराजवळ नागपूर हे दोघेही बहिन भाऊ असून फिर्यादी व फिर्यादीचा पती असे फिर्यादीची आईला भेटण्यासाठी आईचे घरी गेले असता भेट घेवुन परत येत असतांना आरोपीचा सात वर्षीय मुलगा यांनी फिर्यादीचे पतीला मला गाड़ी शिकवून दयाल […]
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क ०५ चे अधिकारी अमलदार हे पोलीस ठाणे पारडी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेले खात्रीशीर माहीतीवरून शिमव नगर, निजाम भांगारवालेचे गोडाउन समोरील रोडवर त्यांना अॅक्टीव्हा वरील दोन इसम हे संशयीतरित्या वाहन चालवितांना दिसुन आल्याने त्यांनी सदरचे वाहन थांबवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यानी आरोपी १) आशिष सुरेश नंदनवार वय २८ वर्ष रा. प्लॉट नं. ३८४, […]
– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई रामटेक :-दिनांक ०५/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रमीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन रामटेक परीसरातील पो.स्टे रामटेक हद्दीतील मगरवाडी गावाजवळ जंगलात काही इसम हे तासपत्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती पथकास प्राप्त झाले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मरारवाडी गावाजवळ जंगलात […]
देवलापार :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर मौजा पोलीस स्टेशन देवलापार हायवे क्र. ४४ येथे दिनांक ०४/१०/२०२३ मे २२.२० वा. ते २२.५० वा. दरम्यान देवलापार पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, मौजा पोलीस स्टेशन देवलापार हायवे क्र. ४४ रोडवर काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून देवलापार पोलीस पथकाने नाकाबंदी केली असता ६ […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ओम नगर येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्य करणाऱ्या एका इसमाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गतसायंकाळी 6 दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव लहू उदेकर वय 32 वर्षे रा जलालखेडा हल्ली मुक्काम रणाळा कामठी असे आहे. पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून मृतकाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- दरवर्षी प्रमाणे या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त नागपूर येथील दिक्षा भुमी वरून कामठी येथील विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पलला लाखो बौध्द बांधव भेट असतात. परंतु रेल्वे ओवर ब्रिजचे काम गेल्या तिन वर्षा पासुन रखडल्यामुळे रमा नगर मार्गानी बसेस व चार चाकी वाहन ड्रैगन पैलेस टेम्पल पर्यंत पोहचु शकणार नाही. या मार्गाची लोककर्म विभागाने त्वरीत […]
नागपुर :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय क्र.1च्या विद्यमाने गटस्तरिय कामगार पुरुष भजन स्पर्धा -2023-2024चा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच ललित कला भवन इंदोरा येथे पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कीर्तनकार व तबला विशारद उमेश बारापात्रे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डेक्कन समूहाचे अध्यक्ष राजेश खरे, विशेष अतिथी सहा. कल्याण आयुक्त नंदलाल राठोड, व कामगार कल्याण अधिकारी प्रतिभा भाकरे प्रामुख्याने […]
Nagpur :-Students of Delhi Public School MIHAN brought laurels to the institution by securing the prestigious Black Belt in International Black Belt Examination conducted by Shotokan Karate International Organization of India on 2nd October 2023 at Montfort School, Nagpur. Shivani Verma of Grade X and Shaurya Kushwah of Grade IX passed the 1st Dan Black belt Examination which is considered […]
Nagpur :- As part of 91st Anniversary celebrations of IAF, a programme was held to culminate the Nikshay Mitra initiative, a scheme under Pradhanmantri TB Mukt Bharat Abhiyaan (PMTBMA) towards elimination of Tuberculosis. Under the said scheme a total of 100 patients from Nagpur rural area were supported by the Officers of Headquarters Maintenance Command (HQMC) under the guidance of […]
नागपुर :- लोहमार्ग पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई करते हुए स्टेशन से गांजा तस्कर को गिरफ्तार किया. उसके पास से 6 किग्रा गांजा जब्त किया गया. आरोपी का नाम विदिशा, मप्र निवासी गंगाराम अहिरवार (45) बताया गया. लोहमार्ग पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई करते हुए स्टेशन से गांजा तस्कर को गिरफ्तार किया. उसके पास […]
नागपुर :- पांचपावली थाना क्षेत्र के 2 एवं इमामवाड़ा थाना क्षेत्र के 1 कुख्यात अपराधियों पर एमपीडीए कार्रवाई की गई. आरोपियों में मोहम्मद मुबशीर शेख उर्फ चांद शेख शब्बीर (28) अलक्षीत राजेश अंबादे (26) दोनों पांचपावली निवासी और इमामवाड़ा निवासी रोहित उर्फ काल्या विक्की खोब्रागड़े (21) का समावेश हैं. फिलहाल तीनों आरोपियों को नागपुर सेंट्रल जेल भेज दिया गया है. […]
• Carried a total reward of Rs. 11 Lakh on her head Gadchiroli :-Disillusioned by the hollow claims of Maoism and frustrated by their mindless violence against civilians, a large number of members of the banned CPI (Maoist) are attracted to the Surrender cum Rehabilitation Policy implemented by the Government of Maharashtra. Thanks to the effective implementation of this Policy, […]