नागपूर :-दिनांक ०५.१०.२०२३ रोजी २०:३० वाजता चे सुमारास फिर्यादी संदेश विवेक विनक वय ३२ वर्ष रा. म्हाडा कॉलोनी, नरेन्द्र नगर, नागपूर वर्धा रोड, साईमंदिर येथे आपल्या पत्नीसह दर्शनासाठी गेले होते. साईं मंदिर समोरोल फुटपाथवर प्रसाद वाटपाच्या ठिकाणी गर्दी असल्यामुळे फिर्यादी हे एकटेच प्रसाद घेण्यासाठी गेले. सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेवून कोणीतरी अज्ञात चोराने २०:३० वाजता ते २१.१५ वाजता चे दरम्यान […]

जलालखेडा :- दिनांक ०६/१०/२०२३ चे ११.०० वा. ते ११.३० वा. दरम्यान फिर्यादी ही ३ वर्षाआधी आरोपी क्र. १ राकेश पाथोडे वय २५ वर्ष, रा. तिनखेड़ा याला ओळखत होती फिर्यादीचे लग्न झाले तेव्हा पासुन आरोपी सोबत बोलणे बंद केले फिर्यादी व तिचा चुलत भाऊ घरात बसले होते व फिर्यादीचा पती संडासला गेला असता आरोपी नामे १) राकेश पाथोडे, वय २५ वर्ष […]

अरोली :- अंतर्गत १२ कि.मी. अंतरावरील मौजा वाकेश्वर शिवार येथे दिनांक ०६/१०/२०२३ चे १२.०० वा. दुपारी ते दि. ०७/१०/२०२३ ला दुपारी १२ / ३० वा. चे सुमारास फिर्यादी  सिताराम नामदेव आकरे रा. नांदगाव ता. मौदा जि. नागपूर हे घरी हजर असतांना त्यांचे राईस मिलचे दिवानजी -अरुण श्यामराव वैद्य, रा. खरडा यांनी फिर्यादीला फोन करून राईस मिलचे शटरचे लॉक तुटले असुन […]

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही रामटेक :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरव्दारे ख़बर मिळाली की, पोलिस ठाणे देवलापार हद्दीतून टाटा योद्धा पिकअप क्र. MH-40-BG- 9590 या वाहनात अवैधरित्या गोवंश जनावरे यांना कोंबून त्यांना नायलॉन दोरीने बांधून कतली करिता घेऊन जात आहे अशा मिळालेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने हिवराबाजार येथे नाकाबंदी करून टाटा योद्धा पिकअप […]

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही रामटेक :- पो.स्टे. रामटेक हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना विश्वसनिय गुप्त बातमीदार मार्फत प्राप्त माहितीनुसार सोनालीका कंपणीचे ट्रॅक्टर संलग्न ट्रॉली मध्ये सुखा मौहफूल व गुड़ हा मोहफूल सडवा रसायन तयार करण्यासाठी वाहतूक करून नेत आहे. या खबरेवरून नगरधन किल्ला येथे नाकाबंदी करून ट्रॉली क्रमांक नसलेलीचा चालकाला थांबवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता […]

नागपूर :- नागपूर (ग्रामीण) पोलीस मुख्यालय, टेका नाका येथील कवायत मैदानावर नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा- २०२३ चे दिनांक रविवार ०८ / १० / २०२३ रोजी समारोप समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, नागपूर डॉ. छेरिंग दोरजे (भा.पो.से) व प्रमुख उपस्थिती म्हणुन पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र संदिप पाटील (भा.पो.से) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. […]

– अहमदाबाद – हावडा एक्सप्रेसमधील घटना नागपूर :-धावत्या रेल्वेत एका बेवारस बॅगने प्रचंड खळबळ उडाली. गाडी नागपूर स्थानकावर आल्यानंतर बॅगची श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली. श्वान लियोने बॉम्ब सदृष्य वस्तू असल्याचा कुठलाच ईशारा दिला नाही, त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. 12833 अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस नागपूरच्या दिशेने येत असताना एस-3 बोगीतील 49 क्रमांकाच्या बर्थवर एक बॅग बेवारस आढळली. बराच वेळ पासून बॅगचा […]

नरखेड :- दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी पुजारी वसंतराव पुसदकर मंदिरात पूजा करण्यास गेले असता. त्यांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मंदिराचे गाभाऱ्या जवळील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून मंदिराचे शिवलिंग वरील तांब्याची कळशी, दोन तांब्याचे गडवे,आरती ताट,पंचारती भांडे, पितळची कृष्णाची मूर्ती,दोन मोठ्या समया चोराने चोरून नेल्याचे दिसले. व मंदिरातील छोटी दानपेटी तोडून त्यातील दानचे दोन हजार रुपये काढून नेले.तसेच मोठी […]

– कलावंतांच्या स्वागतासाठी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी सज्ज – डॉ.नितीन धांडे – प्रा.राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा येथे होणार यावर्षीचा युवा महोत्सव अमरावती :- १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान प्रा.राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च,बडनेरा येथे यावर्षीचा युवा महोत्सव पार पडणार आहे.युवा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कला प्रकाराचे उत्कृष्ट सादरीकरण करून भविष्यात नावलौकिक मिळवावा यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन […]

नागपूर :- खेळाडूंनी क्रीडा साहित्यासाठी, दिव्यांगांनी कृत्रिम अवयवांसाठी, निराधारांनी आधारासाठी आणि तरुणांनी नाविन्यपूर्ण प्रयोगांना पाठबळ मिळावे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात आज (रविवार) गर्दी केली. ना. गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाची सर्वसामान्य नागरिक आतुरतेने वाट बघत असतात. विविध समस्या, मागण्या आणि नाविन्यपूर्ण प्रयोग घेऊन लोक मंत्री महोदयांना भेटत असतात. त्यानुसार रविवार, दि. ८ […]

नागपूर :- बामसेफ, बीआरसी, डीएस-फोर व बीएसपी चे संस्थापक मान्यवर कांशीराम यांचा 17 वा स्मृतिदिन आज 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 वाजता नागपुरातील मान्यवर कांशीराम मार्गावरील बसपाच्या विभागीय कार्यालयात संपन्न होत आहे. कही हम भूल न जाये या बसपाच्या राष्ट्रीय अभियानाचे जनक मान्यवर कांशीराम यांचाच स्मृतिदिन याच अभियानांतर्गत त्यांच्याच कार्यालयात होणार असल्याने बसपाचे प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बूथ […]

– शिक्षण उपसंचालक यांच्यासोबत समस्‍या निवारण सभा नागपूर :- नागपूर विभागाअंतर्गत कार्यरत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या समस्‍या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्‍या सोडविण्यासाठी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने समस्‍या निवारण सभा पार पडली. या सभेत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या समस्‍या तात्‍काळ सोडवा, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक यांना दिले. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील कनिष्ठ […]

नागपुर :- गोरेवाडा प्रकल्प, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वन्यजीव सप्ताह २०२३ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी चंद्रमा अकादमी, चंद्रपूर येथे पदोन्नत वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासाठी वन्यजीव प्रथमोपचार, हाताळणी, वाहतूक, न्यायवैद्यक शास्त्र याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. सदर कार्यशाळेत […]

नागपूर :- दि. 7 ऑक्टोबर 2002 रोजी कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक नागपूर येथे कनिष्ठ महाविद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व चर्चा व्हावी हा या पालक मेळाव्याचा उद्देश  होता. या महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप बडवाईक यांनी पालकाच्या विद्यार्थ्यालाही सूचना असेल तरी त्यांनी महाविद्यालयातील शिक्षकांना सागाव्यात तसेच त्यावर कशाप्रकारे मात करावी […]

मुंबई :- शेतकऱ्यांना दिवसा व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून ७००० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा अभ्यास करण्यासाठी नुकतीच कर्नाटकच्या ऊर्जा सचिवांसह वीज कंपन्यांच्या प्रमुखांनी मुंबई, नागपूर व पुण्याला भेट दिली. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कर्नाटकच्या शिष्टमंडळास योजनेविषयी मार्गदर्शन केले. कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) गौरव गुप्ता […]

Nagpur :- On the occasion of 91st anniversary of the Indian Air Force, Air Marshal Vibhas Pande, Air Officer Commanding in Chief (AOC-in-C), Maintenance Command laid a wreath at the ‘Shaurya Samarak’ to commemorate our valiant predecessors. He also administered the oath to all the personnel of Maintenance Command to serve the nation with honesty, integrity and devotion. Messages of […]

– श्री नवरात्र महोत्सव मंडल का 49वां गौरवमय आयोजन नागपुर :- प्रतिवर्षानुसार इस वर्ष भी श्री नवरात्र महोत्सव मंडल की ओर से 49वां नवरात्र पर्व धूमधाम व श्रद्धा के साथ नवरात्र प्रांगण, क्वेटा कॉलोनी, लकडगंज में मनाया जाएगा. पत्र परिषद में मंडल के सचिव आकाश आचार्य ने बताया कि घटस्थापना रविवार, 15 अक्टूबर को सुबह 9:00 बजे अमृत आचार्य के […]

Ø जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक ;रेती धोरणाचा फेरआढावा घेणार नागपूर :- नागपूर व आसपासच्या परिसरात निर्माण झालेली परिस्थिती आकस्मिक आहे. पाऊस ढगफुटी सदृश्य होता. सोयाबीन व संत्रा पिकावरची कीडही गंभीर आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निर्धारित पद्धती सोबतच वाढीव मोबदला देण्याबाबत शासन पंचनाम्यांच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी […]

मुंबई :- देशातील तरुणांनी स्वत:मधील कौशल्य विकसित करावे. तसेच स्वयंरोजगार करताना अन्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येथे केले. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह सोसायटी व अर्थ स्कूल ऑफ इंटरप्रीनरशीप यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायंकाळी महाराष्ट्र स्टार्टअप ॲक्सलरेशन समारोप कार्यक्रमात मंत्री […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!