नागपूर :-विदर्भातील सिंचन विभाग व प्रकल्पमध्ये 56% रिक्त जागांमुळे सिंचन प्रकल्पाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना व सुशिक्षित बेरोजगारांना बसत आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने विनाविलंब रिक्त जागेवर पद भरती करावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी व विदर्भ प्रदेशचे इन्चार्ज एडवोकेट सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता यांची […]
– सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे नवदुर्गा महोत्सवाचे आयोजन कन्हान :- सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे नवदुर्गा महोत्सवाचे आयोजन करित जय्यत तयारी व नियोजन करून नवदुर्गा मंदीर पिपरी-कन्हान येथे (दि.१५) ऑक्टोंबर ला भव्य कलश, कावड यात्रे सह नवदुर्गा महोत्सवाची सुरूवात करण्यात येणार आहे. पिपरी-कन्हान येथील पुरातन दुर्गा चौक येथे भोसलेंच्या काळापासुन येथे छोेटेशे नवदुर्गेचे मंदीर अस्तित्वात असल्याचे जानकारांचे […]
– १४ चक्का ट्रक, ४० टन कोळश्यासह २२ लाख रू.चा माल जप्त, एक आरोपी अटक, एक फरार कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत गहुहिवरा रोड वरील एस एस इंटरप्राईजेस कोळसा टालवर अवैध रित्या १४ चक्का ट्रक मध्ये विना परवाना चोरीचा कोळसा विकण्याचे तयारीत असताना स्थागुअशा नागपुर ग्रामिण पथकाने धाड मारून ४० टन कोळसा सह एक ट्रक असा एकुण २२ लाख रूपयाचा […]
नागपूर :- जागतिक बेघर दिनाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे शहरातील बेघर निवारा केंद्रांमध्ये बेघर नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषध वितरीत करण्यात आले. मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त विशाल वाघ आणि समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये शहरातील बेघरांचा शोध घेउन त्यांना शहरातील विविध भागातील बेघर निवारा केंद्रांमध्ये आणण्यात आले. नागपूर शहरात वास्तव्यास असलेल्या […]
नागपूर :- वीजचोरी विरोधात सातत्याने कार्यरत असलेल्या महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत असलेल्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या सहा महिन्यात विदर्भातील अकराही जिल्ह्यात एकूण 5 हजार 339 वीज जोडण्यांची तपासणी करीत तब्बल 10.77 कोटी रुपये मुल्याची 1 हजार 464 ग्राहकांकडे विजचोरी उघडकीस आणली. याशिवाय कलम 126 अन्वये व इतर 1 हजार 293 प्रकरणांमध्ये 25.50 कोटी रुपयांची […]
नागपूर :- नागपूर शहरातील ऐतिहासिक वारसास्थळ कस्तुरचंद पार्क मैदानावर अस्तित्वात असलेल्या छत्रीसदृश्य या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी रुपये ६० लक्ष ऐवढा निधी तात्काळ उपलब्ध करण्याची सूचना नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने जिल्हाधिकारी यांना केली आहे. सध्या कस्तुरचंद पार्कच्या छत्रीचा काही भाग कोसळत आहे आणि त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असेही समिती सदस्यांनी सांगितले आहे. मंगळवारी (ता.१०) नागपूर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागामध्ये […]
– पूरी-गांधीधाम एक्सप्रेसमधील कारवाई – कामठी ते कन्हान दरम्यान गाडीची झडती – गांजा तस्करीचा प्रयत्न आरपीएफने हाणून पाडला नागपूर :- पूरी गांधीधाम एक्सप्रेसने गांजा तस्करीचा प्रयत्न झाला. मात्र, आरपीएफच्या पथकाने गाडीची झडती घेवून तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. कामठी ते कन्हान दरम्यान झडती घेतली असता जनरल कोचमध्ये पावणेदोन लाख रुपये किंमतीचा 17.51 किलो अंमलीपदार्थ मिळून आला. संपूर्ण मुद्देमाल लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन […]
नागपूर :- काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अत्यंत घृणीत वक्तव्य केले त्याचा तीव्र शब्दांत निषेध निंदवितो. बाबासाहेबांना आणि संविधानावर आस्था असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा अपमान आहे. केवळ मतांसाठी बाबासाहेब आणि आंबेडकरी समुदायाचा वापर करणारी काँग्रेस आणि मुत्तेमवारांची मानसिकता यातून दिसत आहे. मुत्तेमवार आपल्या या घृणीत वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागा अन्यथा तुमचे तोंड आणि थोबाड दोन्ही […]
भंडारा :- जिल्हा परिषद, भंडारा येथील विविध पदांच्या भरतीसाठी पहिल्या टप्प्यात काही पदांची परीक्षा झाली असून आता आयबिपिएस संस्थेने दिलेल्या वेळापत्रकानुसार पुढील संवर्गाचे वेळापत्रक प्राप्त झालेले आहे.त्यासाठी 15 ऑक्टोबर, रोजी कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रीकल,17 ऑक्टोबर रोजी वायरमन, फिटर व पशुधन पर्यवेक्षक, 18 ऑक्टोबर, रोजी सुपरवायझर, 21 व 23 ऑक्टोबर, रोजी कनिष्ठ अभियंता सिव्हिल बांधकाम व […]
Ø अन्नदान वाटपासाठी अन्न प्रशासन विभागाची परवानगी अनिवार्य Ø शहर व एसटी बसेसची मुबलक उपलब्धता ठेवण्याचे निर्देश Ø पिण्याचे पाणी व स्नानगृह उपलब्धतेच्या सूचना जागोजागी लावणार Ø मुख्य समारोह परिसर नो प्लास्टिक झोन कटाक्षाने पाळणार नागपूर :- प्रशासनासाठी नागपूर दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तनदिनाचे आयोजन महत्वपूर्ण उत्सवपर्व असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक अनुयायांना आरोग्य, सुरक्षा, स्वच्छता, खानपान सुविधांचा योग्य वापर करता यावा, […]
– ‘माहिती अधिकार सप्ताहाचा’ समारोप नागपूर :- माहितीचा अधिकार कायद्याचा प्रभावी, परिणामकारक आणि प्रामाणिक वापर होणे ही काळाची गरज आहे. नागरिकांनी या कायद्याच्या जास्तीत जास्त वापरातून जागरूक व दक्ष सक्षम निर्मितीसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले. राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाद्वारे 6 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित माहिती अधिकार सप्ताहाचा आज वनामती येथे […]
– आयोजकों को रखना होगा दांडिया में शामिल होनेवाले नागरिकों के स्वास्थ का ध्यान मुंबई :- मुंबई समेत राज्यभर के नवरात्रि के औचित्य पर रास दांडिया का आयोजन करनेवाले आयोजकों को इसमें शामिल होनेवाले लोगों के स्वास्थ का ध्यान रbखना होगा. चूँकि राज्य के सभी दांडिया आयोजकों को इस साल आयोजन स्थल पर प्राथमिक स्वास्थ्य सुविधा और एम्बुलेंस तैनात रखना […]
दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे देशातील गभर्वती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बाल मृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी 1 जानेवारी 2017 पासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाच्या […]
मुंबई :- ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अमली पदार्थ प्रकरण व त्यासंबंधित घटनेबाबत सविस्तर चौकशी करण्याकरिता चौकशी समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अमली पदार्थ प्रकरण चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन […]
चंद्रपूर :- कचरा संकलन आणि वाहतुक या अत्यावश्यक सेवेत कंत्राटी तत्वावर काम करणारे घंटागाडी कामगार ६ ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात चंद्रपूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा संकलनाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने त्यांच्या मागण्या मान्य केल्याने आपल्या कुटुंबाचे भवितव्य बघता कामगारांनी संप मागे घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले […]
नागपूर :- केंद्र शासनाच्या केंद्रीय स्वास्थ व परिवार मंत्रालय दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमा (NQAS) अंतर्गत नागपुरातील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला ८५.२ टक्के गुण प्राप्त झाले असून, महाराष्ट्र राज्यातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मंगळवारी (ता. १०) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – मुख्याधिकारी संदीप बोरकर च्या प्रयत्नांना यश कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येत अनुयायी येणार आहेत. तेव्हा तेथील अनुयायांच्या सोयीसाठी म्हणून मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी कामठी नगर परिषद च्या वतिने इतर सोयीसह आधुनिक पद्धतीच दोन मोबाईल टॉयलेटची खरेदी करूम उत्तम सोय केली आहे. शहरात […]
– अग्रबंधुओं की उमड़ी भीड, मन मोह लिया (सियावर रामचंद्रकी जय) नाटिका नें नागपुर :- भगवान श्री अग्रसेनजी जन्मोत्सव की शुरुवात अग्रध्वजारोहण के साथ हुई। मंडल के अध्यक्ष शिवकिशन अग्रवाल ने ध्वजारोहन किया। आज हुई प्रतियोगिताओं में समाज बंधुओं ने अपनी कुशलता का परिचय देते हुये नई पिढ़ी ने समाज की बदलती सोच का परिचय दिया। दिखने में कुछ, खाने […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – कामठी पत्रकार संघाची मागणी कामठी :- राज्य शासनाने राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे कामठी तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांना ही हा नियम लागू होणार आहे मात्र असे झाल्यास गोरगरिबांची मुले शिक्षणापासून कायमचे वंचीत राहतील तेव्हा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नये अशी मागणी कामठी पत्रकार संघाच्या वतीने […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -14 ऑक्टोबर ला सकाळी 9 वाजता विशेष बुद्धवंदना,सकाळी 9.30 वाजता कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला माल्यार्पण करून अभिवादन कामठी :- माजी सांसद सदस्य व बिडी कामगारांचे हृदयसम्राट कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी वर्ष 2023-24 अंतर्गत शनिवार 14 ऑक्टोबर 2023 ला कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या स्मूर्तिदिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल कॅम्पस परिसरात माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा […]