नरखेड :- स्थानिक नरखेड तालुक्यातील जलालखेडा सर्कल अंतर्गत असलेले गट ग्रामपंचायत खडकी या ग्रामपंचायतचे सदस्य योगेश नारनवरे यांनी खडकी गावातील काही अपंग व मतिमंद विध्यार्थी व नागरिकांना आपल्या स्वखर्च निधीतून दि. 11 सप्टेंबर रोजी जीवनाआवश्यक वस्तूच्या किटचे वितरण करण्यात आले. अपंग व मतिमंद विध्यार्थी व नागरिकांना काही का ना असो एक आधार व अल्पशी मदत खडकी गट ग्रामपंचायतचे सदस्य योगेश […]
– सफाईमित्रांसाठी आयोजीत होणार सेवा व सुरक्षा शिबीर चंद्रपूर :- कचरामुक्त शहर या संकल्पनेला व्यापक रूप देण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि स्वच्छतेसाठी युवकांसह नागरिकांनी पुढाकार घ्यावा, या हेतूने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग सीजन २ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचा शहर स्तरीय शुभारंभ १५ सप्टेंबर रोजी […]
– बसपा तर्फे संघटन बांधणीवर विस्तृत चर्चा नागपूर :-बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा अंतर्गत पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यां सोबत भेट घेऊन संघटन बांधणीवर विस्तृत चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम पदाधिकाऱ्यांनी ओपुल तामगाडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सर्वांनी जिल्ह्यामध्ये काम करण्याकरिता आपले समर्थन देवून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे अगोदर त्यांचें सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन विधानसभेत ज्या पद्धतीने […]
नागपूर :- पथ विक्रेत्यांच्या व्यवसायाला बळकटी प्रदान करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजने अंतर्गत खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अनषंगाने गुरुवार (ता. 14) रोजी पंजाब नॅशनल बँक विभागीय कार्यालय नागपूर येथे प्रधानमंत्री स्वनिधी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी […]
Mumbai :- Governor Ramesh Bais presented the ‘Shikhar Savarkar’ Samman to individuals and organisations promoting mountaineering and preserving forts, at a function held at Raj Bhavan Mumbai. The ‘Shikhar Savarkar awards’ have been instituted by the Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak, Mumbai. Veteran mountaineer and researcher on Himalayas Harish Kapadia was presented the ‘Shikhar Savarkar Lifetime Achievement Award’, while Mohan Hule […]
– स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे पुरस्कार जाहीर होणार नागपूर :- कचरामुक्त शहर या संकल्पनेला व्यापक रूप देण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि स्वच्छतेसाठी युवकांसह नागरिकांनी पुढाकार घ्यावा, या हेतूने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “इंडियन स्वच्छता लीग सीजन २ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्यावतीने येत्या रविवार १७ सप्टेंबर […]
– विदर्भातून आनंद अंबेकर, सुधीर चेके, प्रकाश कथले, सुनील कुहीकर – रोहिदास राऊत यांच्यावर राज्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी. मुंबई :- ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची राज्य कार्यकारणी झाली घोषीत झाली असून, त्यात विदर्भातून आनंद अंबेकर, सुधीर चेके, प्रकाश कथले, सुनील कुहीकर, रोहिदास राऊत, अनिल बाळसराफ, संजय तिपाले, नितीन पखाले, अनिल पाटील यांच्यावर राज्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशभरात अल्पावधीत नावारूपास येऊन सुमारे […]
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated a one-day Summit on ‘Women Empowerment: Trade, Climate Change and Sustainability’ organized by the Women Empowerment Committee of the Indo-American Chamber of Commerce (IACC) at NSCI, Worli, Mumbai on Fri (15 Sept). Minister of Skill Development Mangal Prabhat Lodha, Deputy Principal Officer in the Consulate General of United States of America in Mumbai […]
नागपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाद्वारे शहरातून माती/तांदूळ संकलनाला सुरुवात झाली आहे. शहरात दहाही झोनस्तरावर प्रत्येक प्रभागामध्ये घराघरांतून माती/तांदूळ संकलीत करण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. शहरातील प्रमुख स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून देखील माती किंवा तांदूळ गोळा […]
लहान मुलांकडे अनेकदा रबरापासून बनविलेले असे खेळणे असते कि ते कसेही कितीही दुमडले तरी क्षणार्धात हात दूर केला कि नेहमीच्या आकारात जसेच्या तसे मूळ आकारात आपल्याला बघायला मिळते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातले सर्वाधिक प्रभावी आणि मोदी, योगी पद्धतीने हिंदुस्थानात जगभरात आवडणारे, आकर्षणाचा विषय ठरलेले देवेंद्र फडणवीस, ते याच पद्धतीचे राजकीय मुशीतून तयार झालेले उत्तम नेतृत्व!! देवेन्द्र नागपुरातले भाजपा नेते ते […]
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल प्रकल्प) नागपूर :- महा मेट्रोने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत अनेक उपाय योजना केल्या असून ज्यामध्ये मेट्रो स्थानकांवर ई- बाईक, ई – रिक्षा, इलेक्ट्रिक वाहनांन करिता चार्जिंग पॉईंट,फिडर बसची व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मेट्रोचा प्रवास होताच मेट्रो स्थानकावरून आपल्या गंतव्य स्थानकापर्यंत अन्य साधनांचा उपयोग प्रवासी करत असतात ज्यामध्ये खापरी मेट्रो स्टेशन येथून एम्स […]
– जिल्हास्तरीय ‘ आयुष्मान भव:’कार्यक्रमाची पाचगाव येथून सुरूवात – नागपूर जिल्हयाला निक्षय योजनेतंर्गत राज्यस्तरीय पुरस्कार नागपूर :- केंद्र व राज्य सरकारच्या बहुआयामी आयुष्मान भव: कार्यक्रमाची जिल्हास्तरीय सुरुवात नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथून आज करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या केंद्रीय व राज्यस्तरीय कार्यक्रमासोबतच सामान्य नागरिकांच्या आरोग्याकडे लक्षवेधणाऱ्या या योजनेचा शुभारंभ जिल्ह्यात झाला. उमरेड विभागात येणाऱ्या पाचगाव आरोग्य केंद्र जिल्हा प्रशासन व […]
नागपूर :- थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या इसमाविरोधात यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवेशनगर परिसरात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. मोहम्मद अशफाक असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहे. वारंवार सुचना करूनही प्रवेशनगर येथील वीज ग्राहक नदीम खान या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ शंकर धानोरकर आणि […]
-हवामान चेतावणी – नागपूर जिल्ह्यासाठी Orange Alert – नागपूर जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज नागपूर :- भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरिता दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी करिता Orange Alert दिलेला असून बऱ्याच ठिकाणी जोरदार ते खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसासह वादळीवारा व वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. संततधार होत असलेल्या पावसामुळे पेंच तोटलाडोह व नवेगाव खैरी […]
मुंबई :- केवळ आपल्या सुरात सूर मिसळत नाही म्हणून देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांवरील नामवंत पत्रकारांवर बहिष्कार टाकून विरोधकांच्या घमंडिया आघाडीने माध्यमस्वातंत्र्याच्या गळचेपीची हुकूमशाही मानसिकता दाखवून दिली आहे, अशी घणाघाती टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, पंकज मोदी आदी यावेळी […]
मुंबई :- सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागांमार्फत अभियंत्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी पुरस्कार देण्याची परंपरा आहे. त्याच धर्तीवर आता मृद व जलसंधारण विभागांतील उल्लेखनीय कार्य केलेल्या अभियंत्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. भारतरत्न, सर विश्वेश्वरय्या यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी “अभियंता दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मृद व […]
Nagpur :- India- In a groundbreaking move, the Nagpur Municipal Corporation (NMC) is set to revolutionize its public transportation system through comprehensive digitization. With only 361 out of 478 buses currently operational and a mere 56 out of 189 planned routes in service, Nagpur’s public bus service has faced a challenging period. Reduced ridership, operational frequency, and passenger convenience have […]
मुंबई :- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण नुकतेच मुंबईत झाले. या सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवार दि. 17 सप्टेंबर रोजी रात्री 7.30 ते 8.30 या वेळेत करण्यात येणार आहे. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या आणि त्यांच्या गुणांचा यथोचित […]
– १५२ मंडळांनी केले अर्ज – ५९ मंडळांना मिळाली परवानगी चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानगीसाठी सुरु करण्यात आलेल्या एकल खिडकी प्रणालीस (single window system ) चांगला प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत १५२ सार्वजनीक गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज सादर केले असुन ५९ मंडळांना सर्व विभागामार्फत परवानगी देण्यात आली आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून शहरात दहा दिवस गणेशोत्सव […]
नागपुर :- अखिल भारतीय हिंदी संस्था संघ,नई दिल्ली एवं महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे,विदर्भ विभाग नागपुर के संयुक्त तत्वावधान में हिंदी दिवस के उपलक्ष्य में 14 सितंबर 2023 बहुभाषी हिंदी संगोष्ठी का आयोजन किया गया था. कार्यक्रम की अध्यक्षता डॉ. गिरीश गाँधी ने की. कार्यक्रम के प्रमुख अतिथि अजय पाटिल ने कार्यक्रम की प्रस्तावना रखी. उन्होंने हिंदी के प्रचार – प्रसार […]