नरखेड :- स्थानिक नरखेड तालुक्यातील जलालखेडा सर्कल अंतर्गत असलेले गट ग्रामपंचायत खडकी या ग्रामपंचायतचे सदस्य योगेश नारनवरे यांनी खडकी गावातील काही अपंग व मतिमंद विध्यार्थी व नागरिकांना आपल्या स्वखर्च निधीतून दि. 11 सप्टेंबर रोजी जीवनाआवश्यक वस्तूच्या किटचे वितरण करण्यात आले. अपंग व मतिमंद विध्यार्थी व नागरिकांना काही का ना असो एक आधार व अल्पशी मदत खडकी गट ग्रामपंचायतचे सदस्य योगेश नारनवरे यांनी मदतीचा हात पुढे केला त्याबद्दल गावातील नागरिकांनी त्याचे आभार व कौतुक केले.
Next Post
विरशी में बैल पोला उत्सव मनाया
Sat Sep 16 , 2023
कोदामेंढी :- मौदा तहसील के विरशी में बैल पोला उत्सव मनाया गया.इस अवसर पर सरपंचा लक्ष्मी चौधरी,उपसरपंच पंकज वाणी,सदस्य गण दिनेश मते, श्रीनिवास कोरा, चंद्रकला चौरे, माला सोनवाने, अनीता पारेकर, सारिका भल्लवी,पोलीस पाटील प्रियंका नितनवरे , तंटामुक्ति अध्यक्ष श्रावण सहारे, शंकर मारबते,सुभाष नागरवाळे , घनश्याम मारवाडे ,भोजराज सोनवाने , महादेव सोनवाने , कृष्णा धोटे, सावजी वाघाडे , प्रकाश वैद्य , […]

You May Like
-
June 3, 2022
चंद्रपुर महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिनाबाबत
-
March 31, 2022
ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात प्रार्थना सभेचे आयोजन
-
January 9, 2023
२५ वर्षा नंतर रंगला पारशिवनी येथे व्हालीबाल चा सामना….