– ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी मुंबई :- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांशसिंह पनवर, ऐश्वर्यसिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी नगर विकास कृती समितीच्या वतीने कामठी शहराच्या विविध प्रलंबित व रखडलेल्या आवश्यक मागण्यांना पूर्ण करण्यासाठी 11 सप्टेंबर पासून जयस्तंभ चौकात साखळी उपोषण पुकारले आहे.या बेमुद्दत साखळी उपोषण अंतर्गत अर्धनग्न आंदोलन केले त्यानंतर लोटांगण करीत भीक मांगो आंदोलन करण्यात आले उपोषण करून आजचा 15 दिवस राहूनही प्रशासनाकडून कुठलेही दखल घेण्यात आली नव्हती यावर प्रशासनाचे […]

– ९० कुटुंबीयांनी घेतला फिरत्या विसर्जन कुंडांचा लाभ चंद्रपूर :- गणेशोत्सवास प्रारंभ झाल्यानंतर दीड दिवस व पाच दिवस मिळुन एकूण ३४४९ श्रीगणेश मुर्तींचे पर्यावरणपुरक विसर्जन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या कृत्रीम विसर्जन कुंडात झाले आहे. यात झोन क्र. १ (अ ) अंतर्गत ८१९, झोन क्र. १ (ब ) अंतर्गत २९०, झोन क्रमांक २ (अ ) अंतर्गत – ११९५, झोन क्रमांक २ […]

– अनेक भागात रस्त्यांची स्वच्छता, औषध फवारणी नागपूर :- नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरसदृश्य परिस्थिती आणि नंतर झालेल्या नुकसानातून नागरिकांना सावरण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे सेवेचे कार्य निरंतर सुरूच आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी जमा झाले होते.काही ठिकाणी झाडे पडली होती. मनपाच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा पथकासह राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय […]

– राजकीय पक्षानी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा नागपूर :- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांमध्ये झालेला बदल नजरेखालून घालण्यासाठी मंगळवार पर्यंतची मुदत मान्यता प्राप्त राजकीय पक्षासाठी ठेवण्यात आली आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षानी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक विभागात २६ सप्टेंबर पर्यंत आपले आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघामध्ये काही मतदान केंद्र बदलले […]

– विविध गणेश मंडळांना भेट नागपूर :-  सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर करून सर्वाना सुखी समृद्धी ठेवण्याची प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. विविध गणेश मंडळांनी आकर्षक देखाव्याद्वारे लोकोपयोगी योजना, ‘माझी माती, माझा देश’ अंतर्गत माती व तांदळे चा ‘अमृत कलश’ उपमुख्यमंत्री यांना भेट दिले. […]

– एक लाख तरुणांना रोजगाराचा संकल्प नागपूर :- मिहानमध्ये अनेक मोठ्या कंपन्या सुरू झाल्या आहेत. सध्या एचसीएल, टीसीएस, इन्फोसीस, टेक-महिंद्रा सारख्या अनेक कंपन्यांनी रोजगाराचे दालन खुले केले आहे. काही कंपन्यांचे काम सुरू झाले आहे, तर काहींनी नागपूरमध्ये उद्योग सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे येत्या काळात मिहान हे विदर्भाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व […]

नागपूर :- भारतीय जनता पक्षाने अत्यंत कठीण काळ बघितला आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे पक्षाला आज चांगले दिवस आले आहेत. स्व. अरविंद शहापूरकर यांनी देखील संघर्षाच्या काळात भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोठे योगदान दिले, असे सांगतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्व. शहापूरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. भारतीय जनता पार्टी नागपूरच्या वतीने बीआरए मुंडले सभागृहात ज्येष्ठ भाजप नेते […]

Mumbai :-Union Home and Co-operation Minister Amit Shah delivered the second ‘Laxmanrao Inamdar Memorial Lecture’ organized by the University of Mumbai and Sahakar Bharati at the University’s Convocation Hall in Mumbai on Sat (23 Sept). Maharashtra Governor Ramesh Bais, Chief Minister Eknath Shinde, Ministers Dilip Valse Patil, Chandrakant Patil and Mangal Prabhat Lodha, Speaker Rahul Narwekar, Vice-Chancellor Dr. Ravindra Kulkarni, […]

– समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नागपूर :- चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून समाजातील तरूणांना पुढे नेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सर्वतोपरी मदत व प्रशिक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजमेळाव्याचा कार्यक्रम महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी […]

– जिल्हा प्रशासनसोबत महानगरपालिका प्रशासनाचे कर्मचारीही कार्यरत -उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर सर्वेक्षणाला आली गती नागपूर :- कालच्या नाग नदीच्या पुरामुळे शहरातील ज्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. त्या घरांचे पंचनामे करण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आज सकाळी या संदर्भात जिल्हा व महानगर प्रशासनाची बैठक झाली. मनुष्यबळ वाढवून दुपारी प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली. नागपुरात शनिवारी रात्री […]

नागपूर :- दिनांक २१.०९.२०२३ चे २२.०० वा. च्या सुमारास पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत कोराडी नाका कडे जाणाऱ्या रोडवर सोनू पानठेल्या समोरून फिर्यादी स्वप्नील भास्कर भैसारे, वय ३१ वर्षे, रा. प्लॉट नं. ४७, इंडियन कॉलोनी, नारा, जरीपटका, नागपूर हे पायदळ घराकडे जात असता, बर बाकी टाटा एस क्र. एम.एच ३१ सि.क्यू ४०९४ ये चालकाने त्यांचे ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे तसेच […]

नागपूर :- पो. ठाणे हुडकेश्वर बेलतरोडी हद्दीत प्लॉट नं. ३०५ पार्वता अपार्टमेंट, रूखमीनी मंदींर जवळ, बेलतरोडी, नागपुर येथे राहणारे फिर्यादी अमरीश महेशचंद्र दवे, वय ४० वर्ष त्यांचे पुरुषोत्तम बाजार चौक, बेलतरोडी येथे मोबाईल शॉपीचे दुकान असून, ते दि. ०५.०९.२०२३ रात्री २३,०० वा. दुकान बंद करून घरी गेले. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे दुकानातील खिडकी तोडुन दुकानात प्रवेश करून, दुकानातील वेगवेगळया कंपनीचे […]

नागपूर :- गणेशोत्सव २०२३ निमीत्ताने दिनांक २८.०९.२०२३ रोजी होणारे गणेश विसर्जन व ईद ए मिलाद या सणामध्ये निघणाऱ्या मिरवणुकी दरम्यान नागपूर शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या करीता नागपूर शहर पोलीसांचे वतीने दिनांक २३.०९.२०२३ रोजी १६.३० वा. चे सुमारास  पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे प्रमुख उपस्थितीत पोलीस ठाणे तहसिल हद्दीतील सेवासदन चौक येथून पथसंचलनाला […]

– मनपासह सर्व बचाव संस्थांचे बचाव आणि मदतकार्य निरंतर सुरू – मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतः घटनास्थळांना भेटी देवून मदत कार्याचा आढावा घेतला. नागपूर :- शुक्रवारी (ता.२२) रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी जमा झाले तर काही ठिकाणी झाडे पडली. या सर्व ठिकाणी युद्धस्तरावर बचावकार्य करण्यात आले असून, मनपाच्या अग्निशमन व आणिबाणी […]

– दहा हजार घरांचे नुकसान – घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य भिजले – नागरिकांना आवश्यक मदत – घरातील चिखल काढण्यासाठी प्राधान्य – संपूर्ण सफाईला सुरुवात नागपूर :- नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे , घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, तसेच नुकसानी संदर्भात पंचनाम्याला दुपारी […]

नागपूर :- शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरात निर्माण झालेल्या पुर परिस्थितीत तत्परतेचा परिचय देत महावितरण कर्मचार्यांनी युद्धस्तरावर काम करीत सावधानतेचा उपाय म्हणून सखल आणि पूरग्रस्त भागातील वीजपुरवठा बंद करून संभाव्य भीषण जीवित व वित्त हानी टाळली आहे. नागपूर शहरात ४ तासात १०० मि. मि. पेक्षा अधिक पाऊस कोसळल्याने अंबाझरी आणि गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाला, यामुळे नागनदी आणि […]

– व्यापारियों के नुकसान का मुआवजा मांगा नागपूर :- शुक्रवार 22 सितंबर की रात को नागपुर में अभूतपूर्व वर्षा का तांडव देखने को मिला। निचली बस्तियों में तथा बेसमेंट की दुकानों में पानी ने बहुत नुकसान किया। रातों-रात बस्ती वालों को बस्ती खाली करके सुरक्षित स्थानों पर पहुंचना पड़ा। सब गिला हो जाने की वजह से खानपान के लाले पड़ […]

 -‘आरक्षणा’च्या नावावर राजकारण करणाऱ्यांना अद्दल घडवा – पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन – राज्यात ‘युवा चेतना दिन’ उत्साहात साजरा मुंबई/नागपूर :- शेवटच्या श्वासापर्यंत व रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीसाठी काम करणार असा, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले आहे. शनिवारी सायंकाळी नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्य कार्यालयात भाई जयदीप कवाडे […]

नागपूर :- शनिवारी पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नागपुरात निर्माण झालेल्या पूर सदृश्य परिस्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात झालेल्या बैठकीत आमदार सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त सुनील […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com