नागपुर :- भारतीय क्रीड़ा प्राधिकरण, भारतीय एथलेटिक्स फेडरेशन के संयुक्त तत्वावधान में और महाराष्ट्र एथलेटिक्स असोसिएशन के सहयोग से पूना में हुई दूसरी खेलो इंडिया वूमेंस लीग 2023 में नागपुर की विजयालक्ष्मी कटरे ने पांच हजार मीटर दौड़ क्रीड़ा प्रकार में सर्वोच्च प्रदर्शन करते हुए स्वर्ण पदक प्राप्त कर नागपुर का गौरव बढ़ाया. बेटियां शक्ति फाउंडेशन नागपुर द्वारा संचालित क्लिक […]

– ना.मुनगंटीवार यांची संजय गांधी निराधार योजनेचा निधी तात्काळ वितरित करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर :- राज्यातील लाखो निराधारांना राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेचा आधार आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून या योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे हातावर पोट असलेले आणि या योजनेच्या पेन्शनमधून उदरनिर्वाह चालविणारे लाखो लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. आपण अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री असल्यामुळे तळागाळातील लोकांच्या वेदना […]

Mumbai :-The newly appointed ambassador of Brazil in India Kenneth H. da Nobrega called on Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai on Wed (27 Sept). The Ambassador told the Governor that Brazil is keen to enhance trade and economic partnership with India and foster cooperation in the field of agriculture. Welcoming the Ambassador to Maharashtra, the Governor said […]

नागपूर :-1950 ला लागू झालेल्या भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचित (ST) अनेक वेळा संशोधन करून गैर आदिवासींना त्यात टाकण्याचा प्रयत्न केल्या गेला. त्यासाठी 1976 चे संशोधन जबाबदार असून त्या आधारेच महाराष्ट्र सरकार गैर आदिवासींना आदिवासींच्या सवलती देणार असल्याच्या घोषणा करीत आहे. त्याचा राष्ट्रीय आदिवासी उलगुलान परिषदेने निषेध केलेला आहे. धनगरांना एनटी-सी चे आरक्षण असताना सुद्धा त्यांना आदिवासींच्या यादीत टाकण्याची घोषणा करणे […]

नागपूर :- गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी, नागपूरशी संलग्न असलेल्या भारतीय सैन्याच्या जवानांना वेतन आणि भत्ते देण्याबाबत विशेष मोहीमेचा सुमारे 10000 सैनिकांना लाभ झाला आहे. सीजीडीए, मुख्यालय, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. राजीव चव्हाण,आयडीएएस, एनडीसी, प्रधान नियंत्रक रक्षा लेखा (दक्षिण कमांड, ) पुणे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली वेतन लेखा कार्यालय (गार्ड्स) कामठी या कार्यालयात 4 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2023 दरम्यान लष्करी […]

नागपूर :- नागपूर जिल्ह्यामध्ये मिशन 25000 अंतर्गत कायमस्वरूपी रोजगार निर्माण करण्याच्या प्रस्तावांकडे लक्ष वेधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात झालेल्या आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विकासात्मक योजना उपजीविकेशी निगडीत आहेत. या योजनांना गती मिळावी व प्रामुख्याने ग्रामीण व शहरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपजीविकेच्या योजना अभियान स्वरुपात राबविण्यात याव्यात. यासाठी नागपूर लाईव्ह हूड […]

– केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे कापसावर एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याचे दीर्घकालीन राज्यस्तरीय प्रशिक्षणाला प्रारंभ नागपूर :- देशातील शेतकऱ्यांना पेरणी पासून तर कापणीपर्यंत सर्व स्तरावर कीटनाशकासंबंधी आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणे गरजेचे असून यासाठी कृषी अधिकारी यांची महत्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या वनस्पती संरक्षण, विलग्नता आणि संग्रह संचालनालयाच्या संयुक्त […]

– ईद मिलादुन्नबी पर IBM रॊड मस्जिद,गिट्टीखदान से निकाला गया जुलूस, में आम लंगर हुआ  नागपुर :- इस्लाम धर्म के प्रवर्तक पैगम्बर हजरत साहेब का जन्मदिन ईद मिलादुन्नबी उल्लास के साथ मनाया गया। RPI(A) द्वारा स्थानीय IBM चौक में आम लंगर का आयोजन किया गया। इस मौके पर जिला Republican Party of India ( Athawale) के निखिल कंबले, विनोद थूल, […]

नागपूर :- आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमीत्त राज्य माहिती आयुक्त कार्यालय येथे उद्या गुरुवार दि.२8 सप्टेंबर रोजी सकाळी ११.30 वाजता ‘माहिती अधिकार दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. जूने सचिवालय परिसरातील नवीन प्रशासकीय भवन, पहिला माळा येथे ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस’ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थिती साजरा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती आयुक्त राहुल पांडे राहणार असून मनपा आयुक्त डॉ.अभिजीत […]

– जिल्हाधिकारी ऐकणार गाऱ्हाणी नागपूर :- जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे 3 ऑक्टोबरला दुपारी 1 ते 2 या वेळेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी प्राप्त तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी ऐकणार आहेत. लोकशाही दिनासाठी नागरिकांकडून दुपारी 12 वाजेपर्यंत तक्रार व निवेदन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तक्रार अर्ज दाखल केलेला नागरिकाला व्यक्तीश: लोकशाही दिनात सहभागी व्हावे लागेल. लोकशाही दिनाच्या […]

नागपूर :- 28 सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी होते. मार्गदर्शक म्हणून यशदाचे मार्गदर्शक तथा माहिती अधिकार तज्ज्ञ प्रा. विनोद सायरे तर उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड उपस्थित होते. सामान्य नागरिकांना योग्य ती माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये मिळावी व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने ही […]

Ø उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्र्यांकडून सूचना Ø आमदारांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक Ø अंतिम आराखडा सोमवार पर्यंत सादर करा Ø नाल्याकाठचे अतिक्रमण काढण्याचे निर्देश Ø अघटीत नुकसानाचे विशेष प्रस्ताव सादर करा नागपूर :- शनिवार 23 सप्टेंबरच्या ढगफुटी सदृश्य पावसाने महानगरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान केल्याचे पुढे आले आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आज झालेल्या लोकप्रतिनिधी व वरिष्ठ […]

नागपूर :- गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्रीगणेशाचे विसर्जन होणार आहे. नागपूरकरांनी स्थापना केलेल्या लाडक्या बाप्पांच्या निरोपाची मनपाद्वारे तयारी पूर्ण झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील दहाही झोनमधील वेगवेगळ्या २११ विसर्जनस्थळी एकूण ४१३ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आलेली असून यामध्ये १९ फिरत्या विसर्जन तलावांचा देखील समावेश […]

– स्वच्छता संवाद कार्यक्रमास सुमारे 2,53,162 नागरिकांचा सहभाग मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक असल्याचे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी […]

मुंबई :- छत्रपती संभाजीनगर विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद कडील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव […]

मुंबई :- राज्यातील नांदेड, लातूर, धाराशीव (उस्मानाबाद), यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचे सक्षमीकरण करून विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने ही पाचही विमानतळे खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालविण्यास देण्यात आली होती. मात्र, गेल्या 14 वर्षांत या ठिकाणी विमानसेवा सुरु होऊ शकली नसल्याने त्यांचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घ्यावा. यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार […]

– ‘प्रजा हीच राजा..मी सेवेकरी’: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  मुंबई :- मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील श्री गणेशाच्या आरतीचा मान मंगळवारी (दि. 26) इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या चिमुरड्यांना मिळाला. इर्शाळवाडीतील आदिवासी बांधव काल थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले.त्यांच्याहस्ते गणेशाची आरती झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या हाताने बाल गोपाळांना मोदक भरवले आणि त्यांचा सहकुटुंब शाही पाहुणचार केला. चिमुरड्यांनी केलेल्या ‘गणपती बाप्पा […]

मुंबई :- अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण […]

नागपुर :- सुरळीत वीजपुरवठयासोबतच लाखो भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेली महावितरण वीजयंत्रणा निर्धोक ठेवण्यासाठी यापूर्वीच देखभाल व दुरुस्तीच्या उपाययोजना केलेल्या आहेत.प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीमध्ये महावितरण अभियंते, “कर्मचाऱ्यांनी तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारीच कार्यकत्यांनी वीज सुरक्षेबाबत सतर्क व सजग राहावे, तसेच सर्व नागरिकांनी देखील वीजयंत्रणेपासून योग्य सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. ओडिशामध्ये गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकीत बुलढाण्याच्या तरुणाचा विजेचा […]

– विसर्जन प्रसंगी आवश्यकतेनुसार सोडण्यात येणार – ईरई धरणातून अतिरिक्त पाणी चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात उद्या २८ सप्टेंबर रोजी श्रीगणेश विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने विसर्जन स्थळी तयारी पूर्ण केली असुन इरई नदीवर होणाऱ्या विसर्जनासाठी पाण्याची पातळी चांगली राहावी यादृष्टीने ईरई धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था प्रशासनाच्या मार्फत केली जात आहे. विसर्जनादरम्यान नदीपात्रामध्ये पुरेसे पाणी राहील याची खात्री करण्यात आली […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com