नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरूवारी (ता.२१) धंतोली झोन कार्यालयाची पाहणी केली. यावेळी झोनचे सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता उज्ज्वज धनविजय, कार्यकारी अभियंता सुनिल उईके, सहायक अधीक्षक विकास रायबोले, उपअभियंता प्रफुल्ल आसलकर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे आदी उपस्थित होते.नागपूर महानगरपालिकेच्या धंतोली झोन कार्यालयामधील सर्व विभाग आणि व्यवस्थेचा आयुक्त तथा प्रशासक डॉ. […]

– Justice MW Chandwani has granted regular bail to accused namely Ankit Nemichand Yevnati.  Nagpur :- Ankit Nemichand Yevnati was prosecuted for the alleged offenses punishable under sections 302, 143, 144, 147, 148, 504 Of Indian Penal Code Vide Crime No: 481/2021 by the Yashodhara Nagar Police Station on the complaint of Mangesh Dhakate. The prosecution case was that Prosecution […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर मतदार यादी दुरुस्ती करून अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.यामध्ये मागील 9 महिन्यात कामठी विधानसभा मतदार संघातील 2 हजार 869 मतदारांच्या नावावर कात्री लावण्यात आली आहे तर 4 हजार 941 नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आले तसेच प्रारूप मतदार यादी ही 30 सप्टेंबर ला प्रसिद्ध केली जाणार आहे. आगामी निवडणुकांच्या पाश्वरभूमीवर […]

NAGPUR :- Division Bench presided over Nitin Sambre and Valmiki Menezes JJ have quashed and set aside order of detention dated 23-02-2023 passed by Commissioner of Police, Nagpur thereby detaining him under sec 12 (1) of Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords, Bootleggers, Drug offenders, Dangerous persons and Video Pirates Act, 1981. Harshal was detained under section 3 MPDA […]

भंडारा :- मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत पवनी. तालुक्यातील बाम्हणी ग्रामपंचायत येथे “कलश यात्रा” मोठ्या थाटामाटात काढण्यात आली.ग्रामपंचायत बाम्हणी येथून कलश यात्रेला जि.प.प्राथमिक शाळेतील मुलांच्या बँड पथकासह महिला भजन मंडळ यांनी भजनाद्वारे सुरुवात करून कलश यात्रेचा प्रारंभ केला. गावातून कलश यात्रा निघत असताना गावातील प्रत्येक घरातील महिलांनी आरती घेऊन कलशाची पूजा करून त्यामधे आपल्या घरातील, शेतामधील माती व तांदूळ […]

मुंबई :- जळगाव जिल्ह्यातील सन 2022-23 या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी. तसेच जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे अशा मंडळांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. पुनर्रचित हवामान […]

मुंबई :- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आदिवासी बांधवांसह सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात वासाळी येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींची मागणी आहे. या मागणीचा विचार करून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक प्रेरणास्थान तसेच आजूबाजूचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावा. यासंदर्भातील कामे गतीने पूर्ण करावीत, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे […]

नवी दिल्ली :- भारतीय क्रीडा प्राधिकरण, प्रादेशिक केंद्र, मुंबई यांनी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने दुसरी खेलो इंडिया महिला ॲथलेटिक्स लीग (शहर/विभागस्तर) 2023 ही स्पर्धा पुणे येथे होणार असल्याची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 22 सप्टेंबर 2023 पासून बाबूराव सणस मैदान, सारसबाग, पुणे, येथे होणार आहे. देशभरातील प्रत्येक शहरातील सुमारे 300 खेळाडू 14 स्पर्धा प्रकारांमध्ये (ट्रॅक आणि फील्ड आणि रोड इव्हेंट […]

– यहां बताना होगा सितम्बर का बढ़ा हुआ वेतन नहीं मिलने पर यूनियन ने 5 से 7 अक्टूबर तक कोयला उद्योग में कामबंद हड़ताल का ऐलान किया है। नागपुर :-जबलपुर हाईकोर्ट के फैसले के बाद एनसीडब्ल्यूए- XI पर लटकती तलवार और हड़ताल की घोषणा के बीच सीआईएल (CIL) प्रबंधन ने यूनियन की बैठक बुलाई है। जानकारी के अनुसार यह बैठक […]

– यह भर्ती अभियान रोजगार सृजन में उत्प्रेरक के रूप में कार्य करता है और युवाओं को उनके उज्ज्वल भविष्य को आकार देने के अवसर प्रदान करता है। नागपुर :- देश के युवाओं के लिए नौकरी के अवसर प्रदान करने और नागरिकों का कल्याण सुनिश्चित करने के प्रधानमंत्री की निरंतर प्रतिबद्धता को पूरा करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-बीपीएलधारक कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब प्रमुख अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पीडित विधवांना शासनाकडून 20 हजार रुपयांची अनुदान रक्कम मंजूर केली जाते.मात्र मागील सहा महिन्यांपासून अनुदानाची रक्कम प्राप्त झाली नसल्याने या योजनेतून कामठी तालुक्यातील 50 विधवा महिला लाभार्थी अनुदान रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. मागील काही वर्षांपूर्वी शासनाच्या महसूल प्रशासना अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब प्रमुख अर्थसहाय्य योजना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू येरखेडा येथील पाण्याच्या टंकीखाली अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून सहा जुगाऱ्याना ताब्यात घेत त्यांच्याकडून नगदी 16 हजार 20 रुपये, वेगवेगळ्या कंपणीचे 5 महागडे मोबाईल किमती 84 हजार रुपये,52 तास पत्ते किमती 75 रुपये,जागेवरून 1200 रुपये व […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी येथे तालुका विधी सेवा समिती कामठी च्या विद्यमाने आजनी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबीर नुकतेच पार पडले. याप्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे ऍड पंकज यादव, ऍड रिना गणवीर,ऍड संदीप अढावू यांनी संबोधन करताना ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार ,महिला आणि बालकांचे अधिकार, याबाबत विस्तृत अशी माहिती दिली.तसेच मुलींविषयी घडत असलेले लैंगिक अपराधिक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ख्यातिप्राप्त कढोली गावातील मुलीने घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही या कमकुवत परिस्थितीला मात देत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षेचा सर गड केला व 15 सप्टेंबर ला आलेल्या एमपीएससी निकालातून प्रिंयंका राजेश झोड ने सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त पदी निवड होण्याचे यशप्राप्त केले.राज्यात ओबीसी प्रवर्गातून मुलींमध्ये प्रथम येऊन सहाय्यक मत्स्य […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा जीवन रक्षक दल कन्हानच्या पदाधिकारी व सदस्यानी सत्कार करुन परिसरात कायदा, शांती सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. कन्हान शहरात आणि ग्रामिण भागात मागिल काही महिन्या पासुन गुन्हेगारी व अवैध धंदे मोठ्या प्रमाणात डोके वर काढत वाढत आहे. नव्याने पोलीस निरिक्षक मा. सार्थक नेहेते यांनी कन्हान […]

– डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० पर्यटकांसाठी उपलब्ध मुंबई :- डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० या आलीशान व आरामदायी ट्रेनचा प्रमुख उद्देश राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ओळख करून देणे आहे. डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 ही नव्या स्वरूपात आल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनात वाढ होईल, असे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर […]

Ø अनुकंपाच्या 500 जागा भरण्याचे उद्दिष्ट्य Ø पदभरतीबाबत 70 विभागांचा आढावा नागपूर :- अनुकंपा तत्वावरील पदभरतीसाठी विभागात विशेष मोहिम राबवून येत्या एक महिन्यात अनुकंपा पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागात अनुकंपा तत्वावरील पाचशे उमेदवार भरतीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागप्रमुखांनी भरती प्रक्रियेला गती द्यावी, असेही यावेळी बिदरी यांनी सांगितले. विभागीय […]

– प्रारूप यादी निवडणूक कार्यालयामध्ये उपलब्ध नागपूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्र सुसूत्रीकरण व पुनर्रचना कार्यक्रम सुरू आहे. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या अधिकृत ई-मेल वर यासंदर्भातील प्रारूप यादी पाठविण्यात आली आहे. यामध्ये राजकीय पक्षांनी वस्तुनिष्ठ आक्षेप सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज येथे केले. ब्लॉक व तालुका स्तरावरील राजकीय पक्षांच्या बैठकांनंतर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त […]

नवी दिल्‍ली :- केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनेला 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात झाली. पारंपरिक कारागिरांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील विविध पारंपरिक 18 क्षेत्रांमध्ये कार्यरत कारागिरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या क्षेत्रांमध्ये सुतारकाम, नौकाबांधणी, चिलखतकार, लोहार, हातोडी व हत्यारे बनवणारे,चाव्या बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार, चांभार, गवंडी, […]

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com