Nagpur :- Nagpur Division has embarked on a comprehensive three-month campaign focusing on Preventive Vigilance, running from August 16, 2024, to November 15, 2024. As a pivotal part of this initiative, an enlightening seminar was held on October 18, 2024, at the Samadhan Meeting Room in the DRM’s Office, Central Railway, Nagpur. The theme of this year’s Vigilance Awareness program […]

– १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त मुंबई :- राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. यापैकी १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात सर्वात जास्त […]

मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील विशिष्ट समुदायाच्या मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी राज्यात धार्मिक तेढ वाढवून राजकीय फायदा मिळविण्याचे षडयंत्र सुरू असून यास कोणत्या नेत्यांची फूस आहे याची चौकशी करावी अशी मागणी प्रदेश भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

– कायद्याची दिशाभूल व चुकीची माहिती शेअर केल्यास तात्काळ गुन्हे होणार दाखल – पोलिस उपायुक्त लोहित मतानी   नागपूर :- विधानसभा मतदानाच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधीत राहावी यादृष्टीने आता पोलीस विभागाचा सायबर सेल हा सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन अथवा इतर माध्यमातून कोणी चुकीचा संदेश फॉरवरर्ड केला अथवा दुसऱ्या सोशल माध्यमांवर शेअर केला तर संबंधित व्यक्ती विरुद्ध […]

नागपूर :- वेकोलि में दिनांक 28 अक्तूबर से 03 नवंबर 2024 तक सतर्कता जागरूकता सप्ताह मनाया जाएगा। इस सप्ताह के पूर्व वेकोलि में सतर्कता जागरूकता के सिद्धांत को रेखांकित करते हुए निबंध, भाषण, चित्रकला, रंगोली, स्लोगन आदि प्रतियोगिताओं का आयोजन किया गया। इन्हीं कार्यक्रमों की श्रृंखला में वेकोलि के सतर्कता विभाग द्वारा दिनांक 19.10.2024 को प्रातः सतर्कता जागरूकता रैली का […]

यवतमाळ :- खरीप पणन हंगामांतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, मका व रागी या भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी , पुसद, आर्णी, राळेगांव व कळंब या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दि. 15 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती […]

– अवैध प्लास्टीकची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास रामाळा तलावाजवळ ४०७ या वाहनाद्वारे अवैध प्लास्टीकची वाहतुक करणाऱ्या प्रवीण काशिनाथ कांबळे यांच्यावर कारवाई करून ३७४ किलो प्लास्टीक जप्त केले आहे. आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार प्लास्टीक निर्मुलन कारवाईसाठी ८ पथक तयार करण्यात आले होते. यातील सहायक आयुक्त […]

गडचिरोली :- अत्यावश्यक सेवेतील (Essential Services) अधिकारी व कर्मचारी मतदानाच्या दिवशी (20 नोव्हेंबर, 2024) कर्तव्यावर असल्याकारणाने मतदानापासून वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये टपाली मतपत्रिकेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी विहित नमुना 12D ची मागणी करून त्यांचेकडून भरून घ्यावेत. भरलेले फॉर्म टपाली मतपत्रिकेचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 51 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (18) रोजी शोध पथकाने 83 प्रकरणांची नोंद करून 52,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

नागपुर :- वर्ल्ड ब्लाइंड डे और वर्ल्ड व्हाइट केन डे के अवसर पर, रोटरी क्लब ऑफ नागपुर ईशान्य और नेशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड के संयुक्त तत्वावधान में लगभग 500 दिव्यांग बच्चों को उनकी जरूरत की सामग्री निःशुल्क वितरित की जाएगी। यह कार्यक्रम रविवार, 20 अक्टूबर, को महेश्वरी भवन, सीताबर्डी में सुबह 9 बजे से आयोजित किया जाएगा। रोटरी ईशान्य के […]

– व्यापार जगत से जुड़े कई गंभीर राष्ट्रीय मुद्दों पर की गई चर्चा कोलकाता :- महानगर में कॉन्फ़ेडरेशन ऑफ आल इंडिया ट्रेडर्स ( कैट) के पश्चिम बंगाल चैप्टर की एक राज्यव्यापी बैठक आयोजित की गई। इस सम्मेलन में कैट और पश्चिम बंगाल के प्रमुख व्यापारिक नेताओं ने हिस्सा लिया। बैठक में कैट के राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतिया, राष्ट्रीय महामंत्री […]

– मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पोळी तयार करण्‍याच्‍या मशीनचे उद्घाटन नागपूर :- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) चे संस्थापकाचार्य ए. सी. भक्‍ती वेदांत स्‍वामी श्रील प्रभुपाद यांचे शिष्‍य लोकनाथ स्‍वामी महाराजांच्‍या मार्गदर्शनात रामानुज नगर, कळमना मार्केट, भरतवाडा रोड येथे स्‍वर्णलता व गोविंद दासजी सराफ (तुमसरवाले) सेंट्रलाइज्‍ड किचनमध्‍ये गव्‍हाची पोळी तयार करण्‍या-या मशीनचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांच्‍या […]

नागपूर :- थकित बिलामुळे वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने जाहीर केलेल्या अभय योजनेत विदर्भातील 91 कोटी 56 लाख 82 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या 11 हजार 520 ग्राहकांनी सहभागी होण्याची ऑनलाईन इच्छा दर्शविली असून त्यापैकी प्रत्यक्ष पैसे भरुन 9,621 ग्राहकांनी या योजनेत आपला सहभाग नोंदविला आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होण्याची सुवर्णसंधी असल्याने […]

– सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्यांना शह देणार,जिहादी मानसिकता ठेचण्याचा नामवंतांनी केला संकल्प   नागपूर :- गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे निंदनीय प्रयत्न समाजातील विविध घटकांकडून सुरू आहेत. संकुचित राजकीय स्वार्थासाठी विविध समुदायांमधे भयंकर विद्वेष पेटवण्याचे आणि क्षुल्लक सामाजिक मुद्यांवरून समाजात दुही निर्माण करून, भोळ्याभाबड्या जनतेला एकमेकांविरुद्ध लढवण्याचेही प्रयोग अहमहमिकेने सुरू आहेत. काही भागात जिहादी मानसिकतेने […]

शनिवार 12 ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये भररस्त्यात राजकारणी, माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येला आता आठवडा झाला असून याप्रकरणी पोलिसांच्या तपासाची चक्र वेगाने फिरत आहेत. मोठ्या राजकारण्याची हत्या झाल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बोलले जात असून पोलिसांकडून वेगवेगळ्या अँगलने या घटनेचा तपास केला जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने या […]

– महायुतीची काल रात्री महत्वाची बैठक पार पडली. मध्यरात्री महायुतीची बैठक झाली. अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बैठकीत होते. वाचा सविस्तर… नवी दिल्ली :- विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. अशात महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. त्यासाठी काल मध्यरात्री महायुतीची बैठक पार पडली. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर च्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय ऍथलेटिक्स स्पर्धेत बीकेसीपी शाळा कन्हान पारशिवनी तालुक्या तील खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी केली. दि.१७ ते १९ या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत विभागीय मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात बीकेसी पी शाळा कन्हान च्या काही गुणवंत खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक पटकावले व […]

– Municipal Commissioner Dr. Abhijit Chaudhary inaugurated an automatic wheat roti-making machine NAGPUR :- Under the guidance of Srila Lokanath Swami Maharaj, a cherished disciple of Srila Prabhupada, the founder Acharya of the International Society for Krishna Consciousness (ISKCON), Municipal Commissioner Dr. Abhijit Chaudhary inaugurated an automatic wheat roti-making machine at Swarnlata and Govind Dasji Sarraf (Tumsarwale) centralized kitchen, located […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कन्हान च्या विद्यार्थी खेडाळुंचे नागपुर महानगरात सुध्दा उत्कृष्ट खेळ कन्हान :- दीनानाथ हायस्कुल नागपुर मुलांच्या संघा ने नागपुर महानगर जिल्हा टग ऑफ वॉर (रसी खेच) स्पर्धेत एकतर्फी विजेतेपद पटकावित चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत आपल्या संघाचा प्रवेश निश्चित केला आहे. यात नऊ पैकी सात कन्हान च्या विद्यार्थी खेडाळुंचे नागपुर महानगरात सुध्दा उत्कृष्ट खेळले. मंगळवार (दि.१६) […]

नवी दिल्ली :- ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आज ‘भू-आधारित प्रसारकांसाठी नियामकीय आराखड्या’वर आधारित सल्लापत्र जारी केले. ट्रायच्या www.trai.gov. या संकेतस्थळावर हे सल्लापत्र उपलब्ध आहे. भागधारकांकडून 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या सल्लापत्रावर लिखित सूचना मागवण्यात आल्या आहेत.कोणाला प्रतिवादी सूचना करायच्या असतील तर त्या 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करता येतील. सूचना तसेच प्रतिवादी सूचना, शक्यतो, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, IDadvbcs-2@trai.gov.in आणि […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com