नागपुर :- पीने का पानी का रिजर्व वाटर याने गोरेवाड़ा तालाब भी ओवर फ्लो हो गया। आसपास के जंगलों में पानी घुसने लगा,जानवरों को आई आफतों से बचाने के लिए तालाब का गेट खोला गया,नतीजा पीली नदी खतरे के निशान के ऊपर से बहने लगी और आसपास के बस्तियों को चपेट में लेने लगी।

नागपुर :- नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांनी मनपा मुख्यालयातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’ (सीओसी) गाठले आणि […]

– जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त प्रत्यक्ष घटणास्थळांवर – मनपाकडून विविध भागात मदतीसाठी आपात्कालीन मदत क्रमांक जारी नागपूर :- शुक्रवारी रात्री शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचल्याने निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घटनास्थळांना भेटी देवून मदत कार्य […]

नागपूर :-  दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम येत्या २५ सप्टेंबर रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची पूर्व तयारीसाठी सर्व प्रशासकीय अधिकारी, विभाग प्रमुख यांनी दिव्यांग व्यक्ती विषयक प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तर समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन […]

– स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रम नागपूर :- ‘ मेरी माटी मेरा देश ‘, या उपक्रमामध्ये 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अमृत कलश यात्रा आयोजित करण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला गावागावातून उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक हजार गावांमधून अमृत कलश यात्रा काढण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी ‘मेरी माटी मेरा देश’, हा उपक्रम […]

नागपुर :- आसपास का परिसर जलमग्न हो गया,अम्बाझरी लेआउट के मकाने का तल मंजिल में पानी जमा हो गया,इस क्षेत्र के घरों में रात 2 बजे से बिजली भी नहीं हैं.

किरीट सोमय्या यांना लोकशाही या बातम्या देणार्या वाहिनीने किंवा तत्सम वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी त्या बातमीने संपविले कि सोमय्या यांनी लोकशाही वाहिनीचा आणि पत्रकार अनिल थत्ते यांचा नेमका गेम केलेला आहे हे नेमके येथे तुम्हाला समजावून घ्यावे लागणार आहे. पण एका दगडात जसे अनेक पक्षी हाकलणारे पळवून लावणारे काही नेमबाज असतात तेच नेमके किरीट सोमय्या यांच्या त्या अश्लील व्हिडीओ किंवा चित्रफितीमुळे […]

नागपूर :- शहरांमध्ये रात्री दोन वाजता पासून सुरू झालेल्या सततधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून जिल्हा व महानगर प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन चमू कार्यरत आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली. शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे.जिल्ह्यातील सर्व शाळांना ( जिल्हा व […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – सुगंधित तम्बाखु, पान मसला व नगदी असा १३,७९२ रू. चा मालासह आरोपीस पकडले.  कन्हान :- पोस्टे अंतर्गत इंदिरा नगर कन्हान येथिल संजय गंगवानी यांचे गोडावुन मध्ये स्थागु्अ शाखा नागपुर ग्रामिण पथकाने धाड टाकुन सुगंधित तम्बाखु १४ किलो, पान मसला साहित्य व रोख रक्कम असा एकुण १३,७९२ रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरो पी ला पकडुन कारवाई […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी शहर विकासात्मक दृष्टिकोनातून अजूनही मागासलेले आहे .तेव्हा कामठी शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी कामठी नगर विकास कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. याअंतर्गत अर्धनग्न आंदोलन करण्यात आल्यानंतर आज 22 सप्टेंबर ला भर पावसात लोटांगण घालत भीक मांगो आंदोलन करण्यात आले. या भीक मांगो आंदोलनात सुगत रामटेके, उमेश […]

नागपूर :- भरारी घेणाऱ्या पंखांना संधी आणि प्रोत्साहनाची गरज असते. नागपूरच्या रामेश्वरी भागातील ‘अमर रेडिमेट गारमेंट्स अँड एम्ब्रोडरी वर्कचे’, मालक अमर प्रकाश आगलावे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मदतीतून आदर्श उभा केला आहे. मराठा समाजातील युवकांसाठी अमर आता नवे प्रेरणास्त्रोत झाला आहे. सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या अमरने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणार नाही हे मनात […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उनगाव येथे एकसिस स्टील प्रायव्हेट कंपनीवरून काका पुतण्यात झालेला वाद पोलिस ठाण्यात पोहोचला असून यासंदर्भात फिर्यादी (पुतण्या)दिंगत सोनी वय 37 वर्षे रा नागपूरने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी(काका ) राजेश सोनी वय 49 वर्षे रा नागपूर विरुद्ध भादवी कलम २९४,५०६ ब अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. […]

मुंबई :- भारत – रशियामध्ये राजकीय आणि वैचारिक नाते आहे. याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या शहराला सिस्टर सिटीची परंपरा लाभली आहे. या सिस्टर सिटी संदर्भात भविष्यात होणाऱ्या सामंजस्य करारामुळे रशिया आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील असे, विधानसभेचे अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर यांनी सांगितले. विधिमंडळात रशियाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम […]

मुंबई :- महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये समानता आणण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळालाही लागू करण्याचा आणि न्यायालयाचा कोणताही अडसर नसलेल्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – सण उत्सव शांततेत आनंदाने साजरे करा पोलीसांचे नागरिकांना आवाहन.  कन्हान :- शहरात आणि ग्रामिण भागात सण उत्सव दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडु नये व शांतता, सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने कन्हान पोलीसां नी शहरात रुट मार्च काढुन सण उत्सव शांततेत आनंदाने साजरे करण्याचे आवाहन पोलीसांनी नागरिकांना केले आहे. सायंकाळी ५ वाजता ते ७ वाजे पर्यंत […]

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com