तिरंदाजी – प्रथमेश जावकर, शर्वरी, मंजिरी सुवर्णपदकासाठी उत्सुक

– कसून सरावानंतर किताबासाठी सज्ज

पणजी :-विश्वचषक विजेता युवा तिरंदाज प्रथमेश जावकरसह आंतरराष्ट्रीय तिरंदाज शर्वरी शिंदे, मंजिरी यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. सोमवारपासून तिरंदाजीच्या पात्रता फेरीला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्राच्या तिरंदाजांची यंदाच्या हंगामामधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी त्यांच्या पदकाच्या आशा उंचावतात. महाराष्ट्राचे तिरंदाज मुख्य प्रशिक्षक अमर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पिंच्याक सिल्याट - भक्तीला सुवर्ण पदक; अनुज, ओमकारला रौप्य पदके

Mon Oct 30 , 2023
पणजी :- भक्ती किल्लेदारचे सुवर्ण पदक तसेच अनुज सरनाईक आणि ओमकार अभंग यांची रौप्य पदके हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारातील महाराष्ट्राच्या कामगिरीचे वैशिष्ट्य ठरले. रविवारी पिंच्याक सिल्याटच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली. कॅम्पाल क्रीडानगरीत झालेल्या पिंच्याक सिल्याटमधील महिलांच्या ८५ ते १०० किलो ओपन-१ गटात महाराष्ट्राच्या भक्तीने अंतिम सामन्यात केरळच्या अथिरा एमएस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com