नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी पोलीस निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

नागपूर :- भारत निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हयातील रामटेक आणि नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विजय सिंग मिना यांची निवडणूक निरीक्षक ( पोलिस) (police Election Observer) म्हणून नियुक्ती केली आहे.

मिना यांचा मो. क्र. ८४५९९२१४५३ असा आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निरीक्षणासाठी आलेल्या मिना यांची राहण्याची व्यवस्था रविभवन येथील कॉटेज क्र. ४ येथे करण्यात आलेली आहे. कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास उक्त मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ - शेवटच्या दिवशी नागपूर विभागात १४७ उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशनपत्र

Thu Mar 28 , 2024
– विभागात पहिल्या टप्याागतील ५ मतदारसंघासाठी एकूण १८३ उमेदवारांचे २२९ नामनिर्देशनपत्र – आज निमनिर्देशनपत्राची छाननी नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यासाठी नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदासंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिमदिवसापर्यंत एकूण १८३ उमेदवारांची २२९ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. यापैकी नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी ३८, रामटेकसाठी ३४ ,चंद्रपूरसाठी २९,भंडारा-गोंदियासाठी ३४ आणि गडचिरोली-चिमूरसाठी १२ अशा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!