संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- एका 18 वर्षीय तरुणीचा वारंवार पाठलाग करून जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर बळजबरीने शारीरिक व लैंगिक अत्याचार केल्याची घटना 1 सप्टेंबर 2023 पासून ते 7 जून 2024 दरम्यान आरोपीच्या राहत्या घरात घडली असून या सतत च्या जाचक लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडित 18 वर्षोय तरुणीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुरज खंडारे वय 29 वर्षे रा.रमानगर कामठी विरुद्ध भादवी कलम 376,2,एन ,354,(ड),506 ब,भादवी सह 4,6,8,10 व 12 पोकसो अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेबाहेर आहे.