महिला शहर काँग्रेस अध्यक्षा म्हणून ॲड.नंदा पराते यांचा सत्कार

नागपूर :- काँग्रेसचे सामाजिक दृष्टीकोन व न्यायाचे उद्दिष्ट पार पाडण्यासाठी शहरात महिलांचे संघटन विकसीत करणे व काँग्रेससाठी जनाधार प्राप्त करणे, ही जबाबदारी ॲड. नंदा पराते यांना देऊन काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती दिली त्याबद्दल शहर ओबीसी महिला अध्यक्ष वृदा ठाकरे सह वंदना डुकरे,चित्रा बनसोड,श्रद्धा रोशणखेडे,रोझिना शेख,जयश्री मानवटकर,माला ढेरे, वनमाला मंडपास, उषा कांबळे,संगिता पाटील,मिना बंन्सोड, सुजाता पोटेडे, पुरतां दाहरवाल,सुरेखा हनवते,छाया सुखदेवे,आशा राऊत,कविता नितनवरे यांनी सत्कार करून अभिनंदन केले.

नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी ॲड. नंदा पराते यांची नियुक्ती झाल्याने नागपूर शहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यात व पदाधिकारीत उत्साहाचे वातावरण आले. येत्या विधानसभा निवडणूक व महानगरपालिका निवडणूकीत महिलांना काँग्रेसमध्ये जोडण्यासाठी व काँग्रेस जनाधार वाढविण्यासाठी वॉर्ड-वॉर्डात महिलांचे संघटन मजबूत करण्यास प्राधान्य देतील असा विश्वास महिला कार्यकर्त्यांना आहे.

नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा या पदावर काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी ॲड.नंदा पराते यांची नियुक्ती केली. यानिमित्ताने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते कृष्णा गोटाफोडे, अनिल आदमने,राजू ताबूतवाले, उमराव खरबीकर, ओमप्रकाश शाहीर, मुख्तार अहमद, विष्णु समुद्रे, प्रकाश बांते, अभिजित ठाकरे, चंदू वाकोडीकर, सिंधू कोमजवार, बबन पटेल, सुनिल दहीकर,मोंटी मोर्की ,वैभव ढोक, विश्वेश्वर आष्टीकर, अमित खंगार, विपुल गजभिये, दिलीप मलिक,अरूण तुर्केल, आनंद वैरागडे(गवठे), विलास गावंडे, पं.दिनेश शर्मा, ॲड. शुभांगी बराटे, प्रकाश चावके, शत्रुघ्न महातो, महेश वैरागडे, पुंडलिक खापेकर, नागेश निमजे, प्रशांत बुरडे, लता दुबे, दिलीप खैरवार, अर्जून कलमे, रामभाऊ सोनटक्के, कांचन अहिरकर, पिंटू बागडी, पुरुषोत्तम गौरकर,मधुकर निमजे, अकील अहमद, बंशी मलिक, राजेद्र बरवड, सुनिल सोनटक्के, विजय पाल, रंजना कडूकर, ज्योती जारोंडे,अर्चना द्रोणकर, विजया हजारे, रौनक मिश्रा, रेखा बरवड, राजू बैसवारे, दिलीप दातीर, ममता शर्मा, सुनिता शर्मा,सरिता मिश्रा,दर्शना सिरसाठ, गिता बोरकर यांनी ॲड. नंदा पराते यांचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्दूत धक्क्याने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू..

Wed May 22 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 21:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा ग्रा प महावितरण कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्याचा रणाळा येथील एका विद्दूत डी पी दुरुस्ती कामादरम्यान लागलेल्या विद्दूत धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 1 दरम्यान घडली असून मृतक कर्मचाऱ्याचे नाव भारत वायले वय 38 वर्षे रा जुनी कामठी असे आहे. प्राप्त माहितीनुसार सदर मृतक हा दैनंदिन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!