वारेगाव सेवा सहकारी संस्था अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 22:-माजी जिल्हा परीषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात नुकत्याच पार पडलेल्या वारेगाव सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्ष उपाध्यक्ष बिनविरोध निवडुन आले.
यानूसार वारेगाव सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष पदी कमला लेकुरवाडे, तर उपाध्यक्षपदी रवी गजानन सोमकुवर ची बिनविरोध निवड करण्यात आली.याप्रसंगी कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कुणाल इटकेलवार , कामठी पंचायत समिती सदस्य दिशा चनकापुरे, वारेगाव ग्रा प सरपंच कमलाकर बांगरे, उपसरपंच राजेश मेश्राम, कृष्णा लेकुरवाडे,सतीश लेकुरवाडे यासह सेवा सहकारी सदस्य हेमराज खडसे,पुंडलिक घरत,विठ्ठल घरत,रामराव जाधव, जीवतू देऊरे,प्रकाश देऊरे,दिलेरसिंग यादव,देवराव पांडे,मनोहर लेकुरवाडे, जिजाबाई लेकुरवाडे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होतेय

Fri Jul 22 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -पोलिसांच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे वाहन कामठी ता प्र 22 :- कामठी शहरात मागील काही दिवसांपासून घरफोडी सह चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढीस आहेत.काल रात्री कुंभारे कॉलोनीत एका मोकाट डुकराच्या हल्ल्यात जख्मि झालेला इसम कुटुंबासह उपचारार्थ रुग्णालयात गेला तर भावनाशून्य या अज्ञात चोरट्यांनी घर कुलूपबंद असल्याचे संधी साधून घरफोडी केली.तेव्हा या वाढत्या चोऱ्यावर नियंत्रण मिळविण्याकरीता पोलिसांचे अतोनात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!