गोंदियात पश्चिम बंगालच्या ५८ वर्षीय इसमाच्या आत्महत्येने खळबळ..

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

शेतशिवारात झाडाला अर्धनग्न अवस्थेत लटकल्याचा मृतदेह

गोंदिया –  शहरातील रिंग रोड परिसरातील शेत शिवारात एका ५८ वर्षीय इसमाचा झाडाला अर्धनग्न अवस्थेत लटकल्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल होत. मृत्यू इसमाला झाडावरून खाली उतरवत पंचनामा करत मृत देह सविच्छेदन करीत गोंदिया शासकीय रुग्णालयात पाठविण्या आले. तर सदर व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याजवळ त्याच्या कोविड वॅक्सिनेशन कार्ड आढळल्याने त्याची ओळख पटली आहे. मृतक बसन सिते ५८ वर्ष असे नाव आहे. तो वेस्ट बंगाल येथील असून तो मात्र या गोंदिया येथे आत्महत्या का केली की हा घातपात आहे. पुढील सखोल तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बाबा ताजुद्दीन का 100 वां सालाना उर्स 21 अगस्त से..

Fri Aug 19 , 2022
नागपुर –  सर्वधर्म समभाव के प्रतीक सूफी संत बाबा ताजुद्दीन (र.अ) का 100वां सालाना उर्स 21 अगस्त से 3 सितंबरर तक ताजाबाद शरीफ में श्रद्धापूर्ण उत्साह से मनाया जाएगा. सालाना उर्स पर ताजाबाद में विभिन्न धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा. इस संदर्भ में गुरुवार को हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालय में आयोजित पत्र परिषद में ट्रस्ट के चेयरमैन प्यारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!