नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक तंबाकू निषेध दिवस

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण कार्यक्रम आणि सिगारेट व अन्य उत्पादन प्रतिबंध कायदा 2003 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज 31 मे ला कामठी नगर परिषद च्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांच्या मुख्य उपस्थितीत जागतिक तंबाकू निषेध दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित कर्मचारी आशा वर्करगण यांनी तंबाकुचे दुष्परिनाम संबंधी वैज्ञानिक संशोधन माहिती सादरीकरण केले तसेच तंबाकू आहे जीवघेणा तंबाकुला नाही म्हणा ,खाऊ नका गुटका ,लागेल जीवनाला झटका असा सरळ संदेश देण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोंकण भवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Fri May 31 , 2024
नवी मुंबई :- देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जिर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आज कोंकण भवन येथे साजरी करण्यात आली. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखंल, प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com