शेतात पेरणी करताना वीज पडून महिलेचा मृत्यु

अमरदिप बडगे
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जूनी तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा सालेधारणी येथे सौ. लीला योगराज हिडामे वय ४० वर्ष ही स्वतःच्या शेतात पेरणी करत असताना अचानक पाऊस सुरू झाला व लीला च्या अंगावर वीज पडल्याने तिचा शेतातच मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्याील आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बोर्डाच्या 12 वीच्या निकालात डॉ. राम मसूरके आरव अकॅडमी ऑफ सायन्स विद्यार्थ्यांचे घव-घवीत यश...

Sat Jun 18 , 2022
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय शाखा मिळून राज्यातून एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 8 जूनला जाहीर झालेल्या महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तर्फे घेण्यात आलेल्या वर्ग बारावीच्या निकालात डॉ. राम मसूरके आरव अकॅडमी ऑफ सायन्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com