व्हॉइस ऑफ मीडिया ऊर्दू विंग जिल्हा बुलढाणा चि जिल्हा कार्यकारणी जाहीर…!

– सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन…!

मलकापूर :- ७डिसेंबर २०२३रोजी व्हॉईस ऑफ मिडिया (ऊर्दु विंग)चे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारुण नदवी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हॉईस ऑफ मिडिया ( ऊर्दू विंग)ची जिल्हा कार्य करणी जाहीर करण्यात आली यामध्ये जिल्हाध्यक्ष पदी जफर खान जिल्हा उपाध्यक्ष पदी सैय्यद वसीम आणि जिल्हा सचिव पदी निसार शेख व सह सचिव पदी जियाउद्दीन काझी यांच्या सह जिल्हा कार्यकरणी जाहीर करण्यात आली.

व्हॉईस ऑफ मीडिया (उर्दू विंग) चे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारुण नदवी यांनी जिल्हा कार्यकरणी मधील नव नियुक्त पदधिकऱ्यानां नियुक्तीपत्रे देताना म्हणाले की, केवळ नियुक्तीपत्र घेऊन गप्प बसु नये गप्प बसणे हा आमचा उद्देश नाही प्रत्येक नागरिकां साठी पत्रकार बांधवानीं नागरिकांच्या हिताचे उपक्रम जास्तीत जास्त राबवावे असे म्हणाले व ते पुढे म्हणाले की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक संदीप काळे सरांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत आणि त्यांचे उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी त्यांना शक्य तेवढी मदत करायची आहे.

NewsToday24x7

Next Post

रोजगाराच्या नवक्षितिजांना तरुणांची साद

Mon Dec 11 , 2023
Ø नमो महारोजगार मेळाव्यातून उघडली संधीची नवी कवाडे Your browser does not support HTML5 video. नागपूर :- तरूणांचा देश म्हणून जगात भारताची ओळख आहे. तरूणांची ऊर्जा देशसेवेसाठी लागण्यासोबतच त्यांच्या हाताला काम देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘नमो महारोजगार मेळाव्या’ तून झाले. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नागपूरात आयोजित या मेळाव्यात हजारो तरूण तरूणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com