पंजा कुस्तीमध्ये विशाल, दिशांत, आशिषची विजयी सलामी : खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवातील पंजा कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात विशाल दुतोंडे, दिशांत नायक आणि आशिष पटले यांनी प्रतिस्पर्धकांना पराभूत करीत विजयी सलामी दिली.

गुरूवारी (ता.18) बुधवार बाजार चौक महाल येथे स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला राजे मुधोजी भोसले, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, सुधीर (बंडू) राउत, स्पर्धेचे कन्वेनर सचिन माथने, संयोजक श्रीकांत आगलावे, क्रीडा शिक्षक अरुण कपुरे, संघटनेचे प्रमाद वालमांडरे, श्रीकांत वरणकर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भंडारा व्यसनमुक्ती केंद्राविरुद्ध मनपाची पोलीसात तक्रार

Fri Jan 19 , 2024
चंद्रपूर :- शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या भंडारा व्यसनमुक्ती केंद्राविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. २ कार्यालयाद्वारे शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. शहरातील गांधी चौक,मिलन चौक,जयंत टॉकीज,शहरातील मुख्य रस्ते,रस्त्यांवरील झाडे तसेच विविध शासकीय व खाजगी परिसरात व्यसनमुक्ती केंद्राची जाहिरात करणारे स्टीकर्स , भिंतीपत्रके मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावले असल्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com