मंगळवारी ७ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. ७ डिसेंबर) रोजी ०७ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ६७,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

संजय रामटेके स्मृती प्रित्यर्थ श्रींना १३ किलो ८१९ ग्रॅमचे चांदीचे मुकुट अर्पण.

Wed Dec 8 , 2021
नागपुर – नागपुरातील सुप्रसिद्ध विदर्भाचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेश मंदिर टेकडी स्टेशन रोड सिताबर्डी नागपूर येथे आज दि. ७ डिसेंबर रोजी, सौ.सुनंदा नामदेवराव रामटेकेंनी गणेश टेकडी मंदिर येथील श्रींना 13 किलो 819 ग्राम. वजनाचे दोन चांदीचे मुकुट अर्पण करून पूजा अभिषेक केला. कारण संजय रामटेके हे टेकडी मंदिरातील कंत्राटदार होते. त्यांचं कोरोना काळात निधन झालं म्हणून त्यांच्या आईने सौ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com