विभागीय आयुक्त कार्यालयात हुतात्म्यांना अभिवादन

नागपूर :-  शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, व सुखदेव यांना विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये माल्यापर्ण करुन अभिवादन केले. यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, चंद्रभान पराते, दीपाली मोतीयाळे, विवेक इलमे, कमलकिशोर फुटाणे, तहसिलदार अरविंद सेलोकर, राजेश भांडारकर, आर.के. विघोडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रेनवॉटर हार्वेस्टिंग झाले नसल्यास बांधकामधारकांची अनामत रक्कम होणार जप्त

Thu Mar 23 , 2023
शहरातील सर्व बोअरवेल धारकांना व विहीरी असणाऱ्या घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य मोठ्या इमारती (अपार्टमेंट) मध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग केल्यास मनपातर्फे केले जाणार सन्मानीत   १५ दिवसात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवीन बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य असून, त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय अनामत रक्कम आकारण्यात येते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!