राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८वे महाअधिवेशन तिरुपती येथे होणार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

नागपूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वें महाअधिवेशन ७ आगस्ट 2023 ला तिरुपती येथे होणार असे तिरुपती येथे झालेल्या प्रेस मिट मध्ये डॉ बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे अध्यक्ष बोलत होते या वेळी बिसि वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, आध्रा प्रदेश बिसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शंकर अण्णा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर,क्रांतीकुमार, भास्कर गौड, नगमल्लेश्वर गौड,उपस्थित होते. स्व. व्ही. पी सिंग यांनी मंडल आयोग लागू केला या दिवसाची आठवण मनून साजरा केला जातो. या अधिवेशनात जातनीहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रीमीलेरची मर्यादा मागील सहा वर्षा पासून वाढली नाही आहेे. ती वाढविण्यात यावी, ५०%आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात यावी,आदी मागण्या मंजूर करवून घेण्या साठी व 26 मागण्यांवर मान्यवर पा उपस्थितीत या अधिवेशन चर्चा होणार असून त्या पूर्ण करण्या समंधी ठराव पारित करून केंद्र सरकारला ते पूर्ण करण्यासाठी सादर केले जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Sun May 28 , 2023
मुंबई :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त मंत्रालय येथे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव प्रकाश इंदलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह मंत्रालय सुरक्षा, स्वच्छता अधिकारी व कर्मचारी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com