‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए रायटर’ पुस्तकाचे आज प्रकाशन

नागपूर :- युवा लेखिका पृथा प्रवीण लव्हाळे यांनी लिहिलेल्या ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए रायटर’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दि. 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे. माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन धनवटे सभागृहात करण्यात येणार आहे.

विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॅा. गिरीश गांधी तर प्रमुख अतिथी दै. तरुण भारतचे डिजिटल संपादक शैलेश पांडे राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोबाईल, नशा, सोशल मीडियाचा वापर टाळा - डॉ. रविंद्र कुमार सिंगल

Tue Oct 22 , 2024
– पोलिस आयुक्तांनी मनपाच्या विद्यार्थ्यांशी साधले हितगुज  नागपूर :- पोलिस हे नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे मित्र आहेत अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवित नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल, नशा आणि सोशल मीडियाचा वापर टाळावा असे आवाहन केले. नागपूर महानगरपालिकाद्वारा संचालित हाजी अब्दुल मजीद लीडर उर्दू माध्यमिक शाळा, भानखेडा येथे स्टूडंट पोलिस कॅडेट (Student Police Cadet) अंतर्गत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com