दक्षिण नागपूर मतदार संघाचे आमदार मोहन मते यांच्या अथक प्रयत्नातून कामगार कल्याण भवन येथील जलतरण तलाव पुन्हा सुरु होणार

नागपूर :- दक्षिण नागपूर मतदार संघातील कामगार कल्याण भवन राजे रघुजी नगर येथील जलतरण तलाव कोवीड काळापासून बंद होता. त्या संदर्भात आमदार मोहन मते यांनी अनेकदा सभागृहात प्रश्न उपस्थित केले.

या विषयावर मंत्री महोदयांनी यावर लक्ष केंद्रित करून तातडीने कामगार कल्याण निधी अंतर्गत १ कोटी ९९ लक्ष निधी उपलब्ध करून दिला या कार्याचे भूमिपूजन दिनांक ०३/०६/२०२३ रोजी आमदार मोहन मते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. येणाऱ्या काळात हा जलतरण तलाव सामान्य जनतेसाठी उपलब्ध होईल. या प्रसंगी कामगार कल्याण केंद्राचे सर्व अधिकारी गण, सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व गणमान्य अधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपूर चे सर्व पदाधिकारी व अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Victoria Triay Klein Shares What Her Journey As a Model Taught Her

Wed Jun 7 , 2023
Miami’s Victoria Triay Klein is a successful and stunning model. From the age of 13, she dreamt of walking the ramp. Victoria worked hard day and night to achieve her dreams. At 17, she got her first assignment as a model. Even though the pay was not so good, it helped Victoria understand how the industry works. She was happy […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!