प्रहार मिलिटरी स्कूल च्या विद्यार्थांनी गाजवला पराक्रम

नागपूर :- नुकत्याच संपन्न झालेल्या मनपा स्तरीय स्पर्धामध्ये प्रहार मिलिटरी स्कूल च्या विद्यार्थांनी गाजवला पराक्रम. कुस्ती मध्ये 3 मुले व एक मुलगी यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये सलग दुसरे स्थान मिळवले. रायाफल शूटिंग मध्ये 4 सुवर्ण, 7 रौप्य तर 8 कास्य पदक मिळवले.कॅरम मध्ये 1 सुवर्ण.तलवारबाजी मध्ये 1 सुवर्ण मिळवत प्रहार च्या विद्यार्थ्यांनी पराक्रम गजवीला. शाळेच्या प्राचार्या वंदना कुळकर्णी यांच्या हस्ते खेळाडूंचे व कोच चे अभिनंदन करण्यात आले.

कुस्ती चे कोच प्रफुल वलोकर, रायाफल शूटिंग चे कोच अक्षय शाहू तर कॅरम चे कोच कांचन पंचभाई यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दुचाकी वाहन चोरणारा जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई

Fri Sep 29 , 2023
नागपूर :-श्रीराम महादेव केळवदे यांनी पोलीस स्टेशन रामटेक येथे तक्रार दाखल केली की, त्यांची काळया रंगाची बजाज डिस्कव्हर कंपनीची क्र. MH 40 / AD 5432 गाडी ही राखी तलाव रामटेक येथे उभी करून ठेवली असता चोरीस गेलेली आहे. अशा त्यांच्या तक्रारी वरून पोस्टे रामटेक येथे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com